एकूण 35 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : आघाडीला देशात काही राज्यांमध्ये यश मिळेल अशी आशा होती. मात्र, यश मिळाले नाही. शेवटच्या टप्प्यात भाजपने बाजी मारली. गुहेत जाऊन बसण्याचा चमत्कार देशाने पाहिला. भाजपला इतक्या जागा मिळणे अनपेक्षित होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीचा...
मे 23, 2019
मुंबईः उत्तर मुंबई मतदारसंघामधून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित ट्विटही तिने केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली. उत्तर ...
मे 23, 2019
'व्हीव्हीपॅट' मोजणीमुळे निकाल सरासरी पाच तास उशिरा  मुंबई - विधानसभा मतदारसंघनिहाय कोणत्याही पाच मतदान केंद्रांवरील "ईव्हीएम' आणि "व्हीव्हीपॅट'ची मोजणी झाल्यानंतरच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकृत आणि अंतिम निकालासाठी सर्वांना प्रतीक्षा करावी लागेल....
मे 22, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत मतदान यंत्रांची मोजणी पूर्ण झाल्यानंतरच "व्हीव्हीपॅट'ची प्रक्रिया सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणीची प्रक्रिया कशी असावी, याच्या सूचना पाठवल्या आहेत, त्यानुसार व्हीव्हीपॅटच्या मोजणीची वेळ सर्वांत शेवटी असेल. निवडणूक आयोगातील...
मे 06, 2019
मुंबई: मतदान यंत्रांच्या ‘स्ट्राँग रूम’मध्ये जॅमर बसविण्याची काँग्रेसच्या शिष्टमंडळाकडून मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस  प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला निवेदन दिले असून लोकसभा निवडणुकीत वापरलेल्या मतदान यंत्रांशी मोबाइल टॉवर्स किंवा...
मे 03, 2019
मुंबई- लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार रिंगणात उतरलेला नसताना राज्यभर सभा घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आता सभांचा खर्च दाखवणे भाग पडणार आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे सभांच्या खर्चाचा तपशील मागवला आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त दिलीप शिंदे यांनी गुरुवारी (ता. २)...
एप्रिल 29, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राजकीय वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकले असून, या टप्प्यात आज सायंकाळी सहापर्यंत 64.04 टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशात सप-बसपच्या महाआघाडीने उभे केलेले आव्हान, तर आर्थिक राजधानी मुंबईसह महाराष्ट्रात वर्चस्व राखण्यासाठी भाजप-शिवसेना युती विरुद्ध...
एप्रिल 29, 2019
मुंबई : पालघर जिल्ह्यातील तुळींज भागात शिवसेना कार्यालयाबाहेर थांबलेल्या वाहनातून 64,500 रूपयांची रोकड निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने आज जप्त केली. शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावीत यांचे कार्यालय या भागात आहे. यासंदर्भात शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...
एप्रिल 24, 2019
मुंबई : मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी "सेव्ह नेशन...
एप्रिल 19, 2019
नवी दिल्ली: मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या हेमंत करकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने दिल्लीत भाजपची स्थिती अवघडल्यासारखी झाली. "भाजप सर्व हुतात्म्यांचा सन्मान करतो,' अशा गुळमुळीत शब्दांत प्रतिक्रिया देणाऱ्या...
एप्रिल 18, 2019
मुंबई - राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. १८) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण १७९ उमेदवार असून, २० हजार ७१६ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी...
एप्रिल 18, 2019
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांच्या खर्चाबाबत भाजपने प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर राज्य निवडणूक अधिकारीही बुचकळ्यात पडले आहेत. एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसणाऱ्या पक्षाच्या नेत्यांची सभा झाल्यास तो खर्च कोणाच्या खात्यात मांडायचा, याबाबत...
एप्रिल 18, 2019
मुंबई : राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. 18) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात  एक कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून, 20 हजार 716 मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी...
एप्रिल 16, 2019
मुंबई : लोकसभेसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक आयोगाने राज्यभर विविध ठिकाणी घातलेल्या छाप्यांमधून, तपासणीतून 112 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती निवडणूक आयोगातून देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काळ्या पैशाच्या "हेराफेरी'ला लगाम...
एप्रिल 16, 2019
मुंबई - खड्ड्यात गेला कायदा, आचारसंहितेचे काय करायचे तेही आम्ही बघून घेऊ, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे.  रविवारी एका सभेत बोलताना राऊत यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे विरोधकांच्या हातात आयतेच...
एप्रिल 14, 2019
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात सभांचा धडाका लावल्यामुळे भाजपच्या पोटात गोळा उठला आहे. राज यांच्या सभा कुणासाठी आणि खर्च कोणाच्या खात्यात जमा करणार? अशी विचारणा भाजप नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.  लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
एप्रिल 13, 2019
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर जाहीरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केला. आयोगाच्या तपासात तसे सिद्ध झाले आहे. याबाबत त्यांच्यावर...
एप्रिल 12, 2019
मुंबई - युनायटेड फॉस्फरस लि. (यूपीएल) कंपनीच्या कार्यालयात बेकायदा भाजपचे अवैध प्रचारसाहित्य बनवण्याचा काळा धंदा कॉंग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाच्या पथकाच्या उपस्थितीत उघडकीस आणल्यानंतर भाजपचे आणि युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीचे संबंध किती घनिष्ठ आहेत, याचे नवनवीन पुरावे समोर येत आहेत....
एप्रिल 11, 2019
मुंबई - लातूर जिल्ह्यातील औसा येथील भाषणात ‘तुमचे मत बालाकोटमध्ये हवाई हल्ला करणाऱ्या जवानांना समर्पित होऊ शकते का, पुलवामामध्ये हुतात्मा झालेल्या वीरांना समर्पित होऊ शकते का,’ असा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. या संदर्भातील अहवाल राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी...
एप्रिल 11, 2019
मुंबई - राज्यात सात मतदारसंघांत ११ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, मतदान केंद्रांसाठी नियुक्त केलेले कर्मचारी रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण ११६ उमेदवार असून, १४ हजार ९१९ मतदान केंद्र आहेत. तर, १ कोटी ३०...