एकूण 1351 परिणाम
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते...
जून 16, 2019
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नवीन 13 मंत्र्याचा आज(ता.16) समावेश करण्यात आला. तर जुन्या सहा मंत्र्यांना नारळ दिला. काही मंत्र्यांना नारळ देण्याची कारणेही तशीच आहेत. गृह निर्माणमंत्री प्रकाश महेता यांना भ्रष्टाचाराची प्रकरणे भोवली असून त्यांच्या कुकर्माच्या सुरस कहाण्या...
जून 16, 2019
मुंबई: नुकतेच काँग्रेसमधून भाजपत आलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले जयदत्त क्षीरसागर यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाल्याने त्यांच्याविषयी भाजप आणि सेनेतील निष्ठावंताना डावलून मंत्रिपद दिल्याने नाराजी आहे.   बाहेरून आलेल्यांना थेट मंत्रिपद देण्यामुळे भाजप...
जून 15, 2019
बुलडाणा : गेल्या दीड वर्षांपासून विधानसभेच्या विस्ताराचे भिजत घोंगडे अखेर निकाली काढण्यात आले असून, उद्या (ता.16) अखेरच्या विस्ताराचा नारळ मुंबईत फुटणार आहे. दर सहा महिन्यानंतर या विस्ताराला एकदा उभारी येण्याचे काम आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून झाले असून, वेळप्रसंगी इच्छुकांच्या शर्यतीही लावण्यात...
जून 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून मनसैनिकांनी युती सरकारचा निषेध केला. राज यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त मनसैनिकांनी कृष्णकुंजवर गर्दी केली होती. "लाव रे तो व्हिडीओ"च्या माध्यमातून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भाजप...
जून 13, 2019
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, असे राज्यातील जनतेला वाटते. राज्याचे नेतृत्त्व एका युवा नेत्याच्या हातात यावे, अशी जनतेची इच्छा आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. तसेच आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक लढवतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
जून 13, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार करण्यात आला असून, निवडणूक अधिकाऱ्यांनीही पक्षपाती भूमिका घेतल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी मुख्य निवडणूक आयुक्‍तांकडे केली आहे.   नागपूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची...
जून 12, 2019
मुंबई : शिवसेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सोशल मीडियावरुन आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवून, राज्याचं नेतृत्व करण्यासाठी गळ घातली जात आहे. “हीच वेळ आहे, हीच संधी आहे,...
जून 12, 2019
मुंबई : अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज (बुधवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येतील, अशी चर्चा अनेक...
जून 12, 2019
मुंबई - मुंबई महापालिकेच्या रिक्त प्रभागांच्या पोटनिवडणुका जाहीर करण्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता निवडणुकीतील दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांना आपोआप नगरसेवकपद मिळण्याचा मार्ग बंद झाला आहे. चार प्रभागांत पोटनिवडणूक...
जून 08, 2019
मुंबई - ईव्हीएम मशीनमधील अफरातफर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. ईव्हीएम मशीनबाबत संशय व्यक्त करत झालेले मतदान आणि मतमोजणीचे आकडे यातील तफावत समोर आणण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती...
जून 07, 2019
मुंबई: राष्ट्रवादी भाजपाला मदत करत असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी आज (ता.07) केला आहे. काँग्रेसने घेतलेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या विरोधात सूर आळवला आहे. आघाडी झाली तरी राष्ट्रवादी मतदारसंघात काँग्रेसला मदत न करता भाजपला मदत करते. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, त्याऐवजी वंचित...
जून 07, 2019
मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोटाबाबत काही माहिती नाही, असा जबाब आज प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरने विशेष न्यायालयात दिला. तीनवेळा ताकीद दिल्यानंतर आज दुपारी अखेर ती न्या. विनोद पाडलकर यांच्या पुढे सुनावणीला हजर झाली. आता पर्यंत झालेल्या साक्षी जबाबातून मालेगाव मध्ये 29 सप्टेंबर...
जून 07, 2019
मुंबई - यापुढील काळात देशातील कोणतीही निवडणूक ही "ईव्हीएम'द्वारे न घेता ती मतपत्रिकेवर घेतली जावी, यासाठी येत्या आठ जूनला देशभरात सायंकाळी पाच ते आठ या कालावधीत "कॅंडल मार्च' काढण्यात येणार आहे. विविध सामाजिक संघटना, संविधान बचाव समिती, आम आदमी पक्ष आदींच्या वतीने तो काढण्यात येणार...
जून 04, 2019
मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांना सोमवारी विशेष न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. लोकसभा सदस्यत्वाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी देण्याची त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली. या कारणावरून आरोपीला गैरहजर राहण्याची मुभा मिळणार...
जून 04, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काॅग्रेसने नव्या व सामान्य चेहऱ्यांना संधी देण्याची सुरूवात केली आहे. आज युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी बीड जिल्ह्यातील युवा नेतृत्व मेहबुब शेख यांची निवड केली. तर प्रदेश कार्याध्यक्षपदी रविकांत वरपे व सुरज चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे.  मेहबुब शेख...
जून 02, 2019
मुंबई  : "लाव रे तो व्हिडिओ' म्हणत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात रान उठवले होते. आता मनसे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. या पार्श्‍वभूमीवर पक्षबांधणीसाठी राज ठाकरे रविवारपासून (ता. 2) तीन दिवस पुण्यात बैठका घेणार...
जून 02, 2019
कोल्हापूर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तरुणांना संधी दिली जाणार असल्याचे सूतोवाच मुंबईत झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. त्यामुळे जिल्ह्यातही राष्ट्रवादीच्या कोणत्या युवा नेतृत्वाला संधी मिळू शकते, या चर्चेला उधाण आले आहे. पहिल्या टप्प्यात...
जून 02, 2019
मुंबई : "आपण मित्रपक्ष कॉंग्रेसबरोबर लोकसभा निवडणुकीत मेहनत घेतली. आपणाला यशाची खात्री होती; मात्र लोकसभेचे निकाल अपेक्षेपेक्षा खूप वेगळे लागले. जय-पराजय होत असतात. एका पराभवाने खचून जाऊ नका. आगामी विधानसभेला जोमाने सामोरे जाऊया,' अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार...
जून 01, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या (ता. १) सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक बोलावली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत लोकसभा निकालांवर चिंतन करण्यात येणार आहे. राज्यभरात राष्ट्रवादी...