एकूण 19 परिणाम
एप्रिल 18, 2019
मुंबई - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापासून सुरू झालेला पक्षशिस्तीचे उल्लंघन करण्याचा शिरस्ता पक्षातील आमदारांनीही खुलेआमपणे सुरू ठेवला आहे. काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी आज दक्षिण मध्य मुंबईतील शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांना जाहीर पाठिंबा देत त्यांचे...
एप्रिल 09, 2019
मुंबई - विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नगरमध्ये होणाऱ्या सभेत ते प्रवेश करणार असल्याची चर्चा भाजप प्रदेश कार्यालयात सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते पक्षाला...
मार्च 31, 2019
मुंबई - महाराष्ट्रासारख्या क्रमांक दोनच्या जागा असलेल्या राज्यात काँग्रेस पक्षामध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना व्यथित करणारे आहे. आपापले मतदारसंघ शाबूत ठेवायचे असतील तर एकदिलाने काम करा. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुका येत आहेत हे लक्षात ठेवा; असा सज्जड...
मार्च 31, 2019
मुंबई : महाराष्ट्रासारख्या क्रमांक दोनच्या जागा असलेल्या राज्यात कॉंग्रेस पक्षामध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना व्यथित करणारे आहे. आपापले मतदारसंघ शाबूत ठेवायचे असतील तर एकदिलाने काम करा. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुका येत आहेत हे लक्षात ठेवा..! असा सज्जड...
मार्च 24, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली. उभय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत २४/२० चा फॉर्म्युला ठरला असून, काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. काँग्रेसने स्वाभिमानी...
मार्च 24, 2019
मोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या, प्रमुख राजकीय घराण्यांच्या नव्या पिढीत उफाळून आलेल्या महत्त्वाकांक्षा आणि त्यातून आकाराला आलेले डावपेच या पार्श्‍वभूमीवर सगळ्यांच पक्षांनी...
मार्च 22, 2019
मुंबई - नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे प्रत्येक निवडणुकीत मतदारांना सामोरे जाताना अर्ध्याहून जास्त उमेदवार बदलतात या वास्तवाला महाराष्ट्राच्या पहिल्या यादीनेच छेद दिला. सुनील गायकवाड (लातूर) आणि दिलीप गांधी (नगर) वगळता सर्व खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक...
मार्च 22, 2019
मुंबई - ‘दुसऱ्यांची लेकरं किती दिवस गोंजारणार, स्वतःच्या घरातला पाळणा कधी हलवणार,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत पोस्टरबाजी करत भाजपला टोला लगावला. ‘बुरा न मानो होली है’ म्हणत ‘राष्ट्रवादी’ने मुंबईतल्या विविध भागांत पोस्टर लावले आहेत. ‘ज्यांना आम्ही नाकारलं त्यांना का...
मार्च 20, 2019
मुंबई - विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आता भाजपमधील इनकमिंग आणखी वाढणार असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज "आगे आगे देखो होता है क्‍या' असे सूचक वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत....
मार्च 19, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना सर्वच पक्षांत नव्या युवा चेहऱ्यांना भावी नेतृत्वाची चुणूक दाखवण्याची मोठी संधी चालून आलेली आहे. या निवडणुकीत युवक मतदार जसा निर्णायक आहे, अगदी त्याच धर्तीवर युवा नेतृत्वदेखील भविष्यातील राजकारणाची ‘वीट’ रचण्याच्या तयारीला जोमाने...
मार्च 19, 2019
मुंबई - नगरमध्ये सुजय विखे पाटील यांनी केलेले बंड राष्ट्रवादी काँग्रेसने उभ्या केलेल्या अगतिकतेमुळे असल्याचा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा खोटा असल्याची भूमिका दिल्लीपर्यंत पोचली असली तरी, निवडणूक होईपर्यंत कारवाई करणे शक्‍य नसल्याचे कळवण्यात आले आहे.  विश्‍वसनीय...
मार्च 15, 2019
मुंबई - ‘स्व. बाळासाहेब विखे पाटील यांचे नगर जिल्ह्यात महत्त्व ते काय, असा उल्लेख करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १९९१ च्या निवडणुकीचे उल्लेख काढल्याने सुजय दुखावला अन्‌ त्याने भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या दिवंगत वडिलांबद्दल असे उद्‌गार काढणे अयोग्य होते...
मार्च 14, 2019
मुंबई - ‘मी माझ्या पोरांसह इतरांच्या पोरांचेही लाड पुरवतो. दुसऱ्यांची पोरे फक्त नुसती धुणीभांडी करण्यासाठी असतात, असे आम्ही समजत नाही,’ असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला.  सुजय विखे यांनी आज दुपारी उद्धव ठाकरे यांची ‘...
मार्च 13, 2019
मुंबई - ‘एखाद्याच्या घरातला बालहट्ट मी कसा पुरवणार? बालहट्ट पुरवण्यासाठी पक्ष नसतो,’’ असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना आज लगावला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.  सुजय विखे यांनी कोणत्या पक्षात जावे? राधाकृष्ण...
मार्च 13, 2019
मुंबई - काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांचा भाजप प्रवेश होत असतानाच सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालेवार नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह यांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांची मंगळवारी भेट घेतल्याने चर्चेला मोठे उधाण आले....
मार्च 12, 2019
मुंबई : नगरचं राजकारण हा आज संपूर्ण देशात चर्चेच्या विषय झाला आहे. गोष्ट साधी नव्हे.. महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेत्याचा मुलगाच सत्ताधारी भाजपच्या गोटात जातो आणि त्यामुळे या भागातील राजकारणालाच वेगळं वळण मिळतं, हा देशाच्या दृष्टीनंही महत्त्वाचा विषय ठरलाच..  राधाकृष्ण विखे पाटील...
मार्च 12, 2019
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित अखेर आज सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चा गाजत होत्या परंतु त्यांनी आज अधिकृत भाजप प्रवेश केला. हा प्रवेश केल्यानंतर...
मार्च 12, 2019
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित अखेर आज सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चा गाजत होत्या परंतु त्यांनी आज अधिकृत भाजप प्रवेश केला. नगरच्या विखेंची नवी पिढी...
मार्च 11, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय इरेला पेटले असून, हा मुद्दा थेट पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पोहोचला आहे. नगरची जागा न मिळाल्यास भाजपात प्रवेश करण्याची सुजय विखे यांनी...