एकूण 1863 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात नागरिकांनी महापालिका व वाहतूक पोलिस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सोशल मीडिया साईट्‌सवर तक्रार दाखल करावी. या तक्रारींची सात दिवसांत संबंधित विभागाने दखल घ्यावी. मुदत संपल्यानंतरही तक्रारीची दखल न घेतल्यास पोलिस विभागाने प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात करावी. तसेच...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पावसाळा लांबल्याने मुंबईत साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. अनेक ठिकाणी पाणी साठून राहिल्याने ऑक्‍टोबरच्या पंधरवड्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या 109 पर्यंत पोहोचली असून, तब्बल 1970 रुग्णांमध्ये डेंगीची लक्षणे आढळली आहेत. या रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून, डेंगीचा...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींसंदर्भात वाहतूक विभागाने स्मार्ट पाऊल उचलले आहे. खड्ड्यांनी त्रस्त वाहनचालकांना तक्रार नोंदविण्यासाठी वाहतूक विभागातर्फे ई-मेल, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशा माहितीचे शपथपत्र शहर वाहतूक पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई -  मुंबईत चौथी भाषा खपवून घेणार नाही, असा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका जाहीर सभेत इशारा दिला होता. मुंबई महापालिका प्रशासनानेही पालिका शाळांत चौथी भाषा नकोच, अशी ठाम भूमिका घेतली आहे. तीन भाषांव्यतिरिक्त अन्य भाषांचा भार विद्यार्थ्यांवर टाकणे...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई ः मुंबईत चौथी भाषा खपवून घेणार नाही, असा  इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेत दिला होता. मुंबई महापालिका प्रशासनानेही आपल्या शाळांत चौथी भाषा नकोच, अशी ठाम भूमिका घेतली आहे. तीन भाषांव्यतिरिक्त अन्य भाषांचा भार विद्यार्थ्यांवर टाकणे मानसशास्त्रीयदृष्ट्या सयुक्तिक...
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर व नगरसेवकांनी खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हे सर्वजण कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील असल्याने या मतदार संघात भाजपची ताकद आणखी वाढल्याने...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : दर्जेदार शिक्षण, आरोग्य, सुनियोजित शहर, सुविधायुक्त गावे, पर्यावरण संवर्धन, शेतीला गती, उद्योग यांचा आघाडीच्या शपथनामामध्ये समावेश असून, ग्रामीण मतदाराबरोबरच शहरी मतदारालाही आकर्षित करण्याचा प्रयत्न, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने केला आहे. जागा वाटपामध्ये काँग्रेसने 157,...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : झाडांची कत्तल करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये पाठावयाला हवे, असे ट्‌वीट शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले. मात्र, फक्त ट्‌वीट आणि प्रतिक्रिया यापुढे शिवसेना कोणतीही भूमिका घेत नसल्याने नेटकऱ्यांनी शिवसेनेचा विरोध बेगडी ठरवून त्यांना चांगलेच ट्रोल केले....
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : घाटकोपर पूर्व येथील भाजपचे उमेदवार बांधकाम व्यावसायिक पराग शहा यांना आर्थिक मंदीचा जबरदस्त फटका बसला असल्याचे समोर आले आहे. 2017 च्या महापालिका निवडणुकीत शहांकडे सुमारे 670 कोटी रुपयांची संपत्ती होती; मात्र सध्या त्यांची संपत्ती 500 कोटी रुपयांवर आली असल्याने अवघ्या दोन वर्षांत...
ऑक्टोबर 04, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेवर नाराजी व्यक्त करीत विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार नसल्याचे आज जाहीर केले. पक्षातही फार काळ राहणार नसल्याचे त्यांनी सुतोवाच केले. मुंबईत भाजपमध्ये राडा: उमेदवाराच्या गाडीवर दुसऱ्या गटाचा हल्ला काय म्हणाले निरुपम?...
ऑक्टोबर 02, 2019
नवी मुंबई : उच्च दाब वीजवाहिन्यांखालील जागेचा वापर करण्यास महापारेषणने मनाई केलेली असतानाही नवी मुंबई महापालिकेसह सिडकोचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. उच्चदाबाच्या वीजवाहिनीखाली नागरिकांचा वावर; तसेच बांधकाम केले जाऊ नये, अशी सूचना महापारेषणच्या वतीने देण्यात...
ऑक्टोबर 01, 2019
पनवेल : पनवेल महानगरपालिका मंगळवारी (ता.१) तीन वर्षांची होत आहे. पनवेलचा विकास करण्याकरिता महापालिका अस्तित्वात आली असल्याचे बोलले जात होते; मात्र प्रत्यक्षात परिसराचा फारसा विकास झाला नाही. तर घनकचरा व्यवस्थापन, तलावांचे सुशोभीकरण, झोपडपट्टीमुक्‍तीचा प्रयत्न, स्मार्ट व्हिलेज अंतर्गत ५ गावांतील...
ऑक्टोबर 01, 2019
नवी मुंबई : गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावरील सानपाडा रेल्वेस्थानकाच्या पश्‍चिमेकडील रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून, त्यामुळे प्रवासी मेटाकुटीला आहेत. विनापरवाना थाटलेले रिक्षा स्टॅण्ड, दुकान व्यावसायिकांनी गिळकृंत केलेले पदपथ; त्यातच फेरीवाल्यांचे वाढते...
ऑक्टोबर 01, 2019
नवी मुंबई : पालिकेच्या बेलापूर येथील माता-बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रावसाहेब पोटे यांना महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या आदेशावरून प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मिसाळ यांनी बुधवारी (ता.२५) संध्याकाळच्या सुमारास बेलापूरच्या रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी...
ऑक्टोबर 01, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईत रस्त्यांची झालेली दुर्दशा, त्यावर पडलेले खड्डे, गटारे, भूमिगत वीजवाहिनी घेण्यासाठी रस्ता खोदल्यामुळे पडलेले खड्डे; त्यातच महापालिकेकडून उंचचउंच गतिरोधक टाकण्यात आले आहेत. या गतिरोधकांमुळे महापालिका क्षेत्रातील नागरिकांची हाडे पुरती खिळखिळी होत असून, त्यांना...
सप्टेंबर 30, 2019
नवी मुंबई : पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शहरभर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामाला आता वेग आला आहे. शनिवार (ता. २८) आणि रविवार (ता. २९) असे दोन्ही दिवस महापालिकेला सुट्टी असतानाही अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांवर उभे राहून, तब्बल एक हजारपेक्षा जास्त खड्डे बुजवल्याची नोंद...
सप्टेंबर 28, 2019
नवी मुंबई : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. या खड्ड्यांनी शहरातील नागरिकांची पाठ न सोडल्यामुळे आता कंबरदुखी आणि पाठदुखीमुळे नवी मुंबईकरांना रोज सकाळी कार्यालयात जाण्यासही विलंब होत आहे. शहरांतर्गत मुख्य रस्ते आणि नवी मुंबई शहराच्या...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : काळा चौकी येथील अभ्युदयनगर परिसरात झाड कोसळून नाथूराम चुनालाल मौर्य (48) यांचा मृत्यू झाला आणि शोहेब फरिद शेख (36) हे जखमी झाले. मौर्य यांचे या झाडाखाली चप्पलचे दुकान होते.  काळा चौकीतील अभ्युदयनगर परिसरात न्यू शिवाजी रात्रशाळेसमोरचे मोठे झाड शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या...
सप्टेंबर 27, 2019
ठाणे : ठाणे महापालिकेच्या गडकरी रंगायतनमधील उपाहारगृहात गेल्या कित्येक वर्षांपासून विविध विषयांवरील पत्रकार परिषद घेतल्या जात आहेत. "गडकरी कट्टा' हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने अनेक संस्था अथवा राजकीय पक्षांकडून या ठिकाणाला पसंती दिली जात होती. पण आता येथे पत्रकार परिषद घेण्यास महापालिका प्रशासनाने...