एकूण 4672 परिणाम
जून 17, 2019
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाचं कामकाज प्रसारित करता येत नसेल तर डिजिटल महाराष्ट्राचं स्वप्नसुद्धा भाजपचं गाजरच आहे हे कळतं अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे. पावसाळी अधिवेशनाला आजपासून...
जून 17, 2019
मालवण - पर्यटन व्यावसायिकांच्या बांधकामांवर सीआरझेड कायद्यांतर्गत असलेली कारवाईची टांगती तलवार व अन्य पर्यटनविषयक प्रश्‍नांबाबत पर्यटन व्यावसायिकांनी आवाज उठवत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. याबाबत समृद्ध कोकण संघटनेतर्फे कोकण रोजगार हक्क अभियानांतर्गत मंगळवारी (ता. १८) दुपारी दोनला जिल्हाधिकारी...
जून 17, 2019
मुंबई - मालाड येथील फ्लेमिंगोच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गोवंडीतही चोरट्यांनी फ्लेमिंगोला पकडून पिंजऱ्यात ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कांदळवन विभागाने महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे अधिकारी तिवरांच्या जंगलाच्या संरक्षणासाठी तैनात केलेले आहेत. तसेच सात गुप्त ठिकाणी...
जून 17, 2019
मुंबई : कोलकाता येथील डॉक्टरांना झालेल्या मारहाणी विरोधात सोमवारी देशभरातील खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग आणि तर रेडिओलॉजी विभाग तसेच मुंबईतील दवाखाने बंद ठेवली जाणार आहेत. त्यामुळे उद्या सार्वजनिक रुग्णालयांवर ताण पडण्याची शक्यता आहे.  देशपातळीवर इंडियन मेडिकल असोसिएशन या खासगी...
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
जून 16, 2019
आता जास्त ताणून धरण्यात अर्थ नव्हता. मी सलमाला म्हटलं : 'तू शास्त्रीय संगीत शिकलीस आणि टीव्हीवर गातेसही...मुलांनाही गाणं शिकवतेस...एवढी मोठी गोष्ट तू मला कधीच सांगितली नाहीस.'' फोन वाजला म्हणून, दुधाचा गॅस पटकन्‌ बंद केला व फोन घेतला. किणकिणा, पूजेच्या घंटीसारखा मंजूळ आवाज ऐकूनच ओळखलं की मिसेस...
जून 15, 2019
मुंबई -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही आज राज यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या...
जून 15, 2019
औरंगाबाद - एकेकाळी बीजिंग हे जगातील सर्वांत प्रदूषित शहरांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. मात्र, 2008 च्या ऑलिंपिकच्या निमित्ताने चीन सरकारने अनेक उपाययोजना केल्या आणि त्यामुळेच बीजिंगची हवा बऱ्याच अंशी शुद्ध झाली. त्यात झाडे लावणे, जुनी आणि धूर सोडणारी वाहने मोडीत काढणे या दोन मुद्द्यांवर खूप भर दिला...
जून 14, 2019
मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराची चिंता सोडा, आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना आणि जिल्हा प्रमुखांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. १६ जून रोजी उद्धव ठाकरे अयोध्येला जात असून, या दौऱ्याच्या आधी घेतलेल्या आजच्या...
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास पर्यटन स्थळांची...
जून 14, 2019
मुंबई : आज्या आणि शितलीची प्रेमकहाणी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.पण आता लागिरं झालं जीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. ‘लागिरं झालं जी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.या मालिकेचा चाहता महाराष्ट्रातील घराघरात पोहचला आहे.  अभिनेत्री शिवानी बावकर, नितिश चव्हाण, राहुल मगदूम,...
जून 14, 2019
मुंबई : पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालय, के.ई.एम. रुग्णालय आणि नायर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी आज (शुक्रवार) कामबंद आंदोलन केले. कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातील ज्युनिअर डॉक्टरांवर एका रुग्णाच्या...
जून 14, 2019
मुंबई : मुंबईतील लोकांच्या घरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)च्या वतीने नव्याने घर उपलब्धी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून म्हाडाच्या 56 काॅलनीत बेकायदेशीर पणे व्यवसाय करणा-यांची दुकाने बंद करण्याचा निर्णय...
जून 14, 2019
मुंबई, ता. 14 : देशभरातील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) संस्थांमधील प्रवेशासाठी आयआयटी रुरकीमार्फत मे महिन्यात घेण्यात आलेल्या संयुक्त प्रवेश परीक्षेचा (जेईई-ऍडव्हान्स) निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या परीक्षेत कार्तिकेय गुप्ता या विद्यार्थ्याने देशात पहिला क्रमांक...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 14, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष​ जाणून घ्या आजचे भविष्य आणि...
जून 14, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप, सत्ता आल्यावर न्याय वाटा आणि मुख्यमंत्री भाजपचा होणार की शिवसेनेचा, यावर कोणतीही चर्चा किंवा घोषणा झाली नसताना शिवसेना नेत्यांना मात्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे डोहाळे लागले आहेत. या संदर्भात खासदार संजय राऊत आणि...
जून 14, 2019
मुंबई - ‘लोकसभा निवडणुका वेगळ्या मुद्यांवर होत्या. राज्यातील निवडणुका या दुष्काळ तसेच फडणवीस सरकारच्या कामगिरीशी निगडित असल्याने त्यांचे निकाल वेगळे असतील,’ असा विश्‍वास काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. भविष्यात काँग्रेस - राष्ट्रवादीने एकत्र असणे आवश्‍यक असल्याचे मत मांडण्यात आले....
जून 13, 2019
मुंबई : बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी बिहारमधील तब्बल दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज फेडले आहे.  अमिताभ यांनी या शेतकऱ्यांचे कर्ज फेडल्याची माहिती स्वत: ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे. याबाबतचे आश्वासन त्यांनी यापूर्वीच दिले होते. अखेर त्यांनी बुधवारी माहिती उघड करत...
जून 13, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी  भेट घेतली. मनसे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीसोबत जाण्याची शक्‍यता वर्तविली जात असून,  कोल्हे आणि ठाकरे यांच्या...