एकूण 19 परिणाम
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी...
एप्रिल 29, 2019
मुंबई : राज्यातील 17 लोकसभा मतदारसंघात आज (सोमवार) सकाळपासून मतदानाला सुरवात झाली होती. राज्यात 53.97 टक्के मतदान झाले. अंतिम आकडेवारी प्रसिद्ध झालेली नाही. चार वाजेपर्यंत 41.21 टक्के, दोन वाजेपर्यंत 29.95 टक्के, बारा वाजेपर्यंत 18.13 टक्के तर सकाळी अकरापर्यंत 16.27 टक्के मतदानाची नोंद...
एप्रिल 29, 2019
पुणे: पहिल्या तीन टप्प्यातील मतदान झाल्यावर आज देशभरात लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात आज अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होईल.  तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात खालील लढती चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. मावळ ः पार्थ पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध...
एप्रिल 28, 2019
मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे हे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील खरे स्टार प्रचारक ठरले. या तिघांनीही या निवडणुकीत प्रचाराचा धुमधडाका लावत सर्वाधिक सभा घेतल्या.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी...
एप्रिल 28, 2019
पिंपरी - मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. २९) मतदान होणार आहे. त्यामुळे शनिवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजता प्रचार संपला. मात्र, ४३ अंशांवर पोचलेल्या तापमानाची पर्वा न करता शहरातील सुमारे साडेबारा लाख मतदारांपर्यंत पोचण्यासाठी महायुती आणि महाआघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिवाचे रान...
एप्रिल 28, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 29) चौथ्या टप्प्याचे मतदान होईल. यासोबतच महाराष्ट्रातील निवडणुकीची रणधुमाळी शांत होणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील शिल्लक 17 जागांचा समावेश असून, नऊ राज्यांतील 72 जागांसाठी 961 उमेदवार मतदारांकडे कौल मागतील. त्यात मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या...
एप्रिल 27, 2019
नवी मुंबई : मावळ लोकसभा मतदारसंघातील कामोठ्यामध्ये पैसे वाटप करताना शेकापच्या कार्यकर्त्याला पकडण्यात आले आहे. भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले आहे. मावळमध्ये विद्यमान खासदार शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यात लढत आहे....
एप्रिल 11, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक श्रीमंत उमेदवार शिवसेनेचे श्रीरंग बारणे ठरले आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांचा क्रमांक लागतो. या दोघांमधील संपत्तीत ७४ कोटी २० लाख रुपयांचा फरक आहे. तसेच उत्पन्न स्रोत, ठेवी, गुंतवणूक, वाहने, मौल्यवान वस्तू यामध्येही बारणे पुढे आहेत....
एप्रिल 06, 2019
मुंबई : मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. त्यांना दिलेली ही उमेदवारी पक्षातील विचार लक्षात घेऊन दिली गेल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. तसेच आपण यापुढे निवडणूक लढविणार नाही. मात्र, पक्षाला ...
मार्च 23, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या सर्वाधिक उमेदवारांना संधी दिली आहे. त्यात युवा नेत्यांचाही समावेश असल्याने या सर्व मतदारसंघांतील लढती लक्षवेधी ठरणार असल्याचे मानले जाते. आतापर्यंत पक्षातील बुजुर्ग व अनुभवी नेत्यांना लोकसभेवर पाठवण्याचा जो...
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातील २३ पैकी २० ते २१ जागा जिंकण्याचा शिवसेना नेत्यांना अंदाज आहे. यासाठी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत ‘मातोश्री’ला दोन भेटी दिल्या असून, यापुढे त्यांचे मुंबई दौरे वाढणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात...
मार्च 19, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना सर्वच पक्षांत नव्या युवा चेहऱ्यांना भावी नेतृत्वाची चुणूक दाखवण्याची मोठी संधी चालून आलेली आहे. या निवडणुकीत युवक मतदार जसा निर्णायक आहे, अगदी त्याच धर्तीवर युवा नेतृत्वदेखील भविष्यातील राजकारणाची ‘वीट’ रचण्याच्या तयारीला जोमाने...
मार्च 15, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभा मतदारसंघांसाठी पाच युवा चेहऱ्यांना प्राधान्य देत उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये मावळमधून अपेक्षेप्रमाणे पार्थ पवार यांना संधी मिळाली, तर शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे, नाशिकसाठी समीर भुजबळ, दिंडोरीमध्ये धनराज महाले, तर बीडमधून बजरंग सोनावणे...
मार्च 15, 2019
मुंबई- काल (ता.15) राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील दहा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आज दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे, या यादीत पाच लोकसभा मतदार संघाचा समावेश असणार आहे. यामध्ये मावळमधून पार्थ पवार,  शिरूर मधून अमोल कोल्हे, नाशिकमधून समीर भुजबळ,  बीडमधून बजरंग सोनवणे, तर ...
मार्च 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणे बारामती, सातारा, ईशान्य मुंबई, रायगड आदी बारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सातारा मतदारसंघातील अंतर्गत सर्व हेवेदावे मिटवून उदयनराजे यांनी पहिल्या यादीत स्थान मिळवले. मावळ मतदारसंघातील उमेदवाराचे नाव...
मार्च 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणे बारामती, सातारा, ईशान्य मुंबई, रायगड आदी बारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सातारा मतदारसंघातील अंतर्गत सर्व हेवेदावे मिटवून उदयनराजे यांनी पहिल्या यादीत स्थान मिळवले. मावळ मतदारसंघातील उमेदवाराचे नाव...
मार्च 14, 2019
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठी पहिल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली असून या यादीत पार्थ पवार यांचे नाव नाही. एकूण दहा दहा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (ता. 13) ही...
मार्च 14, 2019
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठी पहिल्या दहा उमेदवारांची यादी जाहीर केली असून या यादीत पार्थ पवार यांचे नाव नाही. एकूण दहा दहा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहिर झाले आहेत.  या पहिल्या उमेदवारांमध्ये परभणीतून राजेश विटेकर, जळगांवमधून गुलाबराव देवकर बुलढाण्यातून राजेंद्र...