एकूण 25 परिणाम
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
एप्रिल 28, 2019
मुंबई :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेेते धनंजय मुंडे हे राज्यातील लोकसभा निवडणुकीतील खरे स्टार प्रचारक ठरले. या तिघांनीही या निवडणुकीत प्रचाराचा धुमधडाका लावत सर्वाधिक सभा घेतल्या.  मुख्यमंत्री फडणवीस यांनी...
एप्रिल 25, 2019
मुंबई : काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राजीनामा दिला. त्यांचा हा राजीनामा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज (गुरुवार) दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे-पाटील...
एप्रिल 22, 2019
मुंबई - सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राजकीय प्रचाराचा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ आज सायंकाळी संपला. विविध पक्षीय दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठींमुळे निम्मे राज्य ढवळून निघाले होते. आता येत्या २३ एप्रिल रोजी म्हणजे...
एप्रिल 18, 2019
मुंबई - सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या भाजपच्या विनोद तावडे यांनी आधी नोटाबंदीमुळे जनतेला झालेल्या त्रासाबद्दल नरेंद्र मोदी यांना कोणत्या चौकात शिक्षा द्यायची, याचे उत्तर द्यावे. पन्नास दिवस द्या, त्यानंतर जनता सांगेल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे मोदी...
एप्रिल 16, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंग भरला असतानाच राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध शरद पवार आणि राज ठाकरे असा सामना रंगल्याचे चित्र आहे. हे चित्र राज्यातील सर्व टप्प्यांतील मतदान पार पडेपर्यंत कायम राहणार असल्याने...
एप्रिल 14, 2019
मुंबई : नांदेडमध्ये माझ्या विरोधात सक्षम उमेदवार मिळत नाही म्हणून त्यांना भाड्याने उमेदवार आणावा लागला त्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांना नांदेडकरांना उपदेश देण्याचा नैतिक अधिकार नाही. नांदेडचा विकास कोणी केला ते नांदेडच्या जनतेला माहीत आहे. नांदेडकरांनी महापालिका निवडणुकीतही या भाड्याच्या...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या निवडणुकीकडे धार्मिक...
एप्रिल 08, 2019
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यभरात 10 सभा घेऊन, भाजपप्रणीत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वातावरण तयार करणार आहेत. राज ठाकरे यांनी या संदर्भात शनिवारी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथील मेळाव्यात जाहीरपणे सांगितले होते....
एप्रिल 05, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक न लढविणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एकेकाळच्या विरोधकांकडून प्रचारासाठी मोठी मागणी होत आहे, तर दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांच्यासह युती आणि आघाडीच्या मित्र पक्षांचे नेते प्रचारापासून बाजूला पडल्याचे चित्र आहे. राज ठाकरे राज्यात सात ते आठ सभा घेणार असल्याची...
एप्रिल 01, 2019
मुंबई - ‘‘भाजप देशपातळीवर ‘मैं भी चौकीदार’ अभियान चालवत आहे. परंतु कोणत्याही आरोपाला संवेदनशीलतेने उत्तर देण्याचे आत्मबळ भारतीय जनता पक्षामध्ये राहिलेले नाही. भ्रष्टाचार आणि नैतिकतेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्‍नांना उत्तर न देता भारतीय जनता पक्ष पळ काढत आहे. पळ काढणारे चौकीदार नव्हे तर...
मार्च 31, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील कारभाराचा पंचनामा करणाऱ्या ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन महाराष्ट्र काँग्रेसने शनिवारी येथे केले.  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, के. सी....
मार्च 31, 2019
मुंबई - महाराष्ट्रासारख्या क्रमांक दोनच्या जागा असलेल्या राज्यात काँग्रेस पक्षामध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना व्यथित करणारे आहे. आपापले मतदारसंघ शाबूत ठेवायचे असतील तर एकदिलाने काम करा. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुका येत आहेत हे लक्षात ठेवा; असा सज्जड...
मार्च 31, 2019
मुंबई : राज्यातील सर्व मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना पुण्यात कॉंग्रेसमध्ये उमेदवारीची टांगती तलवार लटकवत ठेवावी लागली. संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना पक्षश्रेष्ठींनी कॉंग्रेसची उमेदवारी देण्याचा निर्धार केल्याने पुण्यात "ब्रिगेड' विरूद्ध "पुणे...
मार्च 31, 2019
मुंबई : महाराष्ट्रासारख्या क्रमांक दोनच्या जागा असलेल्या राज्यात कॉंग्रेस पक्षामध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना व्यथित करणारे आहे. आपापले मतदारसंघ शाबूत ठेवायचे असतील तर एकदिलाने काम करा. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुका येत आहेत हे लक्षात ठेवा..! असा सज्जड...
मार्च 30, 2019
पुणे : मराठा मोर्चा आणि मराठा समन्वय समिती यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, मराठा सेवा संघ आणि मराठा मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला ऐन...
मार्च 24, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली. उभय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत २४/२० चा फॉर्म्युला ठरला असून, काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. काँग्रेसने स्वाभिमानी...
मार्च 24, 2019
मुंबई : काँग्रेसच कॉंग्रेसला हरवू शकते, असे कधी काळी मानले जायचे. आज महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर याची प्रचिती येत आहे. कॉंग्रेसचे उमेदवार निवडताना निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना आहे, तर दुसरीकडे "माझे कोणी ऐकत नसल्यामुळे मीच राजीनामा...
मार्च 23, 2019
मुंबई : भाजप आणि शिवसेना या पक्षांचा पराभव करायचा असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (शनिवार) केले.  महाआघाडीतील नेत्यांची पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या बैठकीत अशोक चव्हाण, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते....