एकूण 502 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून त्यांच्या खास आठवण शेअर केली आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (रविवारी) स्मृतिदिन असून, शिवाजी पार्कवर बाळासाहेबांना मानवंदना...
नोव्हेंबर 17, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची दिवसातून एकदातरी आठवण होते. त्यांची आठवण येत नाही असा एकही दिवस नाही. 25 वर्षे मी त्यांच्यासोबत होते, अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना झाली. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (रविवारी)...
नोव्हेंबर 17, 2019
महाराष्ट्रात सध्या जे काही घडत आहे ते केवळ सत्तेसाठी आहे. या खेळात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या चारही पक्षांचं सत्ताढोंग उघड झालं आहे. विचारसरणी वगैरे बाबी विसरून सत्तेसाठी सोईचं राजकारण करण्यात यातला कुठलाच पक्ष दुसऱ्यापेक्षा कमी नाही. सत्ता मिळत नसेल तर ‘उच्च...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : महाशिवआघाडीच्या नेत्यांची राज्यपालासोबत होणारी आजची नियोजित बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. पक्षांचे नेते त्यांच्या मतदारसंघात असल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा नेते अडकले मतदारसंघांत महाशिवआघाडीतील नेते राज्यपाल भगतसिंग...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या (रविवार) स्मृतीदिन आहे. राज्यात सध्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येत असून, उद्या शिवतीर्थावर दर्शनसाठी आघाडीचे नेते येणार का, याबाबत उत्सुकता आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा शिवसैनिक मोठ्या प्रमाणात...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही, हे स्पष्ट होत असताना फडणवीस यांना आता वर्षा हे सरकारी निवासस्थान सोडावे लागणार आहे. पण, त्यांनी तीन महिन्यांची मुदत वाढवून घेतल्याने सध्यातरी त्यांचा मुक्काम तिथेच आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप ...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे 119 आमदार असल्याचे सांगत असताना का राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करत नाहीत. आपले आमदार सोडून जातील या भीतीने ते सतत आमचेच सरकार येईल, असे म्हणत आहे. सत्य परिस्थिती स्वीकारण्यात त्यांना वेळ लागेल. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि...
नोव्हेंबर 16, 2019
मुंबई : 'पुन्हा आमचेच सरकार' किंकाळ्या मारणाऱ्यांचे मानसिक संतुलन बिघडेल. महाराष्ट्रात वेड्यांच्या रुग्णांना भर झाल्याच्या बातम्या राज्याच्या प्रतिष्ठेला घातक आहेत. आम्ही त्या सगळ्यांना पुन्हा प्रेमाचा सल्ला देतो, इतकं मनास लावून घेऊ नका, असा वार शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर केला आहे...
नोव्हेंबर 16, 2019
तीन पक्षांनी एकत्र येण्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार करायचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचा एकमेव कार्यक्रम मुख्यमंत्रिपद आहे. पण, त्यासाठी तयार होणाऱ्या या आघाडीत समानता कशी आणावी, याचा विचार अन्य दोघे करीत आहेत. ही सगळी नवी गणिते जुळतील, की फिसकटतील याविषयीची अनिश्‍चितता कायम आहे. चार आठवडे उलटले...
नोव्हेंबर 15, 2019
मुंबई : शिवसेनेला पाच वर्षे मुख्यमंत्रीपद आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी अडिच वर्षे उपमुख्यमंत्रीपदे असा फॉर्म्युला प्रस्तावित महाशिवआघाडीत तयार होत असल्याचे समजते. मुख्यमंत्रीपदासाठीच शिवसेनेने भाजपसोबत थेट पंगा घेतला आहे. महाशिवआघाडीच्या रुपाने शिवसेनेचे स्वप्न साकार...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाच्या समन्वय समितीची संयुक्त बैठक गुरुवारी (ता.14) पार पडली. या बैठकीत किमान समान कार्यक्रमाचा मसुदा अंतिम करण्यात आला असून तिन्ही पक्षप्रमुखांना तो तातडीने पाठवण्यात येईल. त्यांच्या मान्यता घेऊन पुढील चर्चा सुरू होतील, अशी माहिती काँग्रेसचे...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा गुंता अजूनही सुटलेला नाही. त्यामुळं राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू केलीय. याचा परिणाम राज्यातील प्राशासकीय कामाकाजावर दिसू लागला असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना होणारी मदत बंद पडली आहे. राज्यातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : महाशिवआघाडी महाराष्ट्रात सरकार स्थापन करणार हे अंतिम झाल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांच्या एकावर एक बैठका आयोजित केल्या जात आहेत. आता याबाबतची अंतिम बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या दोघांमध्ये शनिवारी (...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध नेतेमंडळींकडून चर्चा आणि बैठकांचे आयोजन केले जात आहे. आता याच मुद्द्यावरून महाशिवआघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आज पार पडली. त्यानंतर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले, की राज्यात लवकरात लवकर...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध नेतेमंडळींकडून चर्चा आणि बैठकांचे आयोजन केले जात आहे. त्यानंतर आता याच मुद्द्यावरून महाशिवआघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आज पार पडली. मात्र, या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली. याबाबतची...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (ता.13) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या नवनिर्वाचित आमदारांसह विधानभवनात गेले होते. त्यावेळी त्यांनी तेथील सुरक्षा रक्षकाला आमदारांसोबत फोटोसाठी पहिल्या रांगेत उभा करत फोटो काढला. पवारांच्या या...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. पण, सरकार स्थापनेच्या हालचालींनी वेग घेतला आहे. महाशिवआघाडीत चर्चेच्या फेऱ्या सुरू असून, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि क्राँग्रेस यांचे सरकार येण्याची शक्यता आहे. त्यातही मुख्यमंत्रीपद कोणाला? याविषयी चर्चा सुरू आहे. बाळासाहेबांची शपथ...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेसाठी नव्याने उदयास येत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाशिवआघाडीच्या बैठकांना सुरवात होत असताना माध्यमांकडून आततायीपणा आरोप होत आहे. याला उद्देशून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत वृत्तवाहिन्यांमध्ये येत असल्याच्या  ...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. राज्यात अस्थिरतेची स्थिती आहे. त्यातच मोठे पक्ष सत्तास्थापन करण्यात अपयशी ठरल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. सध्या राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला असून, शिवसेना,...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी सरसावलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाशिवआघाडीला उद्देशून ट्विट करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अब हारना और डरना मना है असे म्हटले आहे. अब हारना और डरना मना है.. pic.twitter.com/mMCZyQmr84 — Sanjay Raut (@rautsanjay61)...