एकूण 55 परिणाम
मे 24, 2019
लोकसभा निवडणुक 2019 मुंबई: महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 348 उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या...
मे 24, 2019
सातारा ः लाेकसभा मतदारसंघात पून्हा एकदा उदयनराजे भाेसले हे विजयी झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत उदयनराजे भाेसले यांना 5 लाख 79 हजार 26 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मते मिळाली आहेत. यंदाच्या निवडणुकीत 9 हजार 106 मतदारांनी नाेटास पसंती...
मे 23, 2019
मुंबई : भाजपशी युती करायची की नाही, यावरून चर्चा-खलबतं करून नंतर एकत्र आलेल्या शिवसेनेने यंदा पुन्हा एकदा लोकसभेत दणदणीत कामगिरी केली आहे. मुंबई आणि कोकणामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी लक्षणीय कामगिरी करत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला जोरदार धक्का दिला आहे.  दुपारी...
मे 23, 2019
मुंबईः उत्तर मुंबई मतदारसंघामधून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित ट्विटही तिने केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली. उत्तर ...
मे 08, 2019
उत्तर पूर्व मुंबईत मनोज कोटक मारणार बाजी उत्तर-पूर्व मुंबईत भाजपने शिवसेनेसोबतची युती टिकविण्यासाठी विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारली. त्यांनी महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याविरोधात उमेदवारी दिली. सुरवातीच्या टप्प्यात...
एप्रिल 30, 2019
मुंबई -  "मिनी भारत' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत ज्या पक्षाचे सर्वांत जास्त खासदार येतात तोच दिल्लीची गादी मिळवतो, हा गेल्या तीन दशकांतील इतिहास आहे. एकट्या ईशान्य मुंबईतून एकही उमेदवार सलग दुसऱ्या वेळी निवडून आलेला नाही. त्यामुळे मुंबईतून जास्त जागा कोण मिळवणार, याकडे आता सर्वांचे...
एप्रिल 30, 2019
नवी मुंबई - मतदार याद्यांमध्ये नाव शोधणारे उत्साही नवमतदार, केंद्राच्या आवारात सेल्फी काढण्यात मग्न असलेले नागरिक, नटूनथटून जाऊन मतदान करणाऱ्या उत्साही महिला असे चित्र नवी मुंबईतील बहुतांश मतदान केंद्रांवर सोमवारी होते. सकाळच्या पहिल्या सत्रात नोकरदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती....
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना "पोझ' दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. मतदानामुळे दूरचित्रवाहिन्यांवरील...
एप्रिल 29, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राजकीय वारे दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकले असून, या टप्प्यात आज सायंकाळी सहापर्यंत 64.04 टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशात सप-बसपच्या महाआघाडीने उभे केलेले आव्हान, तर आर्थिक राजधानी मुंबईसह महाराष्ट्रात वर्चस्व राखण्यासाठी भाजप-शिवसेना युती विरुद्ध...
एप्रिल 29, 2019
मुंबई : मुंबईतील सर्वांत जास्त लक्षवेधी लढत असलेल्या उत्तर मुंबईत आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी नागरिकांची गर्दी आहे. काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर आणि भाजपकडून गोपाळ शेट्टी यांच्यात येथे थेट लढत आहे. सायंकाळी सातपर्यंत 57.27 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. विद्यमान खासदार आणि राजकीय...
एप्रिल 29, 2019
मुंबई : काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पाठिंबा दिल्याने चर्चेत आलेल्या या मतदारसंघात देवरा की शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्यात लढत होत आहे. आज सायंकाळी सातपर्यंत 50.17 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दक्षिण मुंबईत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष...
एप्रिल 29, 2019
मुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते काँग्रेसच्या संजय निरुपम यांचे. आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी रांगा पाहायला मिळत आहेत. सायंकाळी सातपर्यंत 53.52 टक्के मतदानाची नोंद...
एप्रिल 29, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (सोमवार) मतदान करून तातडीने दुष्काळी पाहणी दौऱ्यावर रवाना झाले. त्यांनी आज मुंबईत मतदान केले. त्यांचे मतदान हे दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात झाले. त्यांचे जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे हे त्यांच्यासोबत होते.  आजचा दिवस...
एप्रिल 28, 2019
मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे हे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील खरे स्टार प्रचारक ठरले. या तिघांनीही या निवडणुकीत प्रचाराचा धुमधडाका लावत सर्वाधिक सभा घेतल्या.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी...
एप्रिल 28, 2019
मुंबई : कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या उत्तर प्रदेशातील महत्त्वाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांची नियुक्‍ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपनेतेपदी केली आहे.  प्रियांका चतुर्वेदी यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. कॉंग्रेसमध्ये असताना त्यांनी घेतलेल्या...
एप्रिल 27, 2019
मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते....
एप्रिल 26, 2019
भोपाळः मालेगाव स्फोटातली आरोपी आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुस्लीमांची माफी मागितल्याशिवाय त्यांचा प्रचार करणार नाही, असे भाजप नेत्या फातिमा रसूल सिद्दीकी यांनी म्हटले आहे. मध्यप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी...
एप्रिल 24, 2019
मुंबई : राज तुम्ही करू नका जास्त नखरे, कारण बाळसाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे, अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकरांच्या...
एप्रिल 22, 2019
नवी मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्पकतेने मागण्या मांडण्याचा आणि प्रचाराचा नवा पांयडा पाडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कल्पक आंदोलनात नवी मुबंई मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांची भूमिका नेहमीच लक्षवेधी असते. यावेळी गजानन काळे यांनी भाजप-सेनेला कोपरखळी मारत गाजर विवाह...
एप्रिल 22, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील शेवटच्या रविवारी (ता. २१) सर्व उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढले. सकाळपासूनच दुचाकी फेऱ्या आणि पदयात्रा निघाल्या होत्या. विशेष म्हणजे मनसेने भाजप-शिवसेना युतीच्या विरोधातील तोफमारा सुरूच ठेवला. मुंबईत पुढील सोमवारी (ता. २९) मतदान होणार आहे....