एकूण 55 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांची मनसोक्त करमणूक केली. त्यांच्या या कामाबद्दल त्यांनी आता सरकारकडे करमणूक कर भरावा, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला.  गोरेगावच्या मतमोजणी केंद्रात ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केंद्रबिंदू ठरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 'लाव रे तो व्हिडिओ' निष्प्रभ ठरल्याचे स्पष्ट झाले असून, मनसेला चोहोबाजूने टीकेला सामोरे जावे लागत आहे.  यंदाची लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे राज ठाकरे यांनी...
मे 23, 2019
पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. राज ठाकरे सकाळी उठेपर्यंत मोदी पुन्हा पंतप्रधान झाले सुद्धा. साहेब आता कोणता व्हिडिओ लावायचा? कृष्णकुंजवरून राज ठाकरे आघाडीवर... अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी नोंदवल्या आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणूकीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात 10 ठिकाणी सभा घेतल्या असल्या तरी प्रत्यक्षात राज ठाकरे फॅक्टरचा प्रभाव पडलेला दिसत नाही. राज ठाकरे यांच्या सभांना नागरिकांची मोठी गर्दी होत होती. सभेदरम्यान ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप...
मे 03, 2019
मुंबई- लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार रिंगणात उतरलेला नसताना राज्यभर सभा घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आता सभांचा खर्च दाखवणे भाग पडणार आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे सभांच्या खर्चाचा तपशील मागवला आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त दिलीप शिंदे यांनी गुरुवारी (ता. २)...
एप्रिल 29, 2019
मुंबई : मुंबईत आज सेलिब्रीटी, कॉर्पोरेट जगतातील मतदारांसह सर्व सामान्य मतदारांनी हक्क बजावला. सर्वाधिक मतदान उत्तर मुंबईत झाले असून काही ठिकाणी सकाळी ईव्हीएम मशिन बंद पडल्यामुळे मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. ईव्हीएम मशिन बंद पडल्याने अनेक विभागात नाराजी व्यक्त केली जात आहे....
एप्रिल 29, 2019
मुंबई : 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत भाजप-शिवसेना युतीला घाम फोडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (सोमवार) सुमारे पावणे दोनतास रांगेत उभे राहून मतदान केले. राज मतदान केंद्रावर आल्याबरोबर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना गाठण्याचा प्रयत्न केला. पण राज यांनी आधी...
एप्रिल 29, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच खासगी वृत्तवाहिन्यांचा सर्वाधिक टीआरपी मिळत असून आमच्या सरकारने माध्यमांची गळचेपी केली असती तर हे कसे काय शक्‍य झाले असते, असा दावा भाजपचे मुंबई विभागीय अध्यक्ष ऍड. आशीष शेलार यांनी करताना अप्रत्यक्षपणे राज...
एप्रिल 28, 2019
मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे हे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील खरे स्टार प्रचारक ठरले. या तिघांनीही या निवडणुकीत प्रचाराचा धुमधडाका लावत सर्वाधिक सभा घेतल्या.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी...
एप्रिल 27, 2019
मुंबई : गेली 20 दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असत्य मांडण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी 32 वेळा सणसणीत खोटं दाखविण्यात आले. राज यांना कोणत्याही अधिकृत ठिकाणावरून माहिती घेतली आणि खोटे दाखविण्याचा प्रय़त्न केला. आता तुमची पोलखोल आम्ही केली आहे. 19 प्रकरणांवर आम्ही आढावा घेतला...
एप्रिल 27, 2019
मुंबई -  राज्यातील सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी आज दिग्गज नेत्यांच्या तोफा धडाडल्याने प्रचाराचा पारा शिगेला पोचला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी संगमनेर येथे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक...
एप्रिल 25, 2019
मुंबई : बालाकोटमध्ये पाकिस्तानी सैनिक किंवा नागरिक मारले गेले नाहीत, असे सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या. तसेच बालाकोट एअर स्ट्राइकचे पुरावे मागणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे तर मग भाजपने आता सांगावे की सुषमा स्वराज देशभक्त की देशद्रोही?, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...
एप्रिल 25, 2019
मुंबई : बहुमत असलेल्या लोकांना खोटं बोलण्याची वेळच का येते? पण मी जनतेच्या हितासाठी त्यांच्या विरोधात बोलतच राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या या पाच वर्षांच्या कार्यकाळात चार ते साडेचार कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...
एप्रिल 24, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर प्रत्येक खासदाराला गाव दत्तक घेण्याच्या सूचना केल्या होत्या. खासदार निधीतून गावाचा विकास करायचा ते सुधरवायचे, असे सांगितले होते. मात्र, आता त्यांच्या मतदारसंघातीलच परिस्थिती गंभीर बनली आहे, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...
एप्रिल 24, 2019
मुंबई : राज तुम्ही करू नका जास्त नखरे, कारण बाळसाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे, अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकरांच्या...
एप्रिल 23, 2019
मुंबई : पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांच्या नावाने हे मते मागत आहेत आणि हल्ल्यानंतर काही दिवस त्यांचे विविध कपड्यांतील व हासत असतानाचे फोटो प्रसिद्ध झाले. नवनवीन कपडे घालून फिरणारे मोदी फकीर कसे काय? हे तर बेफिकीर आहेत, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. तसेच ...
एप्रिल 23, 2019
मुंबई : भाजपच्या आयटी सेलने मोदी है तो मुमकीन है असे फेसबुकवर पेज सुरु केले आणि घर मिळालेल्या कुटुंबाचा फोटो मोदींबरोबर लावला. याच कुटुंबाला राज ठाकरेंनी स्टेजवर बोलावून त्यांना काय मिळाले नाही, याची पोलखोल केली. राज यांनी पोलखोलीनंतर टीका करताना म्हणाले, की भाजपच्या आयटी सेलमधील...
एप्रिल 23, 2019
मुंबई : भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना जाहीर पाठिंबा का देतात? मोदी पंतप्रधान होणार नसल्यानेच आता एखादा उद्योगपती उघडपणे मोदींना पाठिंबा देत आहेत, असा तर्क मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्तविला. मुंबईत राज ठाकरे यांची...
एप्रिल 23, 2019
मुंबई : मी दोन दिवस सभा न घेतल्याने मुख्यमंत्र्यांना शांत झोप लागली असेल. मुख्यमंत्री भांबावले आहेत, काय उत्तरे द्यायची राज ठाकरे यांच्या प्रश्नांना हे त्यांना कळत नाही. माझी स्क्रिप्ट बारामतीवरून आलेली आहे असे म्हणत आहेत. मला शरद पवारांचा पोपट म्हणत आहेत. कपडे मी त्यांचे काढले आणि...
एप्रिल 23, 2019
मुंबई : माझ्यावर सुपारीवाले टीका करणारे भाजपवाले बाळासाहेब ठाकरेंवर पण अशीच टीका करायची. काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर 1980 मध्ये बाळासाहेबांवर अशीच टीका झाली होती. भाजपने कोणाकोणाची दारे ठोठाली आहेत, हे सांगायला लावू नका, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केली. लोकसभा निवडणुकीनिमित्त राज...