एकूण 1204 परिणाम
जानेवारी 25, 2020
ब्रिटिशांच्या राजवटीत स्थापन झालेल्या बेळगावच्या सांबरा विमानतळाने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. गतवर्षी केंद्र सरकारच्या ‘उडान ३’ या योजनेत समावेश झाल्यानंतर विमानतळाचे भाग्यच पालटले. बेळगाव विमानतळावरून आता रोज १५ विमानफेऱ्या सुरू आहेत. काही वर्षांपूर्वी बेळगावहून कोणी महनीय व्यक्ती विमानाने जाणार...
जानेवारी 24, 2020
अकोला : रेल्वे गाड्या उशिरा धावण्याचे सत्र अजूनही कायम आहे. धुक्यांच्या समस्येमुळे उत्तरेकडून येणाऱ्या रेल्वे गाड्यांची गती कमालीची मंदावली आहे. नियोजित स्थळी पोहोचण्यात उशीर होत असल्याने परतीचा प्रवासही विलंबाने सुरू आहे. बुधवारी अकोला स्थानक मार्गे जाणाऱ्या जवळपास डझनभर गाड्या वेळेपेक्षा उशिरा...
जानेवारी 24, 2020
शहरे ही निश्‍चितच देशाच्या विकासाची इंजिन असतात. देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्याची क्षमता शहरांमध्ये असते. कारण, तेथे गुंतवणूक असते, रोजगारनिर्मितीची क्षमता असते. पायाभूत सुविधांमुळे तेथे उद्योगांचे जाळे निर्माण होत असते. साहजिकच कामाच्या, रोजगाराच्या, शिक्षणाच्या निमित्ताने बेरोजगारांचे,...
जानेवारी 23, 2020
नाशिक : कांद्याची आवक वाढताच, दोन दिवसांमध्ये भावात मोठी घसरण झाली आहे. लासलगावमध्ये चार हजार 855 रुपये प्रतिक्विंटलने विकलेला कांदा बुधवारी (ता. 22) तीन हजार 900 रुपये या भावाने शेतकऱ्यांना विकावा लागला. ही घसरण 955 रुपयांची आहे. दिल्लीतील राजधानी भागात नाशिकचा कांदा घाऊक स्वरूपात साडेपाच हजार...
जानेवारी 23, 2020
कोल्हापूर - वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहराचा श्‍वास दिवसेदिवस अधिक कोंडत असताना हवा प्रदूषणाबाबत राज्यातील वीस शहरांत कोल्हापूरचा समावेश झाला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वायू प्रदूषणाच्या अहवालात स्थान कायम राखण्याची परंपरा शहराने कायम ठेवली आहे. ग्रीनपीस इंडिया या संस्थेच्या अहवालात...
जानेवारी 23, 2020
कोल्हापूर - शालेय सहलींचा हंगाम सुरू झाला असून, या सहली आता केवळ स्थलदर्शनापुरत्या मर्यादित न राहता त्यांना ‘स्टडी टूर’चे स्वरूप आले आहे. काही शाळांतील शिक्षकांनी संस्था व पालकांच्या संमतीने जाणीवपूर्वक या संकल्पनेवर भर दिला असून, बस आणि रेल्वे प्रवासाबरोबरच आता विमानाचा प्रवासही विद्यार्थ्यांना...
जानेवारी 23, 2020
उत्तूर : येथील उत्तूर विद्यालयातील विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी शाळेने उपलब्ध करून दिली. 26 जानेवारीला होणारे दिल्लीतील ध्वजारोहण व ध्वजसंचलन पहाण्यासाठी ही सहल आयोजित करण्यात आली आहे. दिल्ली ते मुंबई हा परतीचा प्रवास ते विमानाने करणार आहेत. मंगळवारी हे विद्यार्थी दिल्लीकडे...
जानेवारी 22, 2020
सोलापूर : होटगी रस्त्यालगतच्या विमानतळवरून विमानसेवेसाठी होत असलेली अडथळ्यांची शर्यत अद्याप संपली नाही. त्यामुळे आता बोरामणी विमानतळ सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 28 हेक्‍टर जमिनीच्या थेट खरेदीस 30 कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला आहे. दरम्यान, संबंधित शेतकऱ्यांची यादी बनवून...
जानेवारी 22, 2020
जयसिंगपूर (कोल्हापूर ) : गुटख्याची पोती चोरल्याच्या संशयावरुन एकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आणखी दोघे जण गंभीर जखमी झाले असून शॉक देऊन, चटणीचे पाणी जखमांवर टाकून लाकडी दांडके, हॉकी स्टिकने मारहाण करत ही हत्या करण्यात आली. दानोळी (ता. शिरोळ) येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून अर्जुन (...
जानेवारी 22, 2020
मालवण (सिंधुदूर्ग) : तालुक्‍यातील कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार सूर्यकांत ऊर्फ आबा फोंडेकर यांच्या बागेतून हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला रवाना झाली आहे. जिल्ह्यात प्रथमच जानेवारीत हापूसची पहिली पेटी कोल्हापूर मार्केटला पाठविली आहे.अवकाळी पावसामुळे यंदा आंब्याचे पीक उशिराने येण्याची शक्‍यता...
जानेवारी 21, 2020
नगरः ""रसिक नगरकरांवरील प्रेमापोटी उद्योजक नरेंद्र फिरोदिया व त्यांच्या परिवाराने अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धा सुरू केली. नगरमधील कलाकारांना त्यामुळे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले. फिरोदिया यांच्या उपक्रमाने नगरमधील कलाक्षेत्राला नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा उपक्रम नक्कीच...
जानेवारी 21, 2020
मुंबई - मुंबईहून कोल्हापूरला जाण्यासाठी प्रवाशांची पहिली पसंती कोयना एक्सप्रेसला असते. मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी देखील कोयना एक्सप्रेस अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अशात मुंबई पुणे आणि मुंबई कोल्हापूर प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची...
जानेवारी 21, 2020
कोल्हापूर : कोकण आणि घाटप्रदेशाला जोडणारे जिल्ह्यात अनेक मार्ग असून त्यात आता नव्यानेच गारगोटी-शिवडाव या मार्गाची भर पडणार आहे. गारगोटीमार्गे कडगाव, शिवडाव येथून सोनवडे (ता.कुडाळ, जि.सिंधुदूर्ग) मार्गे 10 किलोमीटरवर असलेल्या पंडुरतिट्टा या गावातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय...
जानेवारी 20, 2020
नांदेड : नांदेड- तिरुपती रॉयलसीमा एक्सप्रेस रेल्वे लवकरच सुरु करण्याचे आश्‍वासन दक्षिण मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर गजानन मल्ल्या यांनी दिले असल्याची माहिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहे. खासदार चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ दक्षिण मध्य रेल्वेचे जनरल...
जानेवारी 19, 2020
बेळगाव - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाप्रश्नी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी व्हावी यासाठी आवश्यक त्या सूचना कराव्यात अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या कडे केली आहे.   कोल्हापूरात भेटले एकीकरण...
जानेवारी 19, 2020
कोल्हापूर - येथील मका सुधार प्रकल्पात आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प राबविण्यात आला आहे. यात मक्‍याची जगभरातील ५५० वाणांची लागवड करण्यात आली. तीन एकरमध्ये प्रकल्प राबविला जातोय. मॅक्‍सिको येथील इंटरनॅशनल मेज अँड व्हिट इम्प्रूव्हमेंट सेंटर (सिमेट) यांचा प्रकल्प आहे.  जगभरातील ५५० वाणांतून सर्वाधिक...
जानेवारी 19, 2020
कोल्हापूर - ज्येष्ठ शास्त्रिय गायिका आणि शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या माजी प्रमूख डॉ.भारती वैशंपायन यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 66 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्‍चात पती अविनाश वैशंपायन, मुलगा केदार, मुली मीरा आणि मधुरा, सून शितल, जावई, नातवंडे असा मोठा परिवार...
जानेवारी 18, 2020
गडहिंग्लज : युवा फुटबॉलपट्टूंना प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल संघटनेतर्फे (एआयएफएफ) विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून इंडियन सुपर लीग (आयएसएल), इंडियन फुटबॉल लिग (आय लीग), संतोष ट्रॉफी अशा अव्वल राष्ट्रीय स्पर्धातून युवा खेळाडूंना घेणे बंधनकारक केले आहे. त्याच धर्तीवर...
जानेवारी 17, 2020
मुंबई - महाराष्ट्रात सध्या रान पेटलंय ते संजय राऊत यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तिकेमुळे हा सगळं वाद निर्माण झालाय. या पुस्तिकेवर प्रतिक्रिया देताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली. शिसवसेनेनी...
जानेवारी 17, 2020
कोल्हापूर : शासकीय विश्रामगृहात चार तास चाललेल्या नाट्यपूर्ण घडामोडीत शिवसेनेचा मुंबई येथून आलेला लखोटाच भारी ठरला. तत्पूर्वी शिवसेनेच्या प्रत्येक गटाने सभापतीपदावर दावेदारी केली होती. शिवसेना नेत्यांमधील आपापसातील वाद मिटत नसल्याने अखेर मुंबईतून आलेली चिठठी उघडण्यात आली. त्यात...