एकूण 2113 परिणाम
जून 15, 2019
मुंबई -  शांतता आणि नागरिकांच्या हक्कांबाबत दावा करणाऱ्या सत्ताधारी राजकीय नेत्यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे खडे बोल न्यायालयाने शुक्रवारी सुनावले. तसेच दाभोलकर आणि पानसरे हत्याकांडातील काही समान...
जून 14, 2019
मुंबई - अभिनेता नाना पाटेकर यांना गुरुवारी मुंबई पोलिसांकडून दिलासा मिळाला. अभिनेत्री तनुश्री दत्ताने "मी टू' मोहिमेंतर्गत त्यांच्याविरोधात केलेल्या विनयभंगाच्या आरोपामध्ये पोलिसांनी पाटेकर यांना कनिष्ठ न्यायालयात क्‍लीन चिट दिली आहे. मात्र, यामुळे संतापलेल्या तनुश्री...
जून 13, 2019
नागपूर, ता. 12 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आगामी नव्या शैक्षणिक सत्रात महाविद्यालयांतील 129 महाविद्यालयीन अभ्यासक्रमांवर बंदी घातली असून वारंवार विनंती केल्यानंतर ती हटविल्या जात नसल्याने संस्थाचालक आणि प्राचार्य फोरमने उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे....
जून 12, 2019
औरंगाबाद : तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार याचा नियमीत जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी फेटाळला. डॉ. उत्तमराव धनाजी महाजन यांचे अपहरण करुन 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्याकरीता तक्रारदारास डांबून...
जून 12, 2019
औरंगाबाद - सरकारी जमीन बेकायदा हस्तांतरित करून घेतल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी आज दिले आहेत.  या...
जून 12, 2019
मुंबई - अनधिकृत बांधकामे लोकहिताच्या दृष्टीने धोकादायक असून त्यावर कायदेशीर वचक असायलाच हवा. ज्या महापालिका कारवाई करताना डोळेझाक करून अतिक्रमणांवर कृपादृष्टी ठेवतात, त्यांच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी, असे मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले आहे. या वेळी भिवंडीमधील...
जून 12, 2019
मुंबई - मुंबई महापालिकेच्या रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना आपोआप नगरसेवकपद मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. चार प्रभागांत पोटनिवडणूक...
जून 12, 2019
मुंबई - केंद्र सरकारने लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीबाबत सागरी मार्गाने आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.  देशात सागरी मार्गाने येणाऱ्या व्यावसायिक वाहतुकीमध्ये आयातदार, निर्यातदार आणि संलग्न सेवा पुरविणारे असे...
जून 11, 2019
मुंबई - आर्थिक संकटात सापडलेल्या ‘बेस्ट’ला त्यातून बाहेर काढण्यासाठी दरमहा १०० कोटी रुपये देण्याचा निर्णय सोमवारी पालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात झाला; मात्र हा निधी देण्याआधी पालिकेने सुचवलेल्या सुधारणांबाबत मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी प्रशासनाशी सामंजस्य करार करावयाचा आहे...
जून 10, 2019
अमरावती : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्याबद्दल अमरावती जिल्हा वकील संघातर्फे येत्या बुधवारी (ता. 12) न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा वकील संघातर्फे आयोजित सत्कार सोहळा अमरावतीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात सायंकाळी सहा वाजता...
जून 07, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर चारा छावण्यांचा कालावधी जूननंतरही वाढवण्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर राबवलेल्या उपाययोजनांचा तपशील दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने गुरुवारी (ता. 6) राज्य सरकारला दिले.  राज्यातील बहुतेक...
जून 05, 2019
डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण : मुंबई -  महापालिकेच्या नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या तिन्ही महिला डॉक्‍टरांनी आता जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. यासंदर्भात 10 जूनला सुनावणी होईल. दरम्यान, आरोपींचा ताबा मिळावा म्हणून गुन्हे शाखेने उच्च...
जून 05, 2019
मुंबई -  नव्या फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार एखाद्या आरोपीला फरार घोषित केल्यास न्यायालयीन प्रक्रियेत स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार त्याला असतो का, असा सवाल मंगळवारी उच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) केला.  पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी हिरे व्यापारी...
जून 05, 2019
मुंबई -  राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील विविध विभागांकडून आदिवासी आरक्षणाचा फायदा घेऊन सेवेत आलेल्या मात्र मुदतीत जात प्रमाणपत्राची वैधता सादर न करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची माहिती गोळा केली असून त्यांची संख्या सुमारे 12 हजारपेक्षा अधिक असण्याची शक्‍यता राज्य...
जून 04, 2019
मुंबई - आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी तपासात ढिसाळपणा दाखवल्याचा ठपका ठेवून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला १० लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही रक्कम संबंधित मुलीच्या पालकांना देण्याचा आदेश न्यायालयाने सोमवारी दिला.  या प्रकरणात सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या...
जून 03, 2019
मुंबई - आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी तपासात ढिसाळपणा दाखवल्याचा ठपका ठेवून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 10 लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही रक्कम संबंधित मुलीच्या पालकांना देण्याचा आदेश न्यायालयाने सोमवारी दिला.  या प्रकरणात सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या...
जून 01, 2019
मुंबई - भायखळा तुरुंगातील कैदी मंजुळा शेट्ये हिच्या हत्याप्रकरणी सहा आरोपींनी उच्च न्यायालयात केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणी जूनमध्ये होईल. आपण दोन वर्षांपासून तुरुंगात असल्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. भायखळा तुरुंगाच्या तत्कालीन अधीक्षक मनीषा पोखरकर...
मे 30, 2019
नवी दिल्ली : वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशामध्ये आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या सराकरने काढलेल्या अध्यादेशावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध आणल्याने सरकारला हा मोठा दणका समजला जात आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारी सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याबाबत घटना...
मे 28, 2019
सटाणा  : सटाणा शहराला वरदान ठरणार्‍या अत्यंत महत्वाकांक्षी पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरू करावे आणि शासन आदेशातील मुदतीत पूर्ण करून याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल येत्या 14 जूनला सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी व पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच...
मे 28, 2019
मुंबई - गर्भपाताच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात याचिका केलेली महिला रविवारी (ता. 26) प्रसूत झाली; मात्र नवजात मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी राज्य सरकारने घ्यायला हवी, असे मत खंडपीठाने सोमवारी व्यक्त केले. एका तरुणाशी "लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये...