एकूण 22 परिणाम
मे 25, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक...
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश...
मे 24, 2019
सातारा ः लाेकसभा मतदारसंघात पून्हा एकदा उदयनराजे भाेसले हे विजयी झाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत उदयनराजे भाेसले यांना 5 लाख 79 हजार 26 मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मते मिळाली आहेत. यंदाच्या निवडणुकीत 9 हजार 106 मतदारांनी नाेटास पसंती...
मे 24, 2019
मुंबई - देशभरात मोदी नावाच्या सुनामीत विरोधकांची दाणादाण उडालेली असताना राजधानी मुंबईतही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची पुरती धूळधाण झाली आहे. सहाच्या सहा जागा जिंकत भाजप-शिवसेना युतीने पुन्हा षटकार ठोकला. 2014 च्या निवडणुकीत युतीने सर्व जागा जिंकल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी...
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला...
मे 23, 2019
मुंबईः उत्तर मुंबई मतदारसंघामधून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित ट्विटही तिने केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली. उत्तर ...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
एप्रिल 26, 2019
भोपाळः मालेगाव स्फोटातली आरोपी आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुस्लीमांची माफी मागितल्याशिवाय त्यांचा प्रचार करणार नाही, असे भाजप नेत्या फातिमा रसूल सिद्दीकी यांनी म्हटले आहे. मध्यप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी...
एप्रिल 26, 2019
१९९६, १९९९ आणि २०१४ चा अपवाद वगळता इतर लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघात काँग्रेसचाच झेंडा फडकलाय. हे परंपरागत वर्चस्व पुन्हा मिळविणे काँग्रेससाठी प्रतिष्ठेचे ठरणार आहे.  काँग्रेसचे मुरली देवरा यांनी १९८४, १९८९, १९९१ आणि १९९८ मधील लोकसभा निवडणुकीत सलग विजय मिळविला; मात्र १९९६...
एप्रिल 26, 2019
जिथे शिवसेनेची स्थापना झाली आणि प्रदीर्घ काळ तो गड शिवसेनेने राखला, त्या संपूर्ण दादर परिसराचा समावेश असलेल्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचा बाज धारावी या आशिया खंडातील सर्वांत मोठ्या झोपडपट्टीमुळे बदलून गेलाय. मध्यमवर्गीय दादरकर विरुद्ध हातावर पोट असलेले धारावीकर यांच्यातील संघर्षात...
एप्रिल 19, 2019
एके काळी महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्‍नावरून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न अद्याप सुटलेला नाही; मात्र निवडणुकांच्या अजेंड्यावरून हा प्रश्‍न गायब झाल्याचे चित्र आहे. सीमाप्रश्‍न हा मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्‍न असूनही राजकीय...
एप्रिल 16, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंग भरला असतानाच राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध शरद पवार आणि राज ठाकरे असा सामना रंगल्याचे चित्र आहे. हे चित्र राज्यातील सर्व टप्प्यांतील मतदान पार पडेपर्यंत कायम राहणार असल्याने...
एप्रिल 13, 2019
मुंबई - रिपाइंचे रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची राजकीय भूमिका हास्यास्पद असल्याची टीका काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केली. मुणगेकर म्हणाले, की यंदाची लोकसभा निवडणूक ही आतापर्यंत झालेल्या निवडणुकीपेक्षा वेगळी असून, देशातील सर्व पक्ष एका बाजूला...
एप्रिल 12, 2019
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या नांदेड येथे पहिली सभा पार पडल्यानंतर सोलापूरला दुसरी सभा होईल. तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी राज्यभरात प्रचार करणार नसल्याचे त्यांनी...
एप्रिल 10, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर काँग्रेस आघाडीसाठी आशादायक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे मनसेच्या मतांचा बूस्टर काँग्रेस उमेदवारांना मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असतानाच उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या...
मार्च 23, 2019
मुंबई : भाजप आणि शिवसेना या पक्षांचा पराभव करायचा असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (शनिवार) केले.  महाआघाडीतील नेत्यांची पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या बैठकीत अशोक चव्हाण, राजू शेट्टी यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते....
मार्च 23, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या सर्वाधिक उमेदवारांना संधी दिली आहे. त्यात युवा नेत्यांचाही समावेश असल्याने या सर्व मतदारसंघांतील लढती लक्षवेधी ठरणार असल्याचे मानले जाते. आतापर्यंत पक्षातील बुजुर्ग व अनुभवी नेत्यांना लोकसभेवर पाठवण्याचा जो...
मार्च 23, 2019
मुंबई - राज ठाकरे यांच्या सभांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच केंद्र आणि राज्यातील सरकारच्या विरोधातील माहिती इंटरनेटवरून जमा करण्याच्या सूचना मनसेच्या नेत्यांनी मनसैनिकांना दिल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13व्या वर्धापन दिनानिमित्त आणि...
मार्च 15, 2019
मुंबई - सत्तेत सहभागी असतानाही साडेचार वर्षे एकमेकांवर चिखलफेक केल्याने लोकसभा निवडणुकीत दुभंगलेली मने एकत्र करण्यासाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांची दमछाक होणार आहे. शिवसेना-भाजप नेत्यांनी एकमेकांवर जहरी टीका केली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती होणार नसल्याची घोषणा...
मार्च 13, 2019
मुंबई - ‘एखाद्याच्या घरातला बालहट्ट मी कसा पुरवणार? बालहट्ट पुरवण्यासाठी पक्ष नसतो,’’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना आज लगावला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.  सुजय विखे यांनी कोणत्या पक्षात जावे? राधाकृष्ण...