एकूण 29145 परिणाम
जून 18, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी-विक्री करणाऱ्या हवाला कंपनीची मोटार कर्मचाऱ्यांसह पळवून नेऊन त्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने अशा एक कोटीहून अधिक रकमेच्या मुद्देमालाची लूट करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. शुक्रवारी (ता. १४) पहाटे राजेंद्रनगर येथे हा लुटीचा प्रकार घडला होता.  या...
जून 18, 2019
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (ता. १८) विधिमंडळात सादर होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लोकप्रिय घोषणा करून विविध घटकांना खूश करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. उद्या दुपारी दोन वाजता...
जून 18, 2019
1500 रुग्णालयांत अवघ्या तीन हजार शस्त्रक्रिया मुंबई - खासगी डॉक्‍टरांच्या बंदमुळे सोमवारी (ता. 17) मुंबईतील 1500 खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग बंद होता. तसेच, दिवसभरात अवघ्या तीन हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. इतर शाखांच्या डॉक्‍टरांनीही काळ्या फिती लावून आंदोलनाला...
जून 18, 2019
मुंबई - मुंबई पोलिस आणि दहशवाद विरोधी पथकात (एटीएस) बदल्यांवरून शीतयुद्ध सुरू असताना सोमवारी मुंबई पोलिस दलातील आठ कर्तबगार अधिकाऱ्यांची एटीएसमध्ये बदली करण्यात आली. वरिष्ठांना डावलून एटीएसमध्ये बदलीची इच्छा दर्शविणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलिस आयुक्त संजय बर्वे...
जून 18, 2019
मुंबई - 'बेस्ट'चे भाडे सध्या 10 रुपये आहे; ते कमी करून पाच रुपये करा. तिकीटदर कमी केल्याचा अहवाल तीन महिन्यांत सादर केल्यानंतरच "बेस्ट'ला महापालिकेकडून अनुदान मिळेल; अन्यथा पुढील अनुदान मिळणार नाही, अशी जाचक अट महापालिकेने घातली आहे. त्यामुळे "बेस्ट'पुढे भाडे कमी करण्याचा नवा पेच...
जून 18, 2019
मुंबई - नवीन मंत्र्यांपैकी कॅबिनेट मंत्र्यांना मंत्रालयात, तर राज्यमंत्र्यांना विधानभवनात दालने देण्यात येणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात 13 मंत्र्यांचा समावेश झाला. यामध्ये आठ कॅबिनेट, तर पाच...
जून 18, 2019
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल; स्थूल उत्पन्नात वाढ नाही मुंबई - देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा राज्य सरकार कितीही करीत असले; तरी कृषी, उद्योग आणि रोजगाराच्या बाबतीत राज्य पिछाडीवर आहे. दोन वर्षांपूर्वी राज्याचे स्थूल उत्पन्न घटले होते. गेल्या वर्षी त्यात किंचित वाढ...
जून 18, 2019
पुणे - यूआयडी सर्व्हर बंद पडल्यामुळे ऑनलाइन भाडेकरार दस्तनोंदणी दुसऱ्या दिवशी सोमवारीही ठप्प होती. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक कार्यालयात भाडेकरार नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरात दररोज सुमारे एक हजाराच्या जवळपास ऑनलाइन भाडेकराराची दस्तनोंदणी होते. दस्तनोंदणीतून...
जून 18, 2019
मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणातील तीन आरोपी महिला डॉक्‍टरांच्या जामीन अर्जावरील व्हिडिओ रेकॉर्डिंग सुनावणी सोमवारी तांत्रिक कारणामुळे होऊ शकली नाही. बुधवारपर्यंत (ता. 19) सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग लांबत असेल, तर जामीन मंजूर करा, अशी मागणी आरोपींच्या...
जून 18, 2019
मुंबई - क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून एकाच्या डोक्‍यात काचेची बाटली मारल्याच्या आरोपातून अभिनेता विद्युत जमवाल याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ऑगस्ट २००७ मधील हे प्रकरण आहे. जमवाल हा मित्रासह हॉटेलमध्ये गेला होता. त्या वेळी तेथे राहुल सुरी याला जमवालचा धक्का लागल्याने...
जून 18, 2019
मुंबई - महालक्ष्मी मंदिर परिसराच्या विकासासाठी मंदिर ट्रस्ट आणि म्हाडाने संयुक्तरीत्या विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास, भाविकांसाठी सर्व सोई-सुविधा आणि परिसरातील पूजा साहित्य विक्रेत्यांचा यामध्ये विचार करण्यात यावा, अशा सूचना उद्योगमंत्री...
जून 18, 2019
मुंबई - वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅगिंगमुळे नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉ. पायल तडवीने (26) आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच परळ येथील केईएम रुग्णालयातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरने जीवन संपवल्याची घटना सोमवारी पहाटे उघड झाली. ओंकार महेश ठाकूर (21) असे त्याचे नाव आहे....
जून 18, 2019
दहावीच्या परीक्षेचा निकाल यंदा कमी लागल्याने त्याच्या कारणांची चर्चा सध्या सुरू आहे. ही कारणे शोधून त्यावर उपाय करण्याची गरज आहे. 1) गेल्या वर्षीपर्यंत तीन भाषा विषयांत 300 पैकी 105 गुण (35 टक्के) मिळाले व एका भाषा विषयात कमीत कमी 25 गुण मिळाल्यास विद्यार्थी भाषा विषयात उत्तीर्ण होत असे. पण...
जून 18, 2019
मुंबई - बारावी परीक्षेचा निकाल घसरल्याने "सेल्फ फायनान्स' अभ्यासक्रमांच्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण घोडदौडीला यंदा ब्रेक लागला आहे. प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले आहे. काही महाविद्यालये वगळता अनेक नामांकित...
जून 18, 2019
सुरक्षेचे उपाय केल्यानंतरही अमरावती विद्यापीठातील अभियांत्रिकीच्या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका फुटल्या. त्यावरून हा प्रकार करणारी टोळी प्रशासनाच्या डोळ्यांत धूळ फेकून विद्यापीठाला बदनाम करण्याचे कारस्थान रचत आहे, अशी शंका आहे. या टोळीचा वेळीच बीमोड करण्याची गरज आहे.  सुमारे दोन दशकांपूर्वी नागपूर...
जून 18, 2019
मुंबई - अभिनेता करण ओबेरॉयवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या ज्योतिषी महिलेला ओशिवरा पोलिसांनी अटक केल्याने बॉलिवूड जगतात खळबळ उडाली आहे. या महिलेने 25 मे रोजी स्वतःवरच हल्ला करवून घेत करणने हल्ला केल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. खोट्या हल्ल्याचे पुरावे हाती लागल्यावर पोलिसांनी तिला...
जून 17, 2019
नागपूर : एका महिन्याच्या आत शहरातील 121 अनधिकृत धार्मिकस्थळांना हटविण्यात यावे, तसेच रस्ते आणि फूटपाथवर एकही अनधिकृत धार्मिकस्थळ नाही, असे प्रतिज्ञापत्रही महापालिकेने पुढील तारखेला सादर करावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला दिला.प्रकरणावर...
जून 17, 2019
नवी मुंबई : स्वतःची अथवा स्वतःच्या कंपन्यांची जाहीरात करण्यासाठी आजकाल सर्रासपणे राबवल्या जाणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धांचे शहरामध्ये उत आले आहे. अशा व्यावसायिक मॅरेथॉनच्या आयोजनासाठी महापालिकेने थेट शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी त्याकरीता एक...
जून 17, 2019
पुणे : अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी अचानक गर्दी वाढली आहे. त्यामुळे 'सर्व्हर डाऊन' झाल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या प्रतिसादामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात येणार आहे.  पदविका...
जून 17, 2019
नवी मुंबई : तक्रारींची खातरजमा न करता दोन कामगारांना थेट चोरीच्या गुन्ह्याखाली गोवण्याचा रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी पोलिसांचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वडवली गावात सूतार काम करणारे कामगार रवी शिलकर आणि दिलीप गुहागरकर यांच्यावर एका घरापाठीमागील जूनी पडीक कौले चोरून याच गावातील...