एकूण 5 परिणाम
जुलै 09, 2019
बोरगाव - ‘वारी म्हणजे भक्ती, शिस्त आणि शक्तीचे चालते बोलते विद्यापीठ आहे. वारीबद्दल एकल होते, त्याहून जास्त शिकता आले,’’ अशी प्रतिक्रिया युवा वारकरी साधना फडके हिने व्यक्त केली.  संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अकलूज येथून सकाळी लवकर मार्गस्थ झाला. सोहळा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा...
जुलै 08, 2019
अकलूज - तिला बघितलेलं, सांगितलेलं कळतं; घडणारं सारं उमगतंही; फक्त व्यक्त होता येत नाही अन्‌ चालताही येत नाही, अशा ठाण्याहून व्हीलचेअरवरून आलेल्या अवघ्या बारा वर्षांच्या दिव्यांग स्नेहल किंबहुने व तिच्या कुटुंबियांनी पालखी अन्‌ रिंगण सोहळा डोळ्यांत साठवला. पालखी सोहळ्याबद्दल ऐकले होते, स्नेहलसाठी...
ऑगस्ट 09, 2018
पुणे - भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी अँड सिनेमॅटोग्राफीच्या वतीने आणि सकाळ सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने आषाढी वारीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेत पुणे येथील मुकुंद पारखे यांनी पाठविलेल्या छायाचित्राने प्रथम क्रमांकाचे दहा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. श्रीधर...
ऑगस्ट 08, 2018
पिंपरी - ढोल-ताशांच्या खणखणाटात, रांगोळीच्या पायघड्या घालून जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे परतीच्या प्रवासात पिंपरीगाव येथे मंगळवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘ज्ञानोबा.. तुकाराम’च्या गजरात पुणे-मुंबई महामार्गाने पिंपरी येथे दुपारी सव्वाचारच्या सुमारास पालखीचे आगमन झाले....
जून 25, 2017
मुंबई - पंढरीच्या वाटे पडले काटे... हे चित्र बदलून, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा...असे करण्याचा विडा ‘ब्रुक बाँड रेड लेबल चहा’ व ‘सकाळ’ वृत्तपत्रसमूह यांनी उचलला आहे. ब्रुक बाँडने बनवलेले, मातीत विघटन होणारे चहाचे कप वारीत वाटण्यात येतील. त्यात झाडांचे बीज असल्याने त्यातून यथावकाश झाडे...