एकूण 144 परिणाम
डिसेंबर 01, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची निवड आज निवड होत आहे. त्यासाठी विधानसभेत सकाळी 11 वाजता मतदान होणार आहे. तत्पूर्वी, विधिमंडळ आणि परिसरात अनेक घडामोडी घडत आहेत. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, भाजप नेते देवेंद्र फडणवीस तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री बाळासाहेब...
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तानाट्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे. पण थोडं मागे जाऊन बघितलं, तर या एक महिन्यात प्रचंड मोठ्या घाडामोडी महाराष्ट्रात घडल्या. महाराष्ट्रातल्या जनतेने स्वप्नातही बघितल्या नसतील अशा गोष्टी केवळ एका महिन्यात घडल्या. या सगळ्यातील एक महत्त्वाची घडामोड म्हणजे...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पवार कुटुंबात फूट असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण, तीन दिवसांतच अजित पवार पुन्हा परतल्याने पवार कुटुंब एकच असल्याचे सिद्ध झाले होते. आता आजही हे सर्व एकच असल्याचे समोर आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांना...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : भाजपसोबत गेल्यानंतर राजीनामा देऊन पुन्हा पक्षात परतणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नाराज असल्याची अफवा आज (गुरुवार) सकाळी पुन्हा एकदा अफवा पसरली. पण, वेळीच खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत स्पष्टीकरण देत आम्ही एकत्र असल्याचे सांगितले आणि रेंजमध्ये नसल्याचे स्पष्ट...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : 'आज महाराष्ट्रासाठी आणि शिवसेनेसाठी ऐतिहासिक दिवस आहे. तब्बल 20 वर्षांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय, त्यामुळे शिवसेनेसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवत आलाय. आमचं महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्ष टिकेल. अजित पवारांबाबत सर्व निर्णय शरद पवार घेतील,'...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई - कठीण परिस्थितीतच राजकीय व्यक्‍तिमत्त्व तयार होत असतात. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर पाणावलेल्या डोळ्यांच्या खासदार सुप्रिया सुळे महाराष्ट्राने पाहिल्या. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या मागील पाच दिवसांच्या सर्वांत कठीण काळात सुळे कणखरपणे उभ्या राहिल्या. अजित पवारांना आज...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजीनामा देऊन पुन्हा पक्षात परतल्यानंतर त्यांना आज (गुरुवार) होणाऱ्या शपथविधीवेळी शपथ देण्यात येणार नाही. तर, राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील शपथ घेण्याची शक्यता आहे. 3 डिसेंबरनंतर होणाऱ्या...
नोव्हेंबर 27, 2019
कोल्हापूर - तीन दिवसांतील राजकीय उलथापालथीतही "शरद पवार एके शरद पवार' म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतलेले राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांना निष्ठेचे फळ मिळणार आहे. त्यांची मंत्रिमंडळातील वर्णी निश्‍चित असून, कॉंग्रेसकडून आमदार पी. एन....
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवार) सकाळी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही यावेळी उपस्थित होत्या.  आज सकाळी नऊच्या सुमारास उद्धव ठाकरे राजभवनात दाखल झाले. यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : अजितदादा शरद पवार साहेबांना भेटले आणि महाआघाडीचे सरकार स्थापन झाले या गोड बातम्या होत्या. त्यांच्या हातात कॅडबरी होती की नाही नक्की माहिती नाही, पण आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण होता. सर्वकाही आता ठिक झाले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विधानसभेत काम करू, असे राष्ट्रवादी...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : शरद पवार आमचे नेते आहेत आणि त्यांना भेटण्याचा मला अधिकार आहे. मी नेहमी आनंदातच असतो. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि राष्ट्रवादीतच राहणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा राज्यातील जनतेला एकामागून एक धक्के...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : राज्यातील सत्तास्थापनेबाबत गेली महिनाभरापासून सुरू असलेल्या "सस्पेन्स थ्रिलर'चा आज शेवट झाला आणि राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सत्तेची सूत्र सांभाळणार हे स्पष्ट झाले. या संपूर्ण सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू, चर्चा-तर्कविर्तकांचे मूळ राहिले ते 'पवार'. गेमचेंजर शरद पवार आणि...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (मंगळवार) राजीनामा दिला असून, त्यांचे मन वळविण्यात अखेर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तिलाच यश आले आहे.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा काका शरद पवार यांच्यासोबत लहानपणापासून राहिलेल्या...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : विधानभवनात उद्या (बुधवार) होणाऱ्या बहुमत चाचणीपूर्वी महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला असून, सर्वच पक्ष आपल्या आमदारांची काळजी घेत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानातून त्यांच्या गाडीत त्यांच्यासोबत कोण व्यक्ती होता आणि त्याने...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांच्या बाजूने अधिकृतरित्या राष्ट्रवादीतील नेते बोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे बांदल हेच पहिले नेते ठरले. बांदल यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा संघर्ष शिगेला पोचला असतानाच अजित पवारांच्या साथीने सत्तेत सहभागी झालेल्या भाजपला मोठा झटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते हे जयंत पाटीलच असतील, त्यामुळे तेच व्हिप बजावू शकतील असे स्पष्ट झाले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा विधिमंडळाचे सचिव...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आज (मंगळवार) सकाळीच आपल्या निवासस्थानातून निघाले असून, ते थेट ट्रायडंट हॉटेलमध्ये पोहचले आहेत. याठिकाणी ते कोणाला भेटणार आणि काय सुरु आहे, याविषयी विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. ‘आम्ही १६२’ भाजपसोबत सत्तेत सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : माझा अजित पवारांशी काहीही संबंध नाही. अजित पवारांशी माझा आजपर्यंत संपर्क आलेला नाही. अजित पवारांनी परत यावे असे आम्हाला वाटते. मी त्यादिवशी बंगल्यावर नव्हतो. माझ्या बंगल्यावर कोणाला बोलविले याची कल्पना मला नव्हती, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : भाजपसोबत गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन आमदारांनी पुन्हा पक्षात परत आल्यानंतर घडलेल्या घडामोडींविषयी माहिती दिली.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा आज (सोमवार) राष्ट्रवादीचे गायब असलेले तीन आमदार पुन्हा मुंबईत परतले आहेत. त्यांनी...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : भाजपसोबत गेलेल्या अजित पवार यांच्यासोबत आता फक्त एकच आमदार असल्याचे स्पष्ट झाले असून, तीन आमदार पुन्हा राष्ट्रवादीच्या गोटात परतले आहेत. आता स्वतःसह अवघ्या दोन आमदारांच्या जीवावार अजित पवारांचे बंड यशस्वी होते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा...