एकूण 783 परिणाम
जून 17, 2019
मुंबई - लोकलखाली कापला गेलेला हात पुन्हा जोडण्याची कामगिरी कूपर रुग्णालयातील डॉक्‍टरांनी केली आहे. कूपर रुग्णालयामध्ये तब्बल सात तासांच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा तुटलेला उजवा हात पुन्हा एकदा दंडाशी जोडण्यात आला.  गुजरातहून मुंबईत आलेला धर्मेंद्र (वय २८) अंधेरी स्थानकात उभ्या...
जून 16, 2019
पुणे : मध्य रेल्वेने पुणे-मुंबई मार्गावरील घाट भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचा फायदा रेल्वेला झाला आहे. गुरुवारी (ता.13) रात्री रेल्वे मार्गावर दरड कोसळून मोठा दगड रुळावर येऊन पडला होता. घाट भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे दरड कोसळल्याची माहिती समजली. रेल्वे गाडी या दगडाला...
जून 15, 2019
मुंबई : अंधेरी येथील कूपर रुग्णालयातील पालिका रुग्णालयात प्लॅस्टिक सर्जरीने रेल्वेखाली कापलेला उजवा हात अठ्ठावीस वर्षीय रुग्णाचा हात पुन्हा जोडला. तब्बल सात तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा तुटलेला उजवा हात पुन्हा एकदा दंडाशी जोडण्यात आला.  गुजरातहून मुंबईत आलेल्या अठ्ठावीस...
जून 05, 2019
मुंबई - महालक्ष्मी रेसकोर्सजवळ सोमवारी भरधाव मर्सिडीझ कारच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याच्या मुलाला अटक केली आहे. चैतन्य अदानी असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. हाजी अली मार्गावरील सिग्नल सुटल्यानंतर त्याची मर्सिडीझ मोटार अन्य मोटारीला ओव्हरटेक...
जून 04, 2019
मुंबई - आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी तपासात ढिसाळपणा दाखवल्याचा ठपका ठेवून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला १० लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही रक्कम संबंधित मुलीच्या पालकांना देण्याचा आदेश न्यायालयाने सोमवारी दिला.  या प्रकरणात सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या...
जून 02, 2019
निवडणुकीच्या काळात सुपर-वन अधिकाऱ्याला एक पगार अधिक मिळतो आणि उन्हात तळपणाऱ्या पोलिसांना काहीच नाही... पोलिसांना आख्ख्या व्यवस्थेनं ओलीस धरलं आहे की काय असं वाटावं अशी ही परिस्थिती. या परिस्थितीतही हा नोकरदारवर्ग खिंड लढवत आहे, धारातीर्थी पडत आहे; पण ना कुणाला खंत, ना खेद... आज तुम्हाला मी ज्या...
जून 01, 2019
सोलापूर - राज्यात दरवर्षी सरासरी ३५ हजार रस्ते अपघातात तब्बल १८ ते २० हजार वाहनचालकांचा मृत्यू होतो; तर २० हजारांहून अधिक जण गंभीर जखमी होत असल्याचे निरीक्षण महामार्ग पोलिसांनी नोंदविले. तरीही वाहन चालवायला येत नसतानाही एजंटांच्या माध्यमातून परवाना देण्याचे प्रकार तालुकास्तरीय कॅम्पमध्ये उघडपणे...
मे 31, 2019
महाड : मुंबई-गोवा महामार्गावर इसाने कांबळे गावच्या हद्दीत भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवरील त्याची दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.  अर्जुन हरी रासकर (वय-50, रा. नवेनगर...
मे 27, 2019
खोपोली (रायगड) : सोमवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या (बस क्रमांक एमच 04 एफ के 0201) खासगी प्रवासी आराम बसचा खंडाळा घाटातील अवघड वळणावर अपघात झाला. घाटातील अवघड चढावरून वळण घेताना ही बस पाठीमागे येऊन सुरक्षा कठड्यावर अडकली. या अपघातात बसमधील 06 प्रवासी किरकोळ जखमी झाले...
मे 20, 2019
खालापूर : मुंबई-पुणे दृतगती मार्गावर सोमवारी (ता. 20) सकाळी खाजगी प्रवाशी बसला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मिनिबसची धङक बसून अपघात झाला. या अपघातात मिनीबसचा चालक जागीच ठार झाला आहे. मिनीबसमधील आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. वसईहून महाबळेश्वर सहलीसाठी मिनिबसमधून एकोणीस जण निघाले...
मे 19, 2019
खंडाळा : सातारा पुणे महामार्गावरील जुन्या टोलनाका जवळ उभ्या असणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक देणाऱ्या बुलेरो जीपच्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले. यामध्ये बलेरो जीपचे मोठे नुकसान झाले. या घटनेबाबत खंडाळा पोलिसांनी सांगितले. सावंतवाडी (सिंधुदुर्ग)वरुन मुबंईला जात...
मे 17, 2019
अस्वली स्टेशन: नाशिक-मुंबई महामार्ग बनलाय मृत्यचा सापळा अशा आशयाची बातमी सकाळमध्ये दोन दिवसांपुर्वी प्रसिध्द झाली होती. त्यानंतर रस्ते प्राधिकरण महामंडळ प्रशासन खडबडून जागे झाले आणि गोंदे दुमाला फाट्यावर गतिरोधक बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु केले आहे. झेब्रा क्रॉसिंगवरही सिग्नल...
मे 12, 2019
रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील आवाशी येथे जीप व मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात देवगड - पोंभुर्ले येथील एकजण जागीच ठार झाला, तर तिघेजण गंभीर जखमी आहेत. यात एका लहान मुलाचा समावेश आहे. हा अपघात आज सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास झाला. संजय...
मे 11, 2019
नवी मुंबई - कोपरखैरणे येथून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव स्कूलबसने रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. ८) रात्री वाशी सेक्‍टर- १५ मध्ये घडली. वाशी पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या स्कूलबसचालकाला अटक केली आहे...
मे 10, 2019
पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आंबोली येथे दोन कार आणि एक दुचाकी यांचा आज (शुक्रवार) भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जण ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. यातील जखमींवर सध्या कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईकडून...
मे 10, 2019
पुणे : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंडाच्या रकमेची पावती मोबाईलवर येते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांना आता चाप बसणार आहे. वाहतूक पोलिसांनी दंडाची रक्‍कम न भरणाऱ्या चालकांसाठी 'पीटीपी' नाकाबंदी मोहीम सुरू केली आहे. त्यात अशाच एका फॉर्च्युनर गाडीच्या चालकाकडून...
मे 06, 2019
टाकवे बुद्रुक : भावाच्या लग्नावरून माघारी घरी जाणाऱ्या भावाचा अपघातात मृत्यू झाला, दिवसभर लग्नात मिरवणाऱ्या भावाचा मृत्यू झालेल्याने, दिवसभर आनंदात असणाऱ्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. रविवारी (ता. 5) रात्री साडेनऊच्या सुमारास मुंबई पुणे महामार्गावर कान्हे फाट्याजवळ हा अपघात झाला....
मे 06, 2019
मुंबई - जून २०१७ ते फेब्रुवारी २०१९ या काळात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसगाड्यांचे ५२२ अपघात झाले. या अपघातग्रस्त वाहनांत महामंडळाच्या मालकीच्या ३०८; तर भाडेतत्त्वावर घेतलेल्या २१४ बसचा समावेश होता. म्हणजे एसटी महामंडळाच्या मालकीच्या शिवशाहीला अपघात होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे समोर...
एप्रिल 24, 2019
नवी मुंबई - पुण्याहून एपीएमसी मार्केटमध्ये शेतमाल विकण्यासाठी आलेल्या संतोष पोळ या व्यक्तीचा जिपमधून पुणे येथे परतताना अपघाती मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. २२) पहाटे कळंबोलीत घडली. जिपचालकाच्या निष्काळजीमुळे हा अपघात झाल्याचे निष्पन्न झाल्याने कळंबोली पोलिसांनी चालक अनिल...
एप्रिल 22, 2019
खोपोली - एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करणाऱ्या पेण येथील भक्तांची जीप बोरघाटातून खोपोलीकडे येताना रविवारी (ता.21) मोठा अपघात घडला. या अपघातात  जीपमधील 12 प्रवासी जखमी झाले असून, यातील चार जण गंभीर आहेत. ब्रेक निकामी झाल्याने खोपोली पोलिस ठाण्याच्या नजीक असणाऱ्या गतिरोधकावरून आदळून...