एकूण 12 परिणाम
सप्टेंबर 02, 2019
कोल्हापूर - गावाला जायचे तर पक्का रस्ता नाही, या रस्त्यावर एस. टी.ची चाकेही कधी फिरलेली नाहीत. शिक्षण घ्यायचे तर पायपीट नित्याची, त्याची पर्वा न करता बाबूराव बमू घुरके याने शिक्षणाची पायरी सोडली नाही. कमवा व शिका योजनेत सहभागी होऊन भूगोल विषयात पदवी मिळवली. पुढे तो नेट परीक्षाही उत्तीर्ण झाला....
ऑगस्ट 30, 2019
पुणे - पुरामुळे घरे पडली, धीरही गमावला होता. या अवस्थेतही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना उमेद तर मिळालीच. पण, त्यांनी केलेल्या सर्वेक्षणामुळे बाधित घरांच्या संख्येत सरकारी आकड्यांपेक्षा अठरा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आणि त्या नागरिकांना सरकारची मदतही मिळाली...
ऑगस्ट 01, 2019
कोल्हापूर - साधारण वीस-बावीस वर्षांपूर्वीचा काळ. काळम्मावाडी धरणाच्या काठाकाठाचा भाग म्हणजे वाकीघोल. घनदाट झाडी, वन्य प्राण्यांचा वावर आणि अंतरा-अंतरावर पन्नास-शंभर घरांच्या वसलेल्या छोट्या छोट्या वाड्या. दिवस मावळला, की वाकीघोलातून जायचं म्हणजे धाडसच. अशा वातावरणात या भागात विकास खूप लांब राहिलेला...
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक हिस्सा होण्याचा...
मार्च 26, 2019
कोल्हापूर - दृष्टी नाही, एक दृष्टिकोन आहे. अंधार असला तरी प्रकाशाकडे जाण्याची शक्ती आहे. आवाजाची अशी एक ताकद आहे, जी काळजाचा ठाव घेणारी आहे...ज्ञानप्रबोधन संचलित अंधशाळेतील मुले आत्मविश्‍वासानं बोलत होती. विद्यापीठ हायस्कूलच्या १९९१ च्या बॅचमधील १४० माजी विद्यार्थ्यांनी येथील तीन...
मार्च 25, 2019
म्हाकवे - शालेय पोषण आहारासाठी लागणारा भाजीपाला विषारी खतापासून मुक्त असावा व तो सहज उपलब्ध व्हावा, या हेतूने परसबाग फुलवण्याचा प्रयोग प्राथमिक शिक्षक विभागाने हाती घेतला आहे. पूर्णपणे सेंद्रिय व कंपोस्ट खतांच्या वापरातून हा भाजीपाला पिकवला जाणार आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर आणि रिलायन्स फाऊंडेशन (...
मार्च 14, 2019
राजगुरुनगर (पुणे) : दुर्दैवाचा फेरा असा आला की ऐन तारुण्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगाच्या भिंतींच्या आत उभे आयुष्य जाणार असल्याचे भीषण वास्तव समोर होते; पण वाळलेल्या लाकडाच्या ओंडक्‍याला पालवी फुटावी, तसा मेलेल्या मनात आशेचा अंकुर फुटला. असलेले आयुष्य सुंदर करण्याच्या प्रेरणेचे बीज मनात रुजले...
मार्च 04, 2019
झरे - वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला सात फेरे मारून सातजन्मी हा पती मिळावा, अशी प्रार्थना स्त्रिया करतात. मात्र कामथच्या संपतादेवींनी प्रत्यक्षात किडनीदान करून पतीला जीवदान देऊन खराखुरा आदर्श घालून दिला आहे.  कामथ (ता. आटपाडी) येथील लक्ष्मण आनंदा सरक (वय ६२) निवृत्त शिक्षक. माजी सरपंचही. सतत आजारी पडत...
मे 06, 2018
कोल्हापूर - डॉक्‍टरांपासून ते ट्रॅफिक पोलिसांपर्यंत सर्वांनी दाखविलेली तत्परता व आस्था आज चौघांच्या आयुष्यात नवसंजीवनी देऊन गेली. गेल्या सोमवारी निगवे-इस्पुर्ली रस्त्यावर अपघातात जखमी झालेला व ब्रेन डेड अवस्थेत पोहोचलेल्या अमर पांडुरंग पाटील (वय ३०) यांचे हृदय, किडनी, लिव्हर आज ग्रीन कॉरिडॉरद्वारे...
ऑगस्ट 05, 2017
कोल्हापूर - याचं नाव अनिकेत अशोक वरेकर. वय फक्त एकोणीस. फुलेवाडीत दुसऱ्या बसस्टॉपजवळ राहतो. वडील चांदी कारागीर. रोज कामावर जी मजुरी मिळेल, त्यावर कुटुंबाची गुजराण. फुलेवाडीत राहायला छोटंसंच घर. या घरातला अनिकेत फुटबॉल खेळतो.  कोल्हापुरात नव्हे, आपल्या देशातही नव्हे, तो चक्क जर्मनीत न्यू ड्रीम्स...
जुलै 24, 2017
कोल्हापुरातून ने-आण करण्यासाठी खास व्यवस्था जयसिंगपूर - संजय घोडावत ग्रुपच्या वतीने जानेवारीपासून बेळगावमधून हवाई सेवेला प्रारंभ केला जाणार आहे. ‘स्टार एअर’साठी एम्ब्रार-ई.आर.जे. १४५ एल.आर. या दोन ५० सीटर विमानांच्या खरेदीचा करारही नुकताच झाला. बेळगावमधील सांबरा विमानतळावरून पहिल्या टप्प्यात ...
जानेवारी 14, 2017
हणबरवाडी (ता. कागल) हे कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे कॅशलेस व्यवहारांसाठी सज्ज झाले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमधील बदल स्वीकारण्यासाठी हणबरवाडीने उचललेले पाऊल कौतुकास्पद आणि अनुकरणीय असेच आहे.  राज्य शासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत हणबरवाडी या छोट्याशा गावाने...