एकूण 15 परिणाम
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
एप्रिल 28, 2019
पिंपरी - मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. २९) मतदान होणार आहे. त्यामुळे शनिवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजता प्रचार संपला. मात्र, ४३ अंशांवर पोचलेल्या तापमानाची पर्वा न करता शहरातील सुमारे साडेबारा लाख मतदारांपर्यंत पोचण्यासाठी महायुती आणि महाआघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिवाचे रान...
एप्रिल 27, 2019
मुंबई : गेली 20 दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असत्य मांडण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी 32 वेळा सणसणीत खोटं दाखविण्यात आले. राज यांना कोणत्याही अधिकृत ठिकाणावरून माहिती घेतली आणि खोटे दाखविण्याचा प्रय़त्न केला. आता तुमची पोलखोल आम्ही केली आहे. 19 प्रकरणांवर आम्ही आढावा घेतला...
एप्रिल 16, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींना बायको मुलं नाहीत. त्यामुळे त्यांना कुटुंबाचे मोल कसे समजणार अशी टीका पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. महाराष्ट्रातील अनेक प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर बोलताना पवार कुटुंबाला लक्ष केले होते. त्यांच्या...
एप्रिल 13, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे 'स्टँड अप कॉमेडी'चे शो सध्या सुरु आहेत. काल नांदेडला शो झाला व लवकरच महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी त्यांचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो होणार आहेत, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना विनोद...
मार्च 24, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली. उभय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत २४/२० चा फॉर्म्युला ठरला असून, काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. काँग्रेसने स्वाभिमानी...
मार्च 23, 2019
मुंबई : भाजप आणि शिवसेना या पक्षांचा पराभव करायचा असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (शनिवार) केले.  महाआघाडीतील नेत्यांची पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या बैठकीत अशोक चव्हाण, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते....
मार्च 23, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत सामील झालेल्या सर्वांचे मी स्वागत करतो. संघ परिवाराकडून साम, दाम, दंडभेदचा वापर केला जात आहे. भाजप-शिवसेनेला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. एनडीए सरकारविरोधात चीड आहे आक्रोश आहे. मताचे विभाजन टाळा आणि एकत्र या. जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचे काम या...
मार्च 19, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप खोटं बोलतात. त्यांच्यासारखा खोटारडा पंतप्रधान कधी झालाच नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) मोदींवर निशाणा साधला. तसेच प्रथमसेवक म्हणा, असे नेहरुंचे वक्तव्य होते. आता त्यांची कॉपी ते करत आहेत, असेही ते...
मार्च 19, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना सर्वच पक्षांत नव्या युवा चेहऱ्यांना भावी नेतृत्वाची चुणूक दाखवण्याची मोठी संधी चालून आलेली आहे. या निवडणुकीत युवक मतदार जसा निर्णायक आहे, अगदी त्याच धर्तीवर युवा नेतृत्वदेखील भविष्यातील राजकारणाची ‘वीट’ रचण्याच्या तयारीला जोमाने...
मार्च 15, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभा मतदारसंघांसाठी पाच युवा चेहऱ्यांना प्राधान्य देत उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये मावळमधून अपेक्षेप्रमाणे पार्थ पवार यांना संधी मिळाली, तर शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे, नाशिकसाठी समीर भुजबळ, दिंडोरीमध्ये धनराज महाले, तर बीडमधून बजरंग सोनावणे...
मार्च 15, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने काही ठिकाणच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या असून, युतीची यादीही एक-दोन दिवसांत घोषित होणार आहे. मात्र राज्यातील समीकरणे बदलवण्याची ताकद असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अद्याप गुलदस्तात असल्याने...
मार्च 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणे बारामती, सातारा, ईशान्य मुंबई, रायगड आदी बारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सातारा मतदारसंघातील अंतर्गत सर्व हेवेदावे मिटवून उदयनराजे यांनी पहिल्या यादीत स्थान मिळवले. मावळ मतदारसंघातील उमेदवाराचे नाव...
मार्च 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणे बारामती, सातारा, ईशान्य मुंबई, रायगड आदी बारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सातारा मतदारसंघातील अंतर्गत सर्व हेवेदावे मिटवून उदयनराजे यांनी पहिल्या यादीत स्थान मिळवले. मावळ मतदारसंघातील उमेदवाराचे नाव...
मार्च 06, 2019
मुंबई - ‘काहीही झाले तर मी निवडणूक लढवणारच. कोणताही पक्ष मिळाला नाही तर अपक्ष म्हणून उभा राहणार,’ असा हट्‌ट सुजय विखे यांनी कायम ठेवला असल्याने राधाकृष्ण विखे यांची राजकीय कोंडी झाली आहे. अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडावी यासाठी विखे पाटील यांनी आग्रही भूमिका घेतली असून,...