एकूण 58 परिणाम
मे 08, 2019
लोकसभा 2019 पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नसले तरी पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचा दावा ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील जागांचा अंदाज व्यक्त केला असून त्यात औरंगाबादेतून चंद्रकांत खैरे, नगरमधून सुजय...
मे 07, 2019
मुंबई -  ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या स्ट्राँगरूममध्ये उमेदवारांना प्रवेशास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. स्ट्राँगरूममध्ये उमेदवारांना प्रवेश देण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे....
एप्रिल 30, 2019
मुंबई -  "मिनी भारत' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत ज्या पक्षाचे सर्वांत जास्त खासदार येतात तोच दिल्लीची गादी मिळवतो, हा गेल्या तीन दशकांतील इतिहास आहे. एकट्या ईशान्य मुंबईतून एकही उमेदवार सलग दुसऱ्या वेळी निवडून आलेला नाही. त्यामुळे मुंबईतून जास्त जागा कोण मिळवणार, याकडे आता सर्वांचे...
एप्रिल 30, 2019
मुंबई - बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टी आणि वाहिन्यांवरील कलाकारांनी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी छायाचित्रकारांना "पोझ' दिलीच; शिवाय समाजमाध्यमांवरही मतदान केल्याची खूण दाखवणारी छायाचित्रे प्रसारित करून आपल्या मताचे सेलिब्रेशन केले. मतदानामुळे दूरचित्रवाहिन्यांवरील...
एप्रिल 30, 2019
मुंबई - उकाडा असह्य झाल्यामुळे मुंबईतील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर 74 मतदार सोमवारी आजारी पडले. त्यापैकी 20 जणांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले. या सर्वांवर आरोग्य विभागाने दिलेल्या रुग्णवाहिकांमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले.  मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी 40 रुग्णवाहिकांची व्यवस्था...
एप्रिल 29, 2019
लोकसभा 2019 नाशिक : आज देशभर लोकसभा निवडणूक 2019 च्या मतदान प्रक्रियेतील चौथा टप्पा पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील नाशिक मतदारसंघ आणि मुंबई मतदारसंघातील मतदानाला सकाळपासून जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागात यावेळी मतदानाची टक्केवारी वाढलेली...
एप्रिल 26, 2019
भोसरी - ‘‘पहारेकरी व चौकीदार दोघेही चोर आहेत. गेली पाच वर्षे ते दोघे श्‍वानांप्रमाणे भांडले आणि पुन्हा एकत्र आले आहेत,’’ अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भोसरी येथे केली. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या...
एप्रिल 23, 2019
मुंबई -  राज्यात आचारसंहिता कालावधीत पोलिस, प्राप्तिकर विभाग, उत्पादन शुल्क कर विभाग आदी विभागांकडून काटेकोर कार्यवाही सुरू आहे. या विभागांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत १२३ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी...
एप्रिल 22, 2019
लोकसभा 2019 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणूक प्रचारातील भाषा अतिशय खालच्या पातळीला गेली आहे. जेव्हा पवार यांच्यासारखे नेते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करतात, तेव्हा निवडणूकीत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे, अशी जोरदार टीका शिक्षण मंत्री...
एप्रिल 22, 2019
मुंबई - सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राजकीय प्रचाराचा "हाय व्होल्टेज ड्रामा' आज सायंकाळी संपला. विविध पक्षीय दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठींमुळे निम्मे राज्य ढवळून निघाले होते. आता येत्या 23 एप्रिल रोजी म्हणजे...
एप्रिल 22, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील शेवटच्या रविवारी (ता. २१) सर्व उमेदवारांनी मतदारसंघ पिंजून काढले. सकाळपासूनच दुचाकी फेऱ्या आणि पदयात्रा निघाल्या होत्या. विशेष म्हणजे मनसेने भाजप-शिवसेना युतीच्या विरोधातील तोफमारा सुरूच ठेवला. मुंबईत पुढील सोमवारी (ता. २९) मतदान होणार आहे....
एप्रिल 17, 2019
लोकसभा 2019 नवी मुंबई : लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळीला जोरात सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. दोनच दिवसांपुर्वी राज ठाकरेंच्या सभा म्हणजे टुरिंग टॉकीज असून काल सोलापूरमध्ये शो होता, तर आज कोल्हापूरमध्ये आहे, अशा शब्दात तावडे यांनी राज...
एप्रिल 16, 2019
लोकसभा 2019 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथून परतत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी खास चर्चा करण्यासाठी आपल्या हेलिकॉप्टरचा मार्ग बदलला व सोलापूरच्या बालाजी हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. त्यामुळे राज ठाकरे...
एप्रिल 07, 2019
मुंबई -  भाजप व त्याच्या मित्रपक्षांना मतपेटीद्वारे हाकलून लावा; भाजपला मतदान करू नका, असे आवाहन तब्बल 600 नामवंत कलाकार व लेखकांनी पत्रकाद्वारे केले आहे. हे पत्रक 12 भाषांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.  "आर्टिस्ट्‌स युनायटेड इंडिया' या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या या पत्रकात "...
एप्रिल 06, 2019
मुंबई - महाराष्ट्रात 2014 च्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी कॉंग्रेसने जातीय समीकरणांची जुळवाजुळव केली आहे. यामधे सर्वाधिक बेरजेचे राजकारण विदर्भात केले असून, दलित - मुस्लिम - कुणबी मतदारांना आकर्षित करणारा "डीएमके' पॅटर्न राबवला आहे.  विदर्भात दहा मतदारसंघ असून, आठ जागांवर कॉंग्रेस, तर...
एप्रिल 06, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. आठवड्यावर आलेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी  सुरू आहे.  पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण ११६ उमेदवार आहेत. सात मतदारसंघांत १४ हजार ९१९ मतदान केंद्रे आहेत,...
एप्रिल 05, 2019
मुंबई - राज्यातील ११ विद्यमान खासदारांना त्या त्या पक्षांनी उमेदवारी नाकारली आहे. यामध्ये सर्वाधिक भाजपचे सात खासदार आहेत. किरीट सोमय्या यांच्यासह सात खासदारांना भाजपने पुन्हा संधी नाकारली आहे.  भाजपने पहिल्या यादीत सोमय्या यांची उमेदवारी जाहीर केली नव्हती. तेव्हाच त्यांच्या...
एप्रिल 05, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते प्रचारसभा घेत असतानाच तरुणांना आकर्षित करण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे राज्यभरात कॉर्पोरेट प्रचार करत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून सुरू झालेली प्रचाराची परंपरा उद्धव ठाकरे...
एप्रिल 05, 2019
नवी मुंबई - ठाणे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतर्फे रिंगणात उतरलेले आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी नवी मुंबईत कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या मेळाव्यांकडे कॉंग्रेसने पाठ फिरवल्याने मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. या मेळाव्यांत पक्षाला स्थान दिले नसल्याची तक्रार कॉंग्रेसच्या...
एप्रिल 04, 2019
मुंबई - शिवसेना- भाजप युती तुटल्यानंतर सातत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि "मातोश्री' यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीवर भाजपने फुली मारली आहे.  मुंबई महानगरपालिकेच्या कारभारातील भ्रष्टाचारावरून सोमय्या यांनी "...