एकूण 15 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 मुंबई: मध्य प्रदेशातील 'सीहोर' मतमोजणी केंद्रावर कॉंग्रेसचे सीहोर जिल्हाध्यक्ष रतन सिंह ठाकुर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यृ झाला. ठाकुर हे 'सीहोर' मतमोजणी केंद्रवर गेले होते. मतमोजणी केंद्रातले निकाल पाहुन ते अचानक खुर्चीवर कोसळले. त्यांना तत्काळ दवाखान्यात...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आज सकाळी दहाच्या सुमारास आघाडी व पिछाडीवर असलेले उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे- सकाळी 10.00 वाजता नरेंद्र मोदी, राहुल गांधी आघाडीवर रायबरेली...
मे 02, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकानंतर पंतप्रधान कोण होणार यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वक्तव्य केले आहे. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीनंतर एच. डी. देवेगौडा हे पंतप्रधान व्हावेत असे त्यांना वाटते. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान कोण होणार यावर अनेक राजकीय नेते...
एप्रिल 26, 2019
भोपाळः मालेगाव स्फोटातली आरोपी आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी मुस्लीमांची माफी मागितल्याशिवाय त्यांचा प्रचार करणार नाही, असे भाजप नेत्या फातिमा रसूल सिद्दीकी यांनी म्हटले आहे. मध्यप्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या एकमेव मुस्लीम उमेदवार फातिमा रसूल सिद्दीकी यांनी...
एप्रिल 24, 2019
मुंबई : मतदानाचा तिसरा टप्पा संपला असताना "व्हीव्हीपॅट'च्या 50 टक्के स्लिपची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी देशातील 23 पक्षांनी केल्याची माहिती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चंद्राबाबू नायडू यांनी "सेव्ह नेशन...
एप्रिल 19, 2019
नवी दिल्ली: मालेगाव बॉंबस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या हेमंत करकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने दिल्लीत भाजपची स्थिती अवघडल्यासारखी झाली. "भाजप सर्व हुतात्म्यांचा सन्मान करतो,' अशा गुळमुळीत शब्दांत प्रतिक्रिया देणाऱ्या...
एप्रिल 19, 2019
एके काळी महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्‍नावरून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न अद्याप सुटलेला नाही; मात्र निवडणुकांच्या अजेंड्यावरून हा प्रश्‍न गायब झाल्याचे चित्र आहे. सीमाप्रश्‍न हा मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्‍न असूनही राजकीय...
मार्च 31, 2019
मुंबई: काँग्रेसच्या उत्तर मुंबईच्या उमेदवार उर्मिला मातोंडकरला निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साथ हवी आहे. उर्मिला मातोंडकरने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठिंबा मागितला आहे. उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या उर्मिलाची भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली - रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उर्मिला यांची लढत भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बरोबर होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता...
मार्च 28, 2019
नवी दिल्लीः लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून नाराज उमेदवारांची पळापळ सुरू असल्याचे पहायला मिळते. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना अनेक नेते घराणेशाहीचे उदाहरण देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करतात. मात्र, घराणेशाहीमध्ये...
मार्च 28, 2019
मुंबई : देशभक्ती किंवा धर्म काय हे सांगणारा भाजप कोण? देशात विकास कुठे झाला? फक्त हिंसक वातावरण वाढले, विकासाचे चित्र कुठे आहे?, असा प्रश्न अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने भाजपला विचारला आहे. उर्मिलाने काल (बुधवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये प्रवेश...
मार्च 27, 2019
नवी दिल्लीः माझ्या कुटुंबावर महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा प्रभाव होता. आपल्याला संविधान आणि लोकशाही या दोन महत्वाच्या गोष्टी मिळाल्या असून, फक्त निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर म्हणाली. उर्मिला मातोंडकर...
मार्च 15, 2019
मुंबई: बहुजन समाज पक्ष राज्यात लोकसभेच्या 48 जागा स्वबळावर लढवणार असून येत्या 20 मार्चला पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. पहिल्या यादीमध्ये विदर्भातील बहुतांश मतदारसंघाच्या उमेदवारांची घोषणा होणार आहे.  देशात समाजवादी पक्ष वगळता इतर कोणत्याही राज्यात कॉंग्रेस सोबत आघाडी बसप करणार नाही...
मार्च 10, 2019
मुंबई : लोकसभेसाठी आज (ता.10) निनडणुक आयोग निवडणुकीची घोषणा करू शकते. 16 व्या लोकसभेत एकूण जागांच्या (545) दहा टक्क्यांपेक्षा जास्त जागा नसल्यामुळे कोणत्याही पक्षाला विरोधीपक्षाचं स्थान मिळू शकलेलं नाही. काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या 44 जागा आल्या होत्या, तर तामिळनाडूतील अण्णाद्रमुक...