एकूण 125 परिणाम
October 27, 2020
उजळाईवाडी : येथील कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणास वेग आला आहे. नाईट लॅंडिंग, मुरूम व भराव टाकून विस्तृत धावपट्टी निर्माण करणे, आंतरराष्ट्रीय दर्जाची टर्मिनल बिल्डिंग, बागकाम अशी अनेक कामे सुरू आहेत. ही कामे मुदतीत पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांची लगबग सुरू झाली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर...
October 27, 2020
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामध्ये केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे विद्यापीठ जलयुक्त झाले. त्यामुळे आसपासच्या परिसरातील भूगर्भातील जलसाठाही वाढला. तसेच विद्यापीठाच्या आठशे एकर परिसरातील नैसर्गिक जलप्रवाह, ओढे, पाणथळ जागा यांची नोंद करण्यात आली. यामुळे विद्यापीठाचे जलवैभव समोर आले. ...
October 24, 2020
औरंगाबाद : ‘मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीविषयक आरक्षणास स्थगिती मिळाली. मंत्रिमंडळाच्या उपसमितीने निर्णयच न घेतल्यामुळे ही स्थगिती मिळाली आहे. यामुळे २७ ऑक्टोबरला होणाऱ्या स्थगितीबाबतच्या निर्णयासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर अवलंबून न राहता...
October 24, 2020
कोल्हापूर :  मुलींचे संगोपन आणि कौशल्यवर्धक प्रगती ही सामाजिक जबाबदारी म्हणून पाहण्याची गरज असल्याचे मत मुंबई येथील ज्येष्ठ विचारवंत डॉ. विभूती पटेल यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानांतर्गत समाजशास्त्र अधिविभाग, विद्यार्थी विकास विभागातर्फे ‘गर्ल चाईल्ड इन...
October 24, 2020
मिरज : मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील नांद्रे येथील येरळा नदीवरील रेल्वे भरावाचे काम पुर्ण झाल्याने आठवडाभर बंद असलेल्या कोल्हापूर-मुंबई गाडी (01030), कोल्हापूर - गोंदिया गाडी (01039), हुबळी-लोकमान्य गाडी (07317) लोकमान्य टिळक टर्मिनस - हुबळी ऐक्‍स्प्रेस (07318) विशेष गाड्या आज (ता. 23)...
October 24, 2020
कोल्हापूर, ः राज्यातील प्रवासी वाहतुकीच्या सक्षमी करणासाठी राज्य शासनाने मदतीची हात पुढे केला आहे. त्याचाच भाग म्हणून एसटी महामंडळाला 59 कोटी 26 लाखांचा निधी दिला आहे. यातून राज्यभरातील बसस्थानकांचे नुतनीकरण तसेच नव्या गाड्या घेण्यासाठी वापर होणार आहे. अर्थ संकल्पात केलेल्या तरतुदीनुसार राज्य...
October 24, 2020
चंदगड : कृष्णा खोरे अंतर्गत नवीन लवादाच्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाट्याला 81 टीएमसी पाणी आले आहे. त्यातून गडहिंग्लज विभागासाठी आणखी पाच टीएमसी वाढीव पाणी साठ्याची परवानगी मिळावी, अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी केली. मुंबई येथे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत झालेल्या...
October 23, 2020
सोनई: कोरोनामुळे मागील सात महिन्यांपासून बंद असलेला घोडेगाव (ता. नेवासे) येथील जनावरांचा बाजार आज मोठ्या उत्साहात सुरू झाला. मात्र, पावसामुळे बाजारतळावर झालेल्या दलदलीमुळे शेतकऱ्यांना कसरत करीतच खरेदी-विक्रीचे व्यवहार करावे लागले.  कोरोनामुळे बाजार समितीने 20 मार्चपासून जनावरांचा बाजार बंद केला...
October 23, 2020
सांगली : जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या काळमवाडीतील काळम्मादेवी आणि नेर्ले येथील भैरवनाथ मंदिरातील अनेक वर्षांपासून चालत आलेला इंगळा वरून चालण्याचा कार्यक्रम कोरोनामुळे रद्द करण्यात आला आहे. शनिवार (२४) तारखेचा हा कार्यक्रम यंदा होणार नाही असे कासेगाव पोलीस ठाण्याचे...
October 22, 2020
कोल्हापूर : प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या कामात टाळाटाळ व हलगर्जीपणा करणाऱ्या शिक्षण सहसंचालक कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोल्हापुरी हिसका दाखवावा लागेल, असा इशारा देत आमदार प्रकाश आबिटकर यांनी कार्यालयाचा आज पंचनामा केला. प्राध्यापक, कर्मचाऱ्यांची कामे करणे त्यांचे कर्तव्य असून...
October 22, 2020
कोल्हापूर : "मी देशाचा माजी सैनिक आहे. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होतो. तेथून सेवानिवृत्त होऊन अडीच वर्षे होऊनही मला निवृत्तीवेतन सुरु झालेले नाही. घर चालवण्याचा प्रश्न माझ्यासमोर आहे.  निवृत्ती वेतन सुरू न होण्याला शिक्षण सहसंचालक कार्यालयातील...
October 22, 2020
परभणी ः कोरोना विषाणु संसर्गामुळे बंद करण्यात आलेली महाराष्ट्राची लाडकी लालपरी आता परत एकदा रस्त्यावर दिमाखात पळतांना दिसत आहे. लालपरीची चाके जस - जसी पळताहेत तस - तसे महामंडळाच्या तिजोरीतही लक्ष्मीचे आगमन होत असल्याचे उत्पन्नाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. एकट्या परभणी विभागास दररोज 25 लाखाच्या...
October 22, 2020
पुणे - राज्यातील सर्व शहरे झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी एसआरए प्राधिकरणाची स्थापना करावी की मुंबई-पुण्याच्या एसआरएची बांधकाम नियमावली स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू करावी, यासाठी राज्य सरकारकडून महसूल खात्याचे अपर सचिव डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखील समिती स्थापन केली आहे. या...
October 22, 2020
कोल्हापूर : कोल्हापूरसारख्या राज्यातील 15 "ड' वर्ग महापालिका हद्दीत 11 ऐवजी 23 मजली बांधकाम होऊ शकते. सुमारे 100 हून अधिक बदल नव्या "युनिफाईड बायलॉज'मध्ये प्रस्तावित आहेत. मुंबई वगळता सर्व महापालिका, पालिका, नगर परिषद, प्राधिकरण व रिजनल प्लॅनसाठी एकच नियमावली (युनिफाईड बायलॉज)...
October 21, 2020
कोल्हापूर - विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने होणार असून त्यासाठी नोंदणी करणे आवश्‍यक आहे. ही नोंदणी करण्यासाठी गुरुवार (ता.22) सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक आज प्रसिद्ध करण्यात आले.  विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा 27 ऑक्‍...
October 21, 2020
पिंपरी : चाकण येथे दोन आठवड्यापूर्वी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केलेल्या वीस कोटींच्या मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज प्रकरणाचे कनेक्शन छोटा राजन टोळीपर्यंत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात पोलिसांनी छोटा राजन टोळीत पूर्वी सक्रीय असलेला सराईत गुन्हेगार व एका नायजेरियन...
October 21, 2020
नांदेड ः  दक्षिण मध्य रेल्वे विभाग मराठवाड्यातील प्रवाशांवर अन्याय कसा करतो आणि तोंडाला पाने कशी पुसतो, याचे ताजे उदाहरण म्हणजे सध्या सुरु केलेल्या किंवा घोषणा केलेल्या दिवाळी दसरा स्पेशल रेल्वे. ज्यामध्ये नांदेड विभागात मराठवाड्यातून केवळ सचखंड, नांदेड-मुंबई आणि पुर्णा-पाटना या रेल्वे...
October 21, 2020
मुंबई : मुंबईतील बिकेसी जंबो कोविड केंद्राने सर्वात जास्त रुग्णांवर उपचार करुन देशात इतिहास रचला आहे. आतापर्यंत या केंद्रात 10 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. 25 मे यादिवशी या केंद्रात पहिला कोरोना रुग्ण दाखल झाला होता. आतापर्यंत केंद्रात 10,300 रुग्णांवर उपचार...
October 20, 2020
मुंबई :  मान्सूनच्या परतीच्या प्रवासावेळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा हाहा:कार पाहायला मिळाला. जे भाग पर्जन्यछायेमध्ये येतात त्या भागांमध्ये देखील तुफान पाऊस पडला. यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह...
October 20, 2020
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोविड रुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे, 'जंबो फॅसिलिटी' अर्थात अधिक क्षमतेच्या उपचार केंद्रांमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून रुग्णांची गर्दी नियंत्रणात आली आहे.   कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई आणि परिसरात...