एकूण 35 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, सुरवातीच्या कलानुसार युतीला 42 जागांवर आघाडी मिळाली आहे आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला फक्त 5 जागी आघाडी आहे. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतलेली आहे.  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व...
मे 23, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आज (गुरुवारी) मतमोजणीच्या सुरवातीलाच भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज दुपारपर्यंत आपल्या मतदारसंघातून कोण बाजी मारणार ते दुपारी दोन-तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार असून प्रत्यक्ष मतमोजणी...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, युतीला सुरवातीच्या कलानुसार 21 जागांवर आघाडी आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 10 जागांवर आघाडी आहे.  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही...
एप्रिल 29, 2019
मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली मध्ये मतदान केंद्रातील टेबलवर दर्शनी भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीच्या जाहिरात असलेली वर्तमानपत्र लावण्यात आली होती. पश्चिम डोंबिवलीतील महात्मा गांधी शाळा बूथ क्रमांक 187 मध्ये हा प्रकार घडला. ही बाब भाजपचे पश्चिम डोंबिवली...
एप्रिल 26, 2019
१९९६, १९९९ आणि २०१४ चा अपवाद वगळता इतर लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघात काँग्रेसचाच झेंडा फडकलाय. हे परंपरागत वर्चस्व पुन्हा मिळविणे काँग्रेससाठी प्रतिष्ठेचे ठरणार आहे.  काँग्रेसचे मुरली देवरा यांनी १९८४, १९८९, १९९१ आणि १९९८ मधील लोकसभा निवडणुकीत सलग विजय मिळविला; मात्र १९९६...
एप्रिल 26, 2019
भोसरी - ‘‘पहारेकरी व चौकीदार दोघेही चोर आहेत. गेली पाच वर्षे ते दोघे श्‍वानांप्रमाणे भांडले आणि पुन्हा एकत्र आले आहेत,’’ अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भोसरी येथे केली. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या...
एप्रिल 18, 2019
मुंबई - सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या भाजपच्या विनोद तावडे यांनी आधी नोटाबंदीमुळे जनतेला झालेल्या त्रासाबद्दल नरेंद्र मोदी यांना कोणत्या चौकात शिक्षा द्यायची, याचे उत्तर द्यावे. पन्नास दिवस द्या, त्यानंतर जनता सांगेल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे मोदी...
एप्रिल 18, 2019
सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ त्यांच्या आई राजमाता कल्पनाराजे, पत्नी दमयंतीराजे, चुलते शिवाजीराजे, चुलत बंधू शिवेंद्रसिंहराजे, तर शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांच्या...
एप्रिल 16, 2019
लोकसभा 2019 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथून परतत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी खास चर्चा करण्यासाठी आपल्या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला व सोलापूरच्या बालाजी हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. त्यामुळे राज ठाकरे...
एप्रिल 13, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष मुलाखत सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांनी घेतली आहे. ही मुलाखत उद्या (रविवार) सकाळमध्ये प्रकाशित होत आहे आणि साम वाहिनीवर दाखविली जाणार आहे. केंद्र सरकारच्या अनेक धोरणात्मक बाबींचा उहापोह मोदी यांनी या मुलाखतीत केला आहे...
एप्रिल 13, 2019
मुंबई - रिपाइंचे रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची राजकीय भूमिका हास्यास्पद असल्याची टीका काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केली. मुणगेकर म्हणाले, की यंदाची लोकसभा निवडणूक ही आतापर्यंत झालेल्या निवडणुकीपेक्षा वेगळी असून, देशातील सर्व पक्ष एका बाजूला...
एप्रिल 07, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली असून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार साहेबांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. आव्हाड पुढे म्हणाले की,...
एप्रिल 03, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीच्या प्रचार अभियानाची आक्रमक मोहीम आजपासून सुरू झाली. या जाहिरातीच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील अपयशी कारभाराची माहिती जनतेसमोर मांडली जाणार आहे. सरकारला लाज...
एप्रिल 03, 2019
मुंबई : आमदार जितेंद्र आव्हाड यांची आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा हा निर्णय जाहीर करण्यात आला.  तत्काळ प्रभावाने सरचिटणीस पदाची सुत्रे त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.  जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचे आक्रमक नेते मानले...
मार्च 28, 2019
मुंबई - भ्रष्टाचार, काळा पैसा, बेरोजगारी, दहशतवाद व लोकपाल या प्रमुख मुद्द्यावरून दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेल्या मोदी सरकारने पाच वर्षांनंतर आता या प्रमुख मुद्द्यांना प्रचारातून बगल दिल्याचे चित्र आहे. केंद्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनीही प्रचार ‘प्रखर राष्ट्रवाद’ या मुद्द्याभोवती...
मार्च 26, 2019
मुंबई - ‘आओ मिलके देश बनाये, हमारा आपका सबका भारत’ असे घोषवाक्‍य घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रकाशित केला. शेतकरी, ग्रामविकास, शिक्षण, रोजगार निर्मितीवर यात भर देण्यात आला आहे. तसेच, सत्तेत आल्यावर राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचे आश्‍...
मार्च 25, 2019
भांडुप - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार असली तरी भाजपचा उमेदवार अद्याप गुलदस्त्यात आहे. पालघर आणि ईशान्य मुंबई मतदारसंघांची अदलाबदल होईल, अशीही चर्चा आज होती. भाजपच्या अमराठी उमेदवारासमोर मनसेची मराठी मते राष्ट्रवादीचे संजय पाटील खेचून घेणार का, असा...
मार्च 24, 2019
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्याची भूमिका महत्त्वाची असून, तेथील जागाही सत्ता स्थापनेसाठी तितक्याच मोलाच्या आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. या 48 जागा सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला खूप गरजेच्या असतात....
मार्च 24, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली. उभय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत २४/२० चा फॉर्म्युला ठरला असून, काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. काँग्रेसने स्वाभिमानी...
मार्च 24, 2019
मोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या, प्रमुख राजकीय घराण्यांच्या नव्या पिढीत उफाळून आलेल्या महत्त्वाकांक्षा आणि त्यातून आकाराला आलेले डावपेच या पार्श्‍वभूमीवर सगळ्यांच पक्षांनी...