एकूण 2 परिणाम
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मार्च 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत अपेक्षेप्रमाणे बारामती, सातारा, ईशान्य मुंबई, रायगड आदी बारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सातारा मतदारसंघातील अंतर्गत सर्व हेवेदावे मिटवून उदयनराजे यांनी पहिल्या यादीत स्थान मिळवले. मावळ मतदारसंघातील उमेदवाराचे नाव...