एकूण 160 परिणाम
जानेवारी 21, 2020
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इंदू मिलमध्ये जाऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी केलीये. यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. अल्पसंखयांक मंत्री नवाब मलिक आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे  हे देखील शरद...
जानेवारी 13, 2020
मुंबई : भविष्यातील अकारण बदनामी टाळण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री कार्यालयासह प्रत्येक मंत्री कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यांना तपासून-पारखून घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ठरवले आहे, त्यासाठी प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांचा पोलिस अहवाल पाहूनच त्यांना...
जानेवारी 13, 2020
मुंबई - भविष्यातील अकारण बदनामी टाळण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री कार्यालयासह प्रत्येक मंत्री कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी यांना तपासून-पारखून घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ठरवले आहे, त्यासाठी प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांचा पोलिस अहवाल पाहूनच त्यांना...
जानेवारी 05, 2020
मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारमधील मंत्रिमंडळाचे आज (रविवार) खातेवाटप झाले असून, आगोदर शिवसेनेकडे असलेले गृहमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले आहे. राष्ट्रवादीत या पदासाठी अनेकजण उत्सुक असताना विदर्भातील नेते अनिल देशमुख यांना या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ताज्या...
जानेवारी 05, 2020
मुंबई : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रिमंडळाची अंतिम खातेवाटप आज (रविवार) अखेर जाहीर झाले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्या आले आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तब्बल सहा दिवसांनंतर आज ...
जानेवारी 05, 2020
मुंबई : महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या सरकारच्या 36 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र अद्याप चार दिवसानंतर आज खातेवाटपाला मुहूर्त लागलेला पाहायला मिळतोय. आज अखेर महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या खातेवाटप जाहीर करण्यात आलंय. मात्र, याबाबतची अधिकृत...
डिसेंबर 30, 2019
मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा आज (सोमवार) पहिल्यांदा विस्तार होत आहे. आज शपथ घेणाऱ्या 36 मंत्र्यांची नावे यापूर्वीच उघड झाली आहेत. यामध्ये 25 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये लातूरचे आमदार अमित देशमुखांचाही समावेश आहे. आपल्या थोरल्या भावाचा शपथविधी सोहळा...
डिसेंबर 30, 2019
मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा आज (सोमवार) पहिल्यांदा विस्तार होत असून, आज शपथ घेणाऱ्या 36 मंत्र्यांची नावे उघड झाली आहेत. यामध्ये 25 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. तर, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार असणार आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप...
डिसेंबर 30, 2019
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज (सोमवार) होत असून, त्यापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. भेटीवेळी शरद पवारांनी मिळालेल्या संधीचं सोनं करा, असा संदेश दिल्याचे अजित पवारांनी साम...
डिसेंबर 30, 2019
जुन्यांप्रमाणेच नव्यांनाही मिळणार संधी  मुंबई - राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या (ता. 30) पार पडणार आहे. या पार्श्‍वभूमीवर तिन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. कॉंग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांची नावे निश्‍चित करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात...
डिसेंबर 29, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा उद्या (सोमवार) विस्तार होणार असून, त्यापूर्वीच शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची नावे व्हायरल होण्यास सुरवात झाली आहे. जितेंद्र आव्हाड यांचा तर शरद पवार यांच्याविषयी मी तुमचा जन्मभर ऋणी राहील असे लिहिलेला बॅनर व्हायरल झाला आहे. ताज्या...
डिसेंबर 26, 2019
नाशिक ः राज्य सरकारप्रमाणे जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस अशी महाराष्ट्र विकास आघाडी करण्याचे निर्देश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. तसेच आघाडीमध्ये अधिक सदस्यांच्या पक्षाला अध्यक्ष, तर दोन क्रमांकांची सदस्यांच्या पक्षाला उपाध्यक्षपद व नंतर विषय समित्यांचे...
डिसेंबर 12, 2019
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शर पवार यांनी आज 80 व्या वर्षात पदार्पण केलंय. या निमित्ताने अनेकांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. देशभरातून शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी देखील शरद पवार यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्यात. हेही वाचा :  ...
डिसेंबर 12, 2019
मुंबई   शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीचे गेल्या 15 दिवसांपासून रखडलेले खातेवाटप अखेर नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभुमिवर मार्गी लागले असून खातेवाटपात शिवसेनेला झुकते माप मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शपथ...
डिसेंबर 10, 2019
मुंबई : अजित पवारांनी आमच्याकडे येण्यापूर्वी पवारसाहेबांशी चर्चा केली होती. शरद पवारांना काही माहिती नव्हते हे बरोबर नाही. त्यांना अनेक गोष्टी माहिती आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीबाबतची बरीच कल्पना पवारसाहेबांना होती. पवारसाहेबांनी अर्धवट माहिती दिली आहे. उरलेले अर्धे मला माहिती आहे....
डिसेंबर 08, 2019
मुंबई : अजित पवार माझ्याकडे सरकार बनवण्याचा प्रस्ताव घेऊन आले, त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांशी बोलणं करून दिलं आणि राष्ट्रवादी-भाजपच्या सरकार स्थापनेविषयी शरद पवारांना कल्पना असल्याचे आम्हाला सांगितले, असा गौप्यस्फोट भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. माजी...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची निवड आज निवड होत आहे. त्यासाठी विधानसभेत सकाळी 11 वाजता मतदान होणार आहे. तत्पूर्वी, विधिमंडळ आणि परिसरात अनेक घडामोडी घडत आहेत. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, भाजप नेते देवेंद्र फडणवीस तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री बाळासाहेब...
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तानाट्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे. पण थोडं मागे जाऊन बघितलं, तर या एक महिन्यात प्रचंड मोठ्या घाडामोडी महाराष्ट्रात घडल्या. महाराष्ट्रातल्या जनतेने स्वप्नातही बघितल्या नसतील अशा गोष्टी केवळ एका महिन्यात घडल्या. या सगळ्यातील एक महत्त्वाची घडामोड म्हणजे...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पवार कुटुंबात फूट असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण, तीन दिवसांतच अजित पवार पुन्हा परतल्याने पवार कुटुंब एकच असल्याचे सिद्ध झाले होते. आता आजही हे सर्व एकच असल्याचे समोर आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : भाजपसोबत गेल्यानंतर राजीनामा देऊन पुन्हा पक्षात परतणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नाराज असल्याची अफवा आज (गुरुवार) सकाळी पुन्हा एकदा अफवा पसरली. पण, वेळीच खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत स्पष्टीकरण देत आम्ही एकत्र असल्याचे सांगितले आणि रेंजमध्ये नसल्याचे स्पष्ट...