एकूण 26 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
सातारा ः जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात आजपासून 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला. या स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींच्या गटातील 100 मीटर धावणे क्रीडा प्रकारात कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साताऱ्यातील...
नोव्हेंबर 17, 2019
सातारा ः राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेमधून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धक तयार होत असून, राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना राज्याचे तसेच देशाचे नाव उज्वल करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. या स्पर्धेतील सहभागी खेळाडूंनी कशाचीही तमा न बाळगता जिद्दीने खेळावे विजय...
नोव्हेंबर 13, 2019
सातार : चंदीगढ येथे होणाऱ्या राष्ट्रीय आंतरशालेय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा 19 वर्षाखालील मुलांचा व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. ही स्पर्धा 17 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत होईल. त्यासाठीचे स्पर्धापुर्व प्रशिक्षण शिबीरास नुकतेच येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात प्रारंभ झाला आहे....
नोव्हेंबर 06, 2019
सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवा निमित्त जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सातारा आणि यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत छत्रपती संभाजीराजे क्रीडा संकूल येथे 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेतील सर्व सामने संपन्न झाल्यानंतर त्याच...
नोव्हेंबर 06, 2019
सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजिलेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात यजमान कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या...
नोव्हेंबर 05, 2019
सातारा ः कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या विवेक बडेकर आणि तेजराज मांढरे यांनी दीप अवकीरकर, यशराज राजेमहाडीक, धवल शेलार, प्रथमेश मनवे यांच्या साथीने येथे सुरु असलेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल...
नोव्हेंबर 04, 2019
सातारा : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवानिमित्त येथे आजपासून (सोमवार) 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार पेठेतील श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज...
नोव्हेंबर 03, 2019
सातारा  जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सोलापूर आणि शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अकूलज येथील विजयसिंह मोहिते क्रीडा संकूल येथे राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 14 वर्षाखालील मुले आणि मुली तसेच 17...
ऑक्टोबर 31, 2019
गडहिंग्लज ( कोल्हापूर ) - येथील युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत लोकवर्गणीतून होणाऱ्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. एम. आर. हायस्कूल मैदानावर मंडपासह लाकडी कठडे उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. उद्या शुक्रवार (ता. १) पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत केरळ गोकुलम एफ.सी.,...
ऑक्टोबर 22, 2019
कुमार गट राष्ट्रीय खो-खो  सुरत - महाराष्ट्राच्या मुला मुलींच्या संघांनी आपल्या कामगिरीत सातत्य राखताना कुमार गटाच्या 29व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. गुजरात, कर्नाटक, कोल्हापूर आणि पश्‍चिम बंगालच्या मुलांच्या संघांनी आगेकूच कायम राखली आहे.  गुजरात विद्यापीठ...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्षांखालील मुले-मुली यांच्या खो-खो स्पर्धेतून राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडण्यात आला. निवड समिती सदस्य सुधीर चपळगावकर, सत्येन जाधव, प्रशांत पवार यांच्या समितीने संघ जाहीर केला. मुलांचा संघ असा : दिलीप खांडवी (नाशिक), जयदीप देसाई...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : पुण्यासह महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. आधी सांगली, कोल्हापूर, नाशिक तर आता पुणे, बारामतीसारख्या ठिकाणी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे याने महाराष्ट्रातील नागरिकांना पाठींबा देणारे ट्विट...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई L सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा फटका बसलेल्या खो-खो खेळाडू, पंच तसेच मार्गदर्शकांना राज्य संघटनेने आर्थिक साह्य केले आहे. भारतीय खो-खो महासंघाचे सहसचिव चंद्रजित जाधव यांनी राज्यातील खो-खो परिवाराला मदतीचे आवाहन केले. त्यास चांगला प्रतिसाद लाभला आणि सात लाखांचा...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई : कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापूराने थैमान मांडले आहे. पूरग्रस्तांसाठी आता देशभरातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे पाठोपाठ आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही पुरग्रस्तांना मदत करत इतरांनाही मदतीचे आवाहन केले आहे.  ''भारतातील अनेक भागांना पुराचा फटका...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई : दीपक पुनियाने जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेच्या फ्री स्टाईल गटात 86 किलो गटाची अंतिम फेरी गाठली, पण कोल्हापूरच्या विजय पाटील याला ब्रॉंझ पदकाच्या लढतीत हार पत्करावी लागली. दीपक पुनियाने जॉर्जियाच्या मिरिआनी मैसुराद्‌झे याला पराजित करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. एस्टोनियात सुरु...
ऑगस्ट 13, 2019
मुंबई : त्याच्या गावाला पूराच्या पाण्याने अद्यापही वेढलेले आहे, पण तो जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेत पदकाची आशा बाळगून आहे. मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील, पण काही वर्षांपासून पुण्यात शिकत असलेल्या विजय पाटीलला जागतिक स्पर्धेच्या चुरशीच्या उपांत्यपूर्व लढतीत अमेरिकेच्या...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापूरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आता शहरांतील पूर ओसरु लागला आहे आणि सर्व पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. पाणी ओसरत असले तरी आता नव्याने संसार उभं कऱण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. सारेच शक्य की मदत करत आहे. अशातच भारताच...
जुलै 01, 2019
भोपाळ - येथे झालेल्या पिन्चॅक सिलॅट राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा चषक सातव्यांदा पटकावला. यात कोल्हापुरातील खेळाडूंनी सर्वाधिक 14 पदके मिळवून स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे उत्कृष्ट खेळाडूचा चषकही कोल्हापूरला मिळाला. या स्पर्धेत जम्मू-काश्‍मीर संघाने दुसरा तर...
मे 03, 2019
गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि संत गजानन महाराज शिक्षण समूहातफे (महागाव) अखिल भारतीय युथ फुटबॉल चॅम्पियनशीप स्पर्धा आयोजित केली आहे. 9 ते 14 मे अखेर एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या एसजीएम युनायटेड करंडक स्पर्धेत केरळ, तेलंगण, कर्नाटक, दादरा नगर हवेली, दिल्ली आणि...
ऑगस्ट 13, 2018
कोल्हापूर - शालेय क्रीडा स्पर्धेतून रग्बी खेळ वगळल्याने हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्रेसष्टाव्या राष्ट्रीय शालेय रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांचे संघ खेळले तरी सरकारचे डोळे उघडलेले नाहीत. शिवाजी विद्यापीठ स्तरावर रग्बी असताना शालेय स्तरावर नाही, अशी स्थिती आहे...