एकूण 35 परिणाम
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश...
मे 24, 2019
मुंबई - देशात भाजपप्रणीत आघाडीच पुन्हा सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट होताच भाजप-शिवसेना नेत्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची खिल्ली उडविण्यास सुरवात केली. ‘लाव रे ते फटाके’, ‘वाजव रे ढोल’ अशी पोस्टर लावण्यात आली. युतीच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजर करीत फटाक्‍यांची आतषबाजी केली. ...
मे 21, 2019
मुंबई - सतराव्या लोकसभेचे सात टप्प्यांतील मतदान संपल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे कल भाजपच्या बाजूने वर्तविले जात आहेत. त्यामुळे खूषीत असलेल्या राज्य भाजपने या विजयाचे ‘सेलिब्रेशन’ करण्याचे ठरविले आहे. प्रदेश कार्यालयात केक कापून आणि लाडू वाटून विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. भाजपचे...
एप्रिल 29, 2019
मुंबई : पालघर जिल्ह्यातील तुळींज भागात शिवसेना कार्यालयाबाहेर थांबलेल्या वाहनातून 64,500 रूपयांची रोकड निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आज जप्त केली. शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावीत यांचे कार्यालय या भागात आहे. यासंदर्भात शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
एप्रिल 26, 2019
जिथे शिवसेनेची स्थापना झाली आणि प्रदीर्घ काळ तो गड शिवसेनेने राखला, त्या संपूर्ण दादर परिसराचा समावेश असलेल्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचा बाज धारावी या आशिया खंडातील सर्वांत मोठ्या झोपडपट्टीमुळे बदलून गेलाय. मध्यमवर्गीय दादरकर विरुद्ध हातावर पोट असलेले धारावीकर यांच्यातील संघर्षात...
एप्रिल 25, 2019
मुंबई उत्तर-पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा मराठी, बिगरमराठी, मुस्लिम आणि दलितबहुल लोकवस्तीचा. देशात असणाऱ्या लाटेनुसार या मतदारसंघातून निकालाचा कौल मिळत असतो; मात्र सध्या येथे मराठी-बिगरमराठी मतविभाजनाचे पडघम वाजत आहेत.  शिवसेनेच्या कठोर विरोधाने या...
एप्रिल 25, 2019
उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन, काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि वंचित आघाडीचे ए. आर. अंजारिया यांच्यात सामना रंगला आहे. सुमारे १६ लाख मतदारांपैकी जवळपास ३० टक्के मुस्लिम आणि दलित मते असल्याने ती निर्णायक ठरणार आहेत. पूनम महाजन आणि प्रिया दत्त...
एप्रिल 21, 2019
उमेदवारांच्या विजयासाठी युती आणि आघाडी यांनी जोरदार व्यूहरचना आखली आहे. कार्यकर्त्यांचे बळ असले, तरी निवडक नेते आणि कार्यकर्त्यांतील नाराजी दूर करण्याचे आव्हान आहे. नागरी प्रश्‍नही ऐरणीवर आल्याने त्यांचा प्रभाव जाणवत आहे. भिवंडीतील यंत्रमागधारकांचे प्रश्‍न सोडविण्यात भाजपला अपयश आले असून जीएसटी,...
एप्रिल 20, 2019
मतांतरे बदलणार; दोन दिवस पवार, ठाकरे, फडणवीस, आंबेडकरांचा झंझावात सातारा - लोकसभा मतदारसंघातील राजकीय रणधुमाळी आता शिगेला पोचली आहे. खुल्या प्रचाराचे अवघे दोन दिवस राहिले असल्याने राजकीय मैदान मारण्यासाठी दिग्गजांची ‘पॉवर’ आजमावली जाणार आहे. त्यासाठी दस्तुरखुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,...
एप्रिल 18, 2019
मुंबई - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून सुरू झालेला पक्षशिस्तीचे उल्लंघन करण्याचा शिरस्ता पक्षातील आमदारांनीही खुलेआमपणे सुरू ठेवला आहे. काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांना जाहीर पाठिंबा देत त्यांचे...
एप्रिल 18, 2019
ढेबेवाडी - निवडणुकीच्या रणांगणावर लढणारा नेता सेनापतीसारखाच असतो. विरोधकाशी दोन हात करताना प्रसंगी स्वतःचे दुःख, वेदना पाठीवर टाकून सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना तो बळ देतो. सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्याकडे पाहिल्यावर सध्या त्याचीच अनुभूती येते....
एप्रिल 17, 2019
भाजपसाठी अनुकूल समजल्या जाणाऱ्या पुणे मतदारसंघात काँग्रेस आघाडी विरोधकांची मोट किती घट्ट बांधली जाणार, यावर या मतदारसंघातील निकालाचे चित्र अवलंबून राहणार आहे. पुणे जिल्ह्यात वाट्याला असलेली ही एकमेव जागा काँग्रेसला ‘जिंका किंवा मरा’ अशाच पद्धतीने लढावी लागणार आहे. खासदार, आमदार, शंभर नगरसेवक अशी ‘...
एप्रिल 13, 2019
मुंबई  - भाजपच्या घटक पक्षांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नसल्यामुळे घटक पक्षांचे नेते प्रचारात उदासीन, तर कार्यकर्त्यांत मरगळ पसरल्याचे चित्र आहे. यातच भरीस भर म्हणजे भाजपचे घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीला पाठिंबा...
एप्रिल 09, 2019
मुंबई - विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नगरमध्ये होणाऱ्या सभेत ते प्रवेश करणार असल्याची चर्चा भाजप प्रदेश कार्यालयात सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पक्षाला...
एप्रिल 03, 2019
मुंबई - यवतमाळ येथे भावना गवळी आणि रामटेकमध्ये कृपाल तुमाने या शिवसेना उमेदवारांना प्रस्थापित विरोधकांचा सामना करावा लागत असल्याची चर्चा थेट "मातोश्री'पर्यंत पोहचल्याने "बंदोबस्ता'साठी तेथे खास कार्यकर्ते पाठवण्यात आले आहेत.  यवतमाळ मतदारसंघात भावना गवळी सतत निवडून आल्याने त्यांच्या...
एप्रिल 01, 2019
मुंबई - भुंकणारी शंभर कुत्री वाघाची शिकार करू शकत नाहीत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. आव्हाड यांनी ट्‌विटरवरून पाटील यांच्यावर हल्ला चढवला. काल शनिवारी पंढरपूर येथे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी...
एप्रिल 01, 2019
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मैं भी चौकीदार’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हिुडओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबई, दिल्ली, बंगळुरू, उडीसा, अरुणाचल प्रदेश, ग्वाल्हेर येथील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पुण्याचा यामध्ये सहभाग नसला, तरी भाजप कार्यकर्त्यांनी टीव्हीवर लाइव्ह कार्यक्रम...
एप्रिल 01, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ राजकारणाला "मोस्ट अनप्रिडेक्‍टेबल क्षेत्र' समजलं जातं. इथं काही शाश्‍वत नसतं. कधी काय होईल, कोण-कोणाच्या बाजूने तर, कोणाच्या विरोधात हे चित्र कोणत्याही क्षणी बदलू शकते. तशीच काहीशी परिस्थिती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सध्या अनुभवता येत आहे. सहा पैकी...
मार्च 30, 2019
मुंबई - ‘रक्‍तात राष्ट्रवादी असलेल्या पक्षाला सोडून फक्‍त नावात राष्ट्रवाद असलेल्यांच्या नादी लागलेले धनंजय मुंडे आहेत,’ अशी मल्लिनाथी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर ट्‌विटरच्या माध्यमातून केली आहे. शेलार यांना...
मार्च 29, 2019
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने आरोप केल्याने दुखावलेल्या शिवसैनिकांनी ईशान्य मुंबई मतदारसंघात किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला आहे. जर सोमय्या यांना उमेदवारी दिली, तर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, अशी घोषणा शिवसेना...