एकूण 62 परिणाम
मे 25, 2019
मुंबई - राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांत सुमारे पाच लाख मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे. याचा अर्थ असा आहे की या पाच लाख लोकांनी मतदानाचा हक्‍क बजावला आहे. मात्र अपक्षासह कोणत्याच पक्षाच्या उमेदवाराला आपले मत दिले नाही. ही मतदाराची सर्वपक्षीय नाराजी राजकीय पक्षांना धोक्‍याचा इशारा...
मे 24, 2019
मुंबई - देशभरात मोदी नावाच्या सुनामीत विरोधकांची दाणादाण उडालेली असताना राजधानी मुंबईतही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची पुरती धूळधाण झाली आहे. सहाच्या सहा जागा जिंकत भाजप-शिवसेना युतीने पुन्हा षटकार ठोकला. 2014 च्या निवडणुकीत युतीने सर्व जागा जिंकल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी...
मे 23, 2019
मुंबईः उत्तर मुंबई मतदारसंघामधून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित ट्विटही तिने केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली. उत्तर ...
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला पुन्हा एकदा यश मिळताना दिसत असून, युतीला सुरवातीच्या कलानुसार 21 जागांवर आघाडी आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 10 जागांवर आघाडी आहे.  महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही...
मे 08, 2019
लोकसभा 2019 पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नसले तरी पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचा दावा ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील जागांचा अंदाज व्यक्त केला असून त्यात औरंगाबादेतून चंद्रकांत खैरे, नगरमधून सुजय...
मे 02, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम अर्थात, इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रात तांत्रिक घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यास देशाची लोकशाही धोक्‍यात येईल आणि जनता रस्त्यावर उतरेल, अशी भीती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त...
मे 01, 2019
शिरूरमध्ये कोल्हे इतिहास घडवणार शिरुर लोकसभा मतदारसंघात तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांनी तगडे आव्हान निर्माण केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आढळराव हे 301,814 अशा मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यामुळे यावेळी लिड...
एप्रिल 29, 2019
मुंबई : दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत असून, सेनेचे राहुल शेवाळे यांचा सामना अनुभवी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांच्याविरुद्ध होत आहे. सायंकाळी सातपर्यंत 53.61 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी रांगा पाहायला मिळत आहेत....
एप्रिल 29, 2019
मुंबई : प्रमोद महाजन यांचा वारसा असलेल्या पूनम महाजन आणि सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांच्यात उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात चुरस पाहायला मिळणार आहे. उच्चभ्रू वस्तीचा भाग असलेल्या या मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल. रात्री आठपर्यंत 54.05 मतदानाची नोंद झाली...
एप्रिल 29, 2019
मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबाजी पाटील यांच्यात चुरशीची लढत आहे. कल्याण मतदारसंघामध्ये आज (सोमवार) सकाळपासून मतदानास सुरवात झाली. सायंकाळी 07 पर्यंत कल्याणमध्ये 42.99 टक्के मतदान झाले आहे. कल्याण हा शिवसेनेचा मतदारसंघ...
एप्रिल 29, 2019
लोकसभा 2019 नाशिक : आज देशभर लोकसभा निवडणूक 2019 च्या मतदान प्रक्रियेतील चौथा टप्पा पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील नाशिक मतदारसंघ आणि मुंबई मतदारसंघातील मतदानाला सकाळपासून जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागात यावेळी मतदानाची टक्केवारी वाढलेली...
एप्रिल 29, 2019
पुणे: पहिल्या तीन टप्प्यातील मतदान झाल्यावर आज देशभरात लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात आज अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होईल.  तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात खालील लढती चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. मावळ ः पार्थ पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध...
एप्रिल 29, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (सोमवार) मतदान करून तातडीने दुष्काळी पाहणी दौऱ्यावर रवाना झाले. त्यांनी आज मुंबईत मतदान केले. त्यांचे मतदान हे दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात झाले. त्यांचे जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे हे त्यांच्यासोबत होते.  आजचा दिवस...
एप्रिल 28, 2019
मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे हे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील खरे स्टार प्रचारक ठरले. या तिघांनीही या निवडणुकीत प्रचाराचा धुमधडाका लावत सर्वाधिक सभा घेतल्या.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी...
एप्रिल 28, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या (ता.29) होत आहे. या मतदानासाठी काही कर्मचाऱ्यांना सुट्टीही मिळाली असेल. मात्र, या सुट्टीचा वापर मतदानासाठी न करता कुठंतरी फिरायला जाण्यासाठी करत असाल तर तुम्हाला बुकिंग मिळणार नाही.    पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर लोकसभा...
एप्रिल 27, 2019
नवी मुंबई : मावळ लोकसभा मतदारसंघातील कामोठ्यामध्ये पैसे वाटप करताना शेकापच्या कार्यकर्त्याला पकडण्यात आले आहे. भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले आहे. मावळमध्ये विद्यमान खासदार शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरुद्ध राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांच्यात लढत आहे....
एप्रिल 27, 2019
मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते....
एप्रिल 26, 2019
मुंबई : काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंजूर केला. त्यांच्या या राजीनाम्यानंतर विखे-पाटील यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात हजेरी लावली....
एप्रिल 24, 2019
मुंबई : राज तुम्ही करू नका जास्त नखरे, कारण बाळसाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे, अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकरांच्या...
एप्रिल 18, 2019
मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता देवरा यांच्या प्रचारासाठी देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. याबाबतचे ट्विट करत त्यांनी...