एकूण 37 परिणाम
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश...
मे 24, 2019
लोकसभा निवडणुक 2019 मुंबई: महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 348 उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला....
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, सुरवातीच्या कलानुसार युतीला 42 जागांवर आघाडी मिळाली आहे आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फक्त 5 जागी आघाडी आहे. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतलेली आहे.  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व...
मे 20, 2019
मुंबई : महायुती एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब यांनी व्यक्त केला आहे. दानवे म्हणाले की, देशाचे पंतप्राधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे लोक परत भाजपवर विश्वास टाकत असून एक्झिटपोलमधूनही ते दिसत आहे. महाराष्ट्रात...
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट...
मे 14, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देशभरातील वृत्तवाहिन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जास्तीत जास्त वेळ झळकविल्याचे समोर आले आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलच्या (बीएआरसी) अहवालानुसार, पंतप्रधान मोदी हिंदी वृत्तवाहिन्यांवर एकूण ७२२ तास, २५ मिनिटे व ४५ सेकंद दिसले....
मे 02, 2019
मुंबई: एका लग्नपत्रिकेत नगर दक्षिण लोकसभेच्या रिंगणात उभे असलेले भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या नावापुढे निकालाआधीच खासदारपद लावण्यात आले असून हा सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सोबतच त्यांनी विरोधी पक्षांकडून ट्रोलही केलं जात आहे. नगरमधील श्रीगोंदा तालुक्यात येत्या 8 मे रोजी एक...
एप्रिल 26, 2019
भोपाळः मालेगाव स्फोटातली आरोपी आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुस्लीमांची माफी मागितल्याशिवाय त्यांचा प्रचार करणार नाही, असे भाजप नेत्या फातिमा रसूल सिद्दीकी यांनी म्हटले आहे. मध्यप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी...
एप्रिल 23, 2019
मुंबई : भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा का देतात? मोदी पंतप्रधान होणार नसल्यानेच आता एखादा उद्योगपती उघडपणे मोदींना पाठिंबा देत आहेत, असा तर्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्तविला. मुंबईत राज ठाकरे यांची...
एप्रिल 18, 2019
अकलूज - देशाला २१ व्या शतकात नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी लोकांना केंद्रात मजबूत सरकार हवे आहे. लोकांचा विश्‍वास हीच माझी कमाई आहे, तर महाआघाडीच्या नेत्यांवरील लोकांचा विश्‍वास उडाला आहे. त्यामुळे देशातील जनता पुन्हा मोदी सरकारच्या हाती सत्ता देण्यासाठी स्वतःच प्रयत्नशील झाल्याचे चित्र दिसत आहे,...
एप्रिल 18, 2019
मुंबई - राज्यात दहा मतदारसंघांत उद्या (ता. १८) लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून, त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात एक कोटी ८५ लाख ४६ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण १७९ उमेदवार असून, २० हजार ७१६ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी...
एप्रिल 16, 2019
सोलापूर : भारत-पाकिस्तानमध्ये 1960 साली करार झाला आहे. त्या करारानुसार तीन नद्यांचे पाणी पाकिस्तानला तर तीन नद्यांचे पाणी भारताला मिळाले आहे. पण, हल्ली पाकिस्तान आतंकवाद्यांना समर्थन देत आहे. त्यामुळे भाईचारा, सौहार्दाचे वातावरण राहिले नाही. पाकिस्तानने आतंकवाद्यांना समर्थन देणे बंद न केल्यास...
एप्रिल 12, 2019
मुंबई - युनायटेड फॉस्फरस लि. (यूपीएल) कंपनीच्या कार्यालयात बेकायदा भाजपचे अवैध प्रचारसाहित्य बनवण्याचा काळा धंदा कॉंग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाच्या पथकाच्या उपस्थितीत उघडकीस आणल्यानंतर भाजपचे आणि युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीचे संबंध किती घनिष्ठ आहेत, याचे नवनवीन पुरावे समोर येत आहेत....
एप्रिल 11, 2019
मुंबई - लातूर जिल्ह्यातील औसा येथील भाषणात ‘तुमचे मत बालाकोटमध्ये हवाई हल्ला करणाऱ्या जवानांना समर्पित होऊ शकते का, पुलवामामध्ये हुतात्मा झालेल्या वीरांना समर्पित होऊ शकते का,’ असा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. या संदर्भातील अहवाल राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी...
एप्रिल 09, 2019
मुंबई - स्वातंत्र्यावर हल्ले झाले, तेव्हा लेखक- प्रकाशकांनी निषेध केला आहे; मग ते कुठलेही सरकार असो. माणसांच्या नागरी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गेल्या पाच वर्षांत अत्यंत गळचेपी झाली, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत नागरिकांनी मतदान करून भारताच्या सार्वभौम लोकशाहीचे रक्षण करणारे सरकार...
एप्रिल 08, 2019
मुंबई - मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) गैरप्रकार होत असल्याच्या आरोपांबाबत खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला नुकतेच दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत मतदानासाठी ईव्हीएम मशीन मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात; मात्र यापैकी अनेक...
एप्रिल 03, 2019
मुंबई : भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कापत मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. कोटक यांनी सोमय्यांची तात्काळ भेटही घेतली. यावेळी किरीट सोमय्यांनी आपली नाराजी लपवत आनंद व्यक्त करताना आज नाराजीचा नव्हे तर जल्लोषाचा दिवस असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. मनोज...
एप्रिल 03, 2019
औरंगाबाद: लोकसभेसाठी राज्यातील 48 पैकी माढा, नवी मुंबई, भिवंडी, जालना, उस्मानाबाद, रावेर, पुणे, सोलापूर या सात मतदारसंघांत संभाजी ब्रिगेडने उमेदवार दिले आहेत. जेथे उमेदवार देणार नाहीत, त्याठिकाणी आघाडी व महायुतीच्या व्यतिरिक्‍त धर्मनिरपेक्ष विचारांच्या अन्य उमेदवारांना सहकार्य करणार...