एकूण 3443 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
ठाणे : रस्त्यावर उभ्या केलेल्या मोटारींच्या काचा फोडून, त्यातील टेपरेकॉर्डर आदी मुद्देमाल लंपास करणाऱ्या टोळीचा छडा ठाणे पोलिसांनी लावला आहे. या कारवाईत तिघांना अटक करून, 16 टेपरेकॉर्डर हस्तगत करण्यात आले आहेत.  या कारवाईत अटक केलेल्या चोरांपैकी जगन्नाथ सरोज (वय 46), दिनेश कश्‍यप (33) (दोघेही रा....
ऑक्टोबर 16, 2019
वाटा शिक्षणाच्या - दत्तात्रेय आंबुलकर, एचआर व्यवस्थापन सल्लागार       महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे घेण्यात येणारी विद्युत पर्यवेक्षक व तारतंत्री परीक्षा - २०१९      विद्युत पर्यवेक्षक परीक्षा - राज्य स्तरावरील विद्युत पर्यवेक्षक परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी, तर तोंडी परीक्षा...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : राज्य सरकारने मराठा आरक्षण देण्याबाबत केलेला कायदा वैध आहे. ते आरक्षण रद्द झाल्यासंदर्भात सोशल मीडियावर आज व्हायरल होऊ लागलेले वृत्त ही अफवा असून, त्यावर कोणीही विश्‍वास ठेऊ नये,'' असा खुलासा अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी ई सकाळशी बोलताना मंगळवारी केला. सावधान...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे - रेल्वेच्या मुंबई विभागातील मंकी हिल ते कर्जत स्थानकादरम्यान ‘अप लाइन’वर तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेतला आहे, त्यामुळे पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या अनेक गाड्या मंगळवारपासून (ता. १५) २० ऑक्‍टोबरपर्यंत रद्द केल्या आहेत. तर, लांब पल्ल्याच्या गाड्याही दोन्ही...
ऑक्टोबर 15, 2019
कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधणारा 25 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-शहापूर-वाडा या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करणार असून मुंबई-पुणे जुन्या...
ऑक्टोबर 15, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक आयआयएससी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स/भारतीय विज्ञान संस्था) बंगळूर ही एक विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील उच्च शिक्षण देणारी भारतातील प्रमुख वैज्ञानिक संस्था आहे. शतकानुशतके संशोधनाची प्रबळ परंपरा असलेल्या या संस्थेची स्थापना १९०९मध्ये...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - निवडणुकीत पुणे-नाशिकसारख्या शहरात शिवसेनेला एकही जागा दिलेली नाही. भाजपवाले त्यांची रोज इज्जत काढत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असते तर शिवसेनेची आज अशी अवस्था झाली नसती, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली. त्याचवेळी...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे - मराठा साम्राज्यातील राज व सरदार घराण्यातील वंशजांनी एकत्र येत हिंदवी स्वराज्य महासंघाची स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले (तंजावर), तर कार्याध्यक्षपदी श्रीमंत महेंद्रसिंह पेशवा यांची निवड झाली आहे. ट्रस्टची नुकतीच शहरात बैठक झाली. तीत ही निवड करण्यात...
ऑक्टोबर 14, 2019
इचलकरंजी - मुंबई बाजारपेठेत झेंडूची विक्रीच ठप्प झाल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांनी ट्रकने मुंबईकडे जाणारा झेंडू कात्रज आणि खंबाटकी घाटात ओतल्याचा प्रकार पुढे आला आहे. यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात उसाबरोबर...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय १९ वर्षांखालील मुले-मुली यांच्या खो-खो स्पर्धेतून राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडण्यात आला. निवड समिती सदस्य सुधीर चपळगावकर, सत्येन जाधव, प्रशांत पवार यांच्या समितीने संघ जाहीर केला. मुलांचा संघ असा : दिलीप खांडवी (नाशिक), जयदीप देसाई...
ऑक्टोबर 14, 2019
वाटा करिअरच्या - डॉ. श्रीराम गीत, करिअर मार्गदर्शक गेली पाच-सहा वर्षे इयत्ता आठवीपासूनच अनेक पालक अस्वस्थ होऊन आयआयटीची तयारी या विषयावर अडकतात. ती करून घेणारे अर्थातच गावोगावी क्‍लासेस आहेतच. ते क्‍लास लावले तर निदानपक्षी दहावीचा अभ्यास बरा जमतो. अन्यथा दहावीचा मार्कांचा पाऊस अकरावीत ओसरतो व...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सोपी व्हावी, तसेच वेगवेगळी कामे आणि सुविधांसाठी एकच कार्ड असावे म्हणून विद्यापीठाने विद्यार्थ्यांना स्मार्ट कार्ड दिली आहेत. वर्गातील हजेरीबरोबरच ग्रंथालय आणि सुरक्षा तपासणीसाठी हे एकच कार्ड वापरता येणार...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
वणी : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंगगड (वणी गड) कोजागरी पौर्णिमेला तृतीयपंथींचा मेळावा भरतो. या मेळाव्यासाठी गडावर राज्यभरातील तृतीयपंथी दाखल होतात. यात मुंबई, पुणे, कल्याण, नाशिकसह मध्य प्रदेशातील तृतीयपंथींचाही समावेश होता. पूर्वी सप्तशृंगी गडावर...
ऑक्टोबर 13, 2019
यंदाचा मॉन्सून अनेक अर्थांनी वेगळा आणि विचित्र ठरतो आहे. आगमनाच्या लांबलेल्या तारखा, परतीच्या लांबलेल्या तारखा, चुकलेलं अनुमान, अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पावसाचं वाढलेलं प्रमाण, असमान वितरण असे बरेच धक्के त्यानं दिले आहेत. ‘असा पाऊस आधी कधी पाहिला नाही,’ अशी भावना अनेकांकडून व्यक्त होते आहे. हे...
ऑक्टोबर 12, 2019
पुणे : एटीएम मशिनमध्ये नियमित रोख रक्कम भरण्याची जबाबदारी असणाऱ्या एका खासगी कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांनी एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेली तब्बल 99 लाख 56 हजार रुपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  राकेश जोशी, सुयश पवार अशी गुन्हा दाखल...
ऑक्टोबर 12, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेतली जाणारी सेट परीक्षा आता ऑनलाइन घेतली जाणार आहे. पुढील वर्षी मे किंवा जूनमध्ये पहिली ऑनलाइन परीक्षा होणार असून, त्यासाठी विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी ही परीक्षा विद्यापीठामार्फत घेतली जाते. आतापर्यंत ही परीक्षा...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई - अमिताभ बच्चन यांचा ७७ वा वाढदिवस शुक्रवारी साजरा झाला. आपल्या आवडत्या अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी ‘प्रतीक्षा’ बंगल्यावर चाहत्यांनी गर्दी केली होती. ‘बिग बी’ यांनीही हात उंचावत सर्वांचे आभार मानले. मुंबई - भारतीय चित्रपटसृष्टीचे ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन यांचा ७७...