एकूण 2 परिणाम
सप्टेंबर 05, 2019
गणेशोत्सव2019 : कर्वेनगर - गणपतीसोबत सण असतो तो गौरीचा. गौरीच्या पारंपरिक मूर्तीमध्ये आता आमूलाग्र बदल झाला असून, प्लॅस्टर ऑफ पॅरिसपासून ते फायबरपर्यंत मूर्ती बाजारात आल्या आहेत. यंदा हाताच्या बोटांमध्ये सूट असलेल्या मूर्ती महिलावर्गाचे खास आकर्षण ठरत आहेत. गौरीला सजविताना अंगठी, अंगठीशी निगडित...
सप्टेंबर 02, 2019
नवी मुंबई : मुंबईच्या घाऊक बाजारात कोल्हापूरमधून गुळाची आवक होते. मात्र, येथील पूरस्थितीमुळे यावेळी गणेशोत्सवादरम्यान येणारा गूळ आलेला नाही. परिणामी बाजारात गुळाची कमतरता जाणवत असून, मागणीइतका पुरवठा होत नसल्याने गुळाच्या भावात किलोमागे १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. मात्र,...