एकूण 28 परिणाम
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : देशात मोदींच्या नेतृत्त्वात यश मिळत आहे. ही आता 'सायलंट व्हेव' आहे. मोदींना निवडून देण्यात उत्साह आहे. मागील निवडणुकीपेक्षा आम्हाला अधिक जागा मिळतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच लोकसभेचा हा कौल म्हणजे झोप उडविणारा...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
एप्रिल 28, 2019
मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे हे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील खरे स्टार प्रचारक ठरले. या तिघांनीही या निवडणुकीत प्रचाराचा धुमधडाका लावत सर्वाधिक सभा घेतल्या.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी...
एप्रिल 27, 2019
मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते....
एप्रिल 26, 2019
मुंबई : काँग्रेस आता सर्वांत कमी जागा लढवित आहे. यापूर्वी 2014 मध्ये सर्वांत कमी जागा जिंकण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे. तर आता सर्वांत कमी जागा लढविण्याचा आहे. त्यामुळे काँग्रेस आता 'कन्फ्यूजन'चे दुसरे नाव बनले आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ...
एप्रिल 22, 2019
मुंबई - कॉंग्रेसने 60 वर्षे देशावर दरोडा घातला, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. धारावी येथे रविवारी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.  कॉंग्रेसने केलेला भ्रष्टाचार जनता कधीच विसरू शकत नाही. या काळ्या कारभाराचे परिणाम जनता अजून भोगत आहे, असा हल्ला ठाकरे यांनी चढवला...
एप्रिल 21, 2019
लोकसभा निवडणूकीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी झाली. लोकसभेच्या 14 मतदारसंघासाठी झालेला हा प्रचार चांगलाच रंगला. व्यक्तीगत टीका हेच वैशिष्ट्य राहिलेल्या या प्रचारात घराणेशाहीला पुढे रेटताना पक्ष बांधिलकीची मुलाहिजा कोणीही बाळगली नाही. एकमेकांवर टीका टिपण्णी करण्यात आणि आरोप...
एप्रिल 19, 2019
एके काळी महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्‍नावरून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न अद्याप सुटलेला नाही; मात्र निवडणुकांच्या अजेंड्यावरून हा प्रश्‍न गायब झाल्याचे चित्र आहे. सीमाप्रश्‍न हा मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्‍न असूनही राजकीय...
एप्रिल 18, 2019
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले. मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद स्वत भूषविली, कुटुंबातील इतरांना पदे मिळवून दिली, पण त्या जातीसाठी पवार यांनी काहीच केले नाही. जे केले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले हे पवार...
एप्रिल 13, 2019
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर जाहीरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केला. आयोगाच्या तपासात तसे सिद्ध झाले आहे. याबाबत त्यांच्यावर...
मार्च 29, 2019
मुंबई : ईशान्य मुंबईतून उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप नेते आणि विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांची धावपळ सुरू आहे. 'मातोश्री'वर जाऊन जाहीर लेखी माफीनामा देण्याची त्यांची तयारी असली तरी शिवसैनिकांच्या रोषामुळे पेच कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी आमदार ...
मार्च 27, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून सत्ताधारी पक्षात नाराजीनाट्य सुरू झाले आहे. युतीतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेतील नाराज नेत्यांची समजूत काढण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला असून, काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या "वर्षा' बंगल्यावर खलबते सुरू होती. या वेळी नाराजांना...
मार्च 25, 2019
मुंबई - औरंगाबादमध्ये सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. मात्र काल मध्यरात्री ते अचानक गिरीश महाजन यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अब्दुल सत्तार यांच्यात बराच...
मार्च 24, 2019
सातारा: काँग्रेसचा आणखी एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागला असून काँग्रेससाठी हा मोठा झटका आहे. काँग्रेसचे साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उद्या (25) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सोमवारी संध्याकाळी मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते...
मार्च 24, 2019
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली म्हणजे याचा अर्थ मी भाजपमध्ये जाणार आहे, असा होत नाही. मी भाजपमध्ये जाणार नाही, पण औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्टीकरण आज (ता. 24) काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले.  औरंगाबाद लोकसभा...
मार्च 23, 2019
मुंबई : माझ्या मागं...एवढी लोक आहेत...त्यांच्या माग एवढी जनता आहे...हो का मग दाखवा...जाऊद्या मला एकही जागा दिली नाही तरी मी समाधानी आहे...बर झालं...आपण एक काम करू, तुमच्या पक्षांना एकही जागा मिळणार नाही...तरिही आपण एकत्र निवडणूक लढवू...आणि अगदीच उमेदवारी मिळवायची असेल तर शक्ती प्रदर्शन...
मार्च 22, 2019
मुंबई - मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डॉ. भारती पवार व काँग्रेसचे प्रवीण छेडा यांचा भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या एमसीए लॉनमधील कार्यक्रमात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या दोघांचाही नरेंद्र मोदींच्या नेनृत्वावर...
मार्च 22, 2019
मुंबई : भाजपचे राज्यसभेतील खासदार व पुण्याच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते संजय काकडे यांचे मागील अनेक दिवलसांतील बंड थंड झाले आहे. पुण्यातून जो उमेदवार निश्चित होईल त्याचाच प्रचार करणार असल्याची ग्वाहीही काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. त्यामुळे संजय काकडेंच्या...
मार्च 20, 2019
मुंबई : मोहिते-पाटील घराण्याचा मान सन्मान भाजपमध्ये कधीही कमी होऊ देणार नाही, या वाक्यात सगळ्या गोष्टी आल्या आहेत. मोहिते-पाटील घराण्याशिवाय  महाराष्ट्राचे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही. त्या कुटुंबातील रणजितसिंह मोहिते-पाटील हे आज भाजपमध्ये येत आहेत हे महत्त्वाचे आहे, असे गौरवोद्गार...
मार्च 19, 2019
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना फुग्याशी केली. फुगवलेला फुगा जसा दाबला जातो तसा त्याचा आकार होतो. फडणवीस माझ्याविरोधात बरळले. साला, यांचे कपडे आम्ही काढले आणि यांना आमचा पोपट दिसला. बघायचं असेल तर आणलंय सगळं असा जोरदार हल्लाबोल केला. यंदाची...