एकूण 22 परिणाम
एप्रिल 24, 2019
मुंबई : राज तुम्ही करू नका जास्त नखरे, कारण बाळसाहेबांचे खरे वारस आहेत उद्धव ठाकरे, अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकरांच्या...
एप्रिल 13, 2019
मुंबई  - भाजपच्या घटक पक्षांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नसल्यामुळे घटक पक्षांचे नेते प्रचारात उदासीन, तर कार्यकर्त्यांत मरगळ पसरल्याचे चित्र आहे. यातच भरीस भर म्हणजे भाजपचे घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीला पाठिंबा...
एप्रिल 13, 2019
मुंबई - रिपाइंचे रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची राजकीय भूमिका हास्यास्पद असल्याची टीका काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केली. मुणगेकर म्हणाले, की यंदाची लोकसभा निवडणूक ही आतापर्यंत झालेल्या निवडणुकीपेक्षा वेगळी असून, देशातील सर्व पक्ष एका बाजूला...
एप्रिल 09, 2019
नागपूर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे आता त्यांनी भाजपवर आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की 'तुमची झाली युती अन् आमची झाली माती'. नागपूरात नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत आठवले यांनी हे...
मार्च 30, 2019
मुंबई : ईशान्य मुंबईच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. असे असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) अध्यक्ष रामदास आठवले यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, शिवसेना-भाजपने ईशान्य मुंबईतून मला उमेदवारी द्यावी. त्यांनी मला उमेदवारी दिल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव करून...
मार्च 27, 2019
मी  राकुमार, यशवंत सिन्हा, सत्यपालसिंग, आर. बी. सिंग, हरदीपसिंग पुरी या मालिकेत भर पाडण्यासाठी या निवडणुकीत बरीच मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज झालेली दिसताहेत. महाराष्ट्राशी संबंधित नावांचा या यादीत लक्षणीय समावेश आहे. प्रशासकीय सेवेत उत्तम कामगिरी नोंदविणाऱ्या किशोर गजभिये यांनी विदर्भातील...
मार्च 26, 2019
मुंबई - दक्षिण मध्य मुंबईची जागा मागणारे रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांची नाराजी संपली असल्याची शक्‍यता दिसून येते आहे. शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी रविवारी आठवले यांची भेट घेतली. या भेटीनंतर आठवले यांनी महायुतीचा प्रचार करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे शेवाळे यांनी सांगितले....
मार्च 25, 2019
मुंबई - केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाच्या बदल्यात लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज स्पष्ट केले. रामदास आठवले दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, त्यांनी प्रयत्न करूनही...
मार्च 24, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीने घटक पक्षांतील कुठल्याच पक्षाला उमेदवारी न दिल्याने रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवलेंपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकरांपर्यंत सर्वांनीच नाराजीचा सूर आळवायला सुरवात केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत...
मार्च 23, 2019
मुंबई : माझ्या मागं...एवढी लोक आहेत...त्यांच्या माग एवढी जनता आहे...हो का मग दाखवा...जाऊद्या मला एकही जागा दिली नाही तरी मी समाधानी आहे...बर झालं...आपण एक काम करू, तुमच्या पक्षांना एकही जागा मिळणार नाही...तरिही आपण एकत्र निवडणूक लढवू...आणि अगदीच उमेदवारी मिळवायची असेल तर शक्ती प्रदर्शन...
मार्च 19, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना सर्वच पक्षांत नव्या युवा चेहऱ्यांना भावी नेतृत्वाची चुणूक दाखवण्याची मोठी संधी चालून आलेली आहे. या निवडणुकीत युवक मतदार जसा निर्णायक आहे, अगदी त्याच धर्तीवर युवा नेतृत्वदेखील भविष्यातील राजकारणाची ‘वीट’ रचण्याच्या तयारीला जोमाने...
मार्च 18, 2019
मुंबई - मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रवमूल्य घटल्याने मनसेचे नेते राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, रिपब्लिकन नेते रामदास आठवले, रासपचे महादेव जानकर, शेतकरी नेते सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे विनायक मेटे आदी नेते लोकसभेच्या मैदानात एकाकी पडल्याचे चित्र आहे. आघाडी अथवा युतीकडून...
मार्च 17, 2019
भाजपने २०१४ ची लोकसभा निवडणूक पार पडल्यावर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेबरोबरची युती तोडली. यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, ‘रिपाइं’चे रामदास आठवले आणि ‘शिवसंग्राम’चे विनायक मेटे हे भाजपच्या वळचणीला गेले. ‘स्वाभिमानी’त फूट पडून शेट्टी बाहेर पडले...
मार्च 15, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात डावलले जात असल्याची भावना झाल्याने चौथ्या आघाडीचा प्रयोग करण्यासाठी सरसावलेल्या मंत्री महादेव जानकर यांना भाजपने दम भरला आहे. त्यामुळे जानकर यांच्या राजकीय हालचाली थंडावल्या असून, राज्यातील संभाव्य चौथ्या आघाडीचे स्वप्न हवेत विरले आहे....
मार्च 14, 2019
मुंबई - शिवशक्ती-भीमशक्ती ऐक्‍याची हाक देत राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत गेलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांची झोळी अद्याप रिकामीच आहे. त्यांनी मागणी केलेल्या मुंबईतील दोन्ही लोकसभा जागांवर शिवसेना आणि भाजपच्या विद्यमान खासदारांनी प्रचार सुरू केला आहे. शिवसेना-भाजप यांनी...
मार्च 13, 2019
मुंबई - राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी मंगळवारी पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली असून, संभाव्य चौथ्या आघाडीचा पुकारा केला आहे.  शेट्टी आणि जानकर यांच्या भेटीने भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-...
मार्च 07, 2019
मुंबई - लोकसभा निवडणूक मी ईशान्य मुंबईतून लढावी, अशी येथील जनतेची भावना आहे. शिवसेनेलाही असे वाटत आहे. मात्र भाजपला मी ईशान्य मुंबईतून लढावे, असे अजून वाटत नाही, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.  भाजपला वाटते...
मार्च 04, 2019
मुंबई - केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत थेट जनतेतून निवडून यावे, यासाठी भाजपमधून त्यांच्यावर दबाव सुरू आहे. यामुळे रिपाइंचे अध्यक्ष आठवले कमालीचे नाराज झाले असून, भाजपच्या या भूमिकेमुळे आठवलेंना मतदारसंघ शोधण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे...
फेब्रुवारी 26, 2019
‘मोदी लाट’ आणि ‘युती’ अशा दुहेरी लाभामुळे दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघावर २०१४ मध्ये शिवसेनेने भगवा फडकवत काँग्रेसला ‘हात’ दाखवला. या वेळी पुन्हा युती झाली असली, तरी ‘लाट’ ओसरल्यामुळे मतांचा खड्डा पडणार नाही, याची काळजी शिवसेनेला अधिक घ्यावी लागणार आहे.  मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९...
फेब्रुवारी 26, 2019
मुंबई ः शिवसेनेसोबत युती करताना तसेच लोकसभा निवडणुकीसाठी युतीचे जागा वाटप जाहिर करतानाही भाजपने मित्रपक्षांना विश्‍वासात घेतलेले नाही, अशी नाराजी मित्रपक्षांच्या नेते आता जाहिरपणे व्यक्त करू लागले आहेत. जागा वाटपात मित्रपक्षांना स्थान देण्याबाबत अजूनही भाजपमध्ये स्पष्टता दिसत नसल्याने...