एकूण 35 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : आघाडीला देशात काही राज्यांमध्ये यश मिळेल अशी आशा होती. मात्र, यश मिळाले नाही. शेवटच्या टप्प्यात भाजपने बाजी मारली. गुहेत जाऊन बसण्याचा चमत्कार देशाने पाहिला. भाजपला इतक्या जागा मिळणे अनपेक्षित होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीचा...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मे 02, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकानंतर पंतप्रधान कोण होणार यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केले आहे. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीनंतर एच. डी. देवेगौडा हे पंतप्रधान व्हावेत असे त्यांना वाटते. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होणार यावर अनेक राजकीय नेते...
मे 02, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम अर्थात, इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रात तांत्रिक घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यास देशाची लोकशाही धोक्‍यात येईल आणि जनता रस्त्यावर उतरेल, अशी भीती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त...
एप्रिल 29, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज (सोमवार) मतदान करून तातडीने दुष्काळी पाहणी दौऱ्यावर रवाना झाले. त्यांनी आज मुंबईत मतदान केले. त्यांचे मतदान हे दक्षिण मुंबई या लोकसभा मतदारसंघात झाले. त्यांचे जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे हे त्यांच्यासोबत होते.  आजचा दिवस...
एप्रिल 28, 2019
मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे हे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील खरे स्टार प्रचारक ठरले. या तिघांनीही या निवडणुकीत प्रचाराचा धुमधडाका लावत सर्वाधिक सभा घेतल्या.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी...
एप्रिल 24, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी मंगळवारी मतदानाच्या दिवशी बारामतीत थांबण्यास मज्जाव केल्यामुळे त्यांना मुंबईत परतावे लागले आहे. शरद पवार यांचे बारामतीत मतदान नाही. मुंबईच्या मतदार यादीमध्ये त्यांचे नाव असल्याने त्यांना बारामतीत थांबू देऊ नका,...
एप्रिल 24, 2019
मुंबई -  मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी "सेव्ह नेशन...
एप्रिल 24, 2019
मुंबई : मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी "सेव्ह नेशन...
एप्रिल 22, 2019
लोकसभा 2019 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणूक प्रचारातील भाषा अतिशय खालच्या पातळीला गेली आहे. जेव्हा पवार यांच्यासारखे नेते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करतात, तेव्हा निवडणूकीत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे, अशी जोरदार टीका शिक्षण मंत्री...
एप्रिल 21, 2019
लोकसभा निवडणूकीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी झाली. लोकसभेच्या 14 मतदारसंघासाठी झालेला हा प्रचार चांगलाच रंगला. व्यक्तीगत टीका हेच वैशिष्ट्य राहिलेल्या या प्रचारात घराणेशाहीला पुढे रेटताना पक्ष बांधिलकीची मुलाहिजा कोणीही बाळगली नाही. एकमेकांवर टीका टिपण्णी करण्यात आणि आरोप...
एप्रिल 18, 2019
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले. मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद स्वत भूषविली, कुटुंबातील इतरांना पदे मिळवून दिली, पण त्या जातीसाठी पवार यांनी काहीच केले नाही. जे केले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले हे पवार...
एप्रिल 17, 2019
मुंबई - ज्या ठिकाणी शरद पवार असतील, तेथे राज ठाकरे पोचतात, तिथे दोघांमध्ये गुफ्तगू होते आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या पुढच्या भाषणाची स्क्रिप्ट तयार होते, असा टोमणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांना आज लगावला.  तावडे म्हणाले की, काल राज यांच्या टुरिंग टॉकीजचा...
एप्रिल 16, 2019
निवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ..प्रत्येक पक्षाचा नेता रोज काही ना काही बोलणारच..या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्या लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच! हा आहे 16 एप्रिल 2019 चा #ElectionTracker पंतप्रधान नरेंद्र मोदी 'तुमचा हा चौकीदार देशातल्या गरिब...
एप्रिल 16, 2019
लोकसभा 2019 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथून परतत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी खास चर्चा करण्यासाठी आपल्या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला व सोलापूरच्या बालाजी हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. त्यामुळे राज ठाकरे...
एप्रिल 16, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींना बायको मुलं नाहीत. त्यामुळे त्यांना कुटुंबाचे मोल कसे समजणार अशी टीका पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. महाराष्ट्रातील अनेक प्रचारसभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर बोलताना पवार कुटुंबाला लक्ष केले होते. त्यांच्या...
एप्रिल 14, 2019
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात सभांचा धडाका लावल्यामुळे भाजपच्या पोटात गोळा उठला आहे. राज यांच्या सभा कुणासाठी आणि खर्च कोणाच्या खात्यात जमा करणार? अशी विचारणा भाजप नेते आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.  लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
एप्रिल 13, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष मुलाखत सकाळ माध्यम समुहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजीत पवार यांनी घेतली आहे. ही मुलाखत उद्या (रविवार) सकाळमध्ये प्रकाशित होत आहे आणि साम वाहिनीवर दाखविली जाणार आहे. केंद्र सरकारच्या अनेक धोरणात्मक बाबींचा उहापोह मोदी यांनी या मुलाखतीत केला आहे...
एप्रिल 12, 2019
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे का? असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना, पवार म्हणाले होते, की '2004 ला मनमोहनसिंग पंतप्रधान होतील, हे कोणाला वाटले...
एप्रिल 07, 2019
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली असून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार साहेबांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान म्हणून चालतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. आव्हाड पुढे म्हणाले की,...