एकूण 845 परिणाम
जून 16, 2019
मुंबई - गुजरातच्या किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या वायू या तीव्र चक्रीवादळाची बदलती दिशा लक्षात घेता मान्सूनचे राज्यातील आगमन आता जूनच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. वायूचा प्रभाव अजून दोन दिवस राज्यावर राहणार असल्याने कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात पोहोचलेला मान्सून दक्षिण...
जून 16, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी विक्री करणाऱ्या हवालाच्या मोटारीवर राजेंद्रनगर परिसरात तिघा लुटारूंच्या टोळीने शुक्रवारी दगडफेक केली. मोटारीतील तीन कर्मचाऱ्यांना सुऱ्याचा धाक दाखवून दोन किलो वजनाचे सोने आणि ५२ लाखांची रोकड, असा १ कोटी १८ लाखांचा ऐवज मोटारीसह लुटारूंनी पळवून नेला. लुटारूंनी तिघा...
जून 16, 2019
बाग फुलवणे सृजनाचा आविष्कार. सर्जनशीलता, शोधक वृत्ती, निरीक्षणशक्ती आणि प्रयोगशीलता यांच्या बळावर कोणतीही बाग उत्तमरीत्या फुलवता येते. त्यातून मनाला मिळणारा विरंगुळा, उभारी, नवनिर्मितीचा आनंद अवर्णनीय असतो, सांगताहेत काही अनुभवसंपन्न व्यक्ती... आकर्षक साहित्याने सजवा तुमची बाग ! नवीन घर घेतलं की,...
जून 15, 2019
दाभोळ - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील शेतकऱ्यांसाठी यावर्षी 'कर्जत शताब्दी' ही भाताची नवीन जात विकसित केली आहे. मुख्यत्वे या नवीन जातीपासून चांगल्या प्रकारच्या पोह्यांची निर्मिती होऊ शकेल त्यामुळे भाताचे मूल्यवर्धन होणार आहे. स्थानिक जातीवर रेडिएशन करून जवळपास आठ ते दहा वर्ष...
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास पर्यटन स्थळांची...
जून 14, 2019
कुडाळ -  कोकणात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. कुडाळ पणदूर दरम्यान महामार्गावर कंटेनर मातीत फसल्याने तब्बल एकतास वाहतूक कोंडी झाली.  याबाबत मिळालेली माहिती अशी की,  महामार्गावर पावसामुळे चिखल झाला आहे. यातून वाहने चालवण्यात चालकांना अडचणी...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  ...
जून 13, 2019
रत्नागिरी - ‘कोकणातल्या झ्याकन्या’ या वेब सिरीजमुळे जगभरात पोचलेल्या के. झेड. टीम या कोकणातल्या कलाकारांचा ‘भोवनी’ हा चित्रपट लवकरच भेटीला येत आहे. नील फिल्मस्‌ प्रॉडक्‍शन मुंबई, या संस्थेची ही निर्मिती असून अजित खाडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. येथील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या...
जून 12, 2019
मुंबई : अरबी समुद्रात घोंगावणाऱ्या वायू तीव्र चक्रीवादळामुळे बुधवारी मुंबईसह कोकणात दिवसभर पावसाची हजेरी लागली. उद्या (गुरुवार) सकाळी वायू गुजरातपट्टीवर वेरावळ आणि मेहूआदरम्यान धडकेल. याचा थोडाफार प्रभाव पालघरमध्ये जाणवेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच पालघरमध्ये मुसळधार पाऊस...
जून 12, 2019
कोल्हापूर - मुंबईतील जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरवण्याची संधी म्हणजे कलाकारांच्या जीवनातील अत्युच्च संधी मानली जाते. कोल्हापुरातील राहुल संजय सुतार या अवघ्या २७ वर्षे वयाच्या कलाकाराला १७ ते २३ जून या कालावधीसाठी ही संधी मिळाली आहे. ‘प्रवास निसर्गासोबतचा’ या संकल्पनेवर आधारित त्याची तैलरंगातील...
जून 12, 2019
मुंबई : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या वायू चक्रीवादळाची तीव्रता आज (बुधवार) वाढली असून, त्याचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले आहे. सध्या हे वादळ गोव्याच्या समुद्रावरून पुढे सरकत असून त्याच्या वाऱ्याचा वेग प्रतितास १३५ ते १४० किलोमीटर आहे. हा वेग १५५ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे....
जून 10, 2019
नंदोरी (वर्धा) : दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. नवीन अभ्यासक्रम आणि कृतिपत्रिकांचे आव्हान व अंतर्गत तोंडी गुण बंद झाल्याने यंदा राज्याचा निकाल 77. 10 टक्‍के, तर नागपूर विभागाचा निकाल 67. 27 टक्‍के लागला. मागील वर्षी प्रमाणेच यंदाही नागपूर विभागाच्या निकालाने निच्चांक गाठला. नागपूर विभागात तर...
जून 10, 2019
रत्नागिरी - अखेरच्या टप्प्यात हापूसच उत्पादन मोठ्या प्रमाणात आले तरीही दर्जा घसरल्यामुळे १५ मे नंतर रत्नागिरी प्रक्रिया केंद्रातून हापूसची निर्यात मंदावली. मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात अवघ्या २ टन हापूसची निर्यात झाली. एका कन्साईनमेंटमधील पन्नास टक्‍के आंबा नाकारला गेल्यामुळे निर्यातदारांना...
जून 10, 2019
मुंबई - अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्याच्या किनारपट्टीपासून 300 किलोमीटर लांब या दाबाचा प्रभाव आहे. या पट्ट्याचे रूपांतर बुधवारपर्यंत वादळात होणार आहे. ते पाकिस्तानच्या दिशेने सरकणार असल्याने थेट राज्याच्या किनारपट्टीवर धडकणार नाही; पण प्रति तास 65 किलोमीटर वेगाने...
जून 10, 2019
विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अंतिम टप्पा असलेल्या शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, त्यामुळे यंदा दहावीचे गणित चुकले तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. यंदा या निकालाचा टक्‍का घसरला असून, गेल्या सात वर्षांतील हा नीचांकी निकाल आहे. मुंबईसारख्या अत्याधुनिक आणि प्रगत म्हणून टेंभा...
जून 09, 2019
मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून बुधवारी त्याचे वादाळात रुपांतर होणार आहे. हे वादळ राज्याच्या किनारपट्टीला थेट धडकणार नसले तरी बुधवारी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ताशी 65 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. तसेच समुद्रही खवळणार असल्याने...
जून 09, 2019
मुंबई : भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 11 व 12 जून दरम्यान हे चक्रीवादळ राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे 300 किलोमीटर दूर राहील.  हे चक्रीवादळ राज्यात धडकण्याची शक्यता नाही, परंतु त्याच्या...
जून 09, 2019
रत्नागिरी - कोकणच्या मुलभूत प्रश्‍नांवर पहिले कोकण रोजगार हक्क महाआंदोलन होणार आहे. येत्या 17 जूनला त्याची सुरवात रत्नागिरी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव याचे नेतृत्व करीत आहेत. पक्षविरहित आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगारी,...
जून 09, 2019
पुणे : विद्यार्थ्यांच्या आकलनशक्ती आणि स्वविचाराला प्राधान्य देणाऱ्या नव्या अभ्यासक्रमानुसार दहावीचा यंदा पहिला निकाल लागला. परंतु, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल तब्बल 12.31 टक्‍क्‍यांनी घसरला आहे. यंदाचा 77.10 टक्के निकाल हा नऊ वर्षांतील सर्वांत कमी ठरला आहे.  नव्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा...