एकूण 5 परिणाम
जुलै 09, 2019
बोरगाव - ‘वारी म्हणजे भक्ती, शिस्त आणि शक्तीचे चालते बोलते विद्यापीठ आहे. वारीबद्दल एकल होते, त्याहून जास्त शिकता आले,’’ अशी प्रतिक्रिया युवा वारकरी साधना फडके हिने व्यक्त केली.  संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अकलूज येथून सकाळी लवकर मार्गस्थ झाला. सोहळा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा...
जुलै 08, 2019
अकलूज - तिला बघितलेलं, सांगितलेलं कळतं; घडणारं सारं उमगतंही; फक्त व्यक्त होता येत नाही अन्‌ चालताही येत नाही, अशा ठाण्याहून व्हीलचेअरवरून आलेल्या अवघ्या बारा वर्षांच्या दिव्यांग स्नेहल किंबहुने व तिच्या कुटुंबियांनी पालखी अन्‌ रिंगण सोहळा डोळ्यांत साठवला. पालखी सोहळ्याबद्दल ऐकले होते, स्नेहलसाठी...
जुलै 03, 2019
ते पळताहेत स्वच्छ, निर्मल व हरीत वारीसाठी बुद्धी दे आम्हास आता, लागू तव नाम पथा.. वेळ गेलीया निघून, काय पाहिशी दूरून... तुकड्या म्हणे जीवप्राण, दान देई बारे.... असे फटकारे देत स्वच्छतेचा महिमा सांगून लोकसहभाग वाढविण्यासाठी संतश्रेष्ठ तुकडोजी महाराज यांनी समाजाला शाहणे करण्याचा प्रयत्न केला. तो...
जुलै 02, 2019
मुंबई - आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या नवीन 1200 बसगाड्या सज्ज झाल्या आहेत. नियमित फेऱ्यांव्यतिरिक्त तीन हजार 724 जादा बस सोडण्यात येणार आहेत. पंढपूरच्या वारीचे चित्रण केलेल्या बाराशे बसगाड्या प्रवाशांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत.  एसटी महामंडळाने माइल्ड स्टीलचा वापर करून...
जून 21, 2017
मुंबई - आषाढी वारीच्या काळात पंढरपूर शहरात आरोग्यदूत ही संकल्पना राबविण्यात येणार असून, 30 दुचाकींच्या सहायाने आरोग्यदूत भाविक तसेच वारकऱ्यांना आरोग्य सेवेबाबत सहाय करतील, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मंगळवारी सांगितले.  मंत्रालयात झालेल्या बैठकीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री...