एकूण 5 परिणाम
मे 20, 2019
'सकाळ'च्या मतदानोत्तर चाचणीतील अंदाज; आघाडीच्या जागाही वाढणार पुणे - महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती या वेळीही पुढे राहील. अर्थात, 2014 च्या तुलनेत दोन्ही पक्षांच्या जागा कमी होतील. भारतीय जनता पक्षाला 19 व शिवसेनेला दहा जागा मिळतील, असे "सकाळ'ने घेतलेल्या मतदानोत्तर चाचणीत स्पष्ट...
एप्रिल 22, 2019
मुंबई - सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राजकीय प्रचाराचा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ आज सायंकाळी संपला. विविध पक्षीय दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठींमुळे निम्मे राज्य ढवळून निघाले होते. आता येत्या २३ एप्रिल रोजी म्हणजे...
एप्रिल 16, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंग भरला असतानाच राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध शरद पवार आणि राज ठाकरे असा सामना रंगल्याचे चित्र आहे. हे चित्र राज्यातील सर्व टप्प्यांतील मतदान पार पडेपर्यंत कायम राहणार असल्याने...
मार्च 19, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना सर्वच पक्षांत नव्या युवा चेहऱ्यांना भावी नेतृत्वाची चुणूक दाखवण्याची मोठी संधी चालून आलेली आहे. या निवडणुकीत युवक मतदार जसा निर्णायक आहे, अगदी त्याच धर्तीवर युवा नेतृत्वदेखील भविष्यातील राजकारणाची ‘वीट’ रचण्याच्या तयारीला जोमाने...
मार्च 14, 2019
मुंबई - ‘मी माझ्या पोरांसह इतरांच्या पोरांचेही लाड पुरवतो. दुसऱ्यांची पोरे फक्त नुसती धुणीभांडी करण्यासाठी असतात, असे आम्ही समजत नाही,’ असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला.  सुजय विखे यांनी आज दुपारी उद्धव ठाकरे यांची ‘...