एकूण 2679 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : दररोज सुमारे दोन लाख नोकरदारांची भूक भागवणाऱ्या डबेवाल्यांना सध्या मोनो आणि मेट्रो गाड्यांतून प्रवास करण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे नव्या मोनो आणि मेट्रो सेवेत डबेवाल्यांसाठी आरक्षित जागा किंवा वेगळा डबा द्यावा, अशी मागणी डबेवाला संघटनांनी एमएमआरडीएकडे केली आहे. डबेवाला...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई : ऐरोली येथे भाजप-शिवसेनेचे उमेदवार गणेश नाईक यांच्या प्रचारार्थ नवी मुंबईत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोड शोआधी आमदार मंदा म्हात्रे यांच्या निवासस्थानी जाऊन म्हात्रे यांची भेट घेतली. यादरम्यान म्हात्रे यांच्या घरी सर्व नगरसेवक व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (ता.१५) वाशी ते दिघ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘रोड शो’ पार पडला. वाशी ते दिघा सुमारे सव्वातास सुरू असणाऱ्या या ‘रोड शो’ला नवी मुंबईकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई, ता. 16 : बांधकाम क्षेत्र हे घर निर्मिती व रोजगाराचे सशक्त माध्यम म्हणून उभे रहात आहे. मात्र शेतकऱ्यांची जमिनी व सामान्यांची घरे अनेक बांधकाम माफिया लुबाडत आहेत. या माफियांना साफ करू अशा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोटाळेबाज बिल्डरांना दिला आहे. झोपडपट्टीधारकांसाठी...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : कॉंग्रेस पक्षाचे एकेकाळचे उत्तर भारतीय जनतेचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे कृपाशंकर सिंह मागील काही काळापासून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात दिसत नसल्याने ते नक्की कोठे गेले अशी चर्चा सुरू होती. मात्र, कृपाशंकर सिंह दोन दिवसांपूर्वी एका प्रचारात दिसले. विशेष म्हणजे हा मोर्चा...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भाजपचा जाहीरनामा अर्थात संकल्पपत्राचे आज मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्याला चालना आणि पाच वर्षांत 1 कोटी रोजगार हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले. तर मागील 5 वर्षांत अनेक मुद्दे भाजप सरकारने मार्गी लावले...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राहुल गांधींनी केलेलं भाषण मॉर्फ करुन, एडिटींग करुन बदल करण्यात आला आहे. याबाबत साकेत गोखले यांनी आरोप केले असून सायबर क्राईम आणि निवडणूक आयोगाकडे...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019  मुंबई - मला वादात नव्हे तर विकासात रस आहे, कोकणात मी अनेक प्रकल्प आणले, आताही कोकणासाठी काम करत आहे. मला पुढचे पाहायचे असते, त्यासाठी मला कुणाच्याही वादात न पडता प्रगतीला चालना देणारी शांती हवी आहे. मात्र, शिवसेना ते लक्षात घ्यायला तयार नाही, याबाबत वाईट वाटत असल्याची...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर : आंदोलनात सहभागी झाल्याने सेवा समाप्त केलेल्या होमगार्ड जवानांना थेट सेवेत घ्यावे, असे आदेश शासनाने दिले होते. त्या आदेशाला होमगार्ड महासमादेशकांनी केराची टोपली दाखवीत मैदानी चाचणी घेण्याची अट घातली आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या होमगार्ड जवानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न यानिमित्ताने...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : महाराष्ट्रात प्रथमच निवडणुकीत कोण निवडून येणार याची प्रत्येकाला जाणीव आहे. किती जागा निवडून येणार, यावरच चर्चा होत आहे. महायुतीपुढे सर्वच पक्ष हतबल झाले. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रातील अपयशाच्या भीतीमुळे बॅंकॉकला गेले, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लावला. ...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी काही दिवसांपूर्वी दक्षिण-पश्‍चिम मतदार संघात उमेदवार असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार करीत असल्याची घटना समोर आली. या प्रकरणाची तक्रार राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : भाजप सोबत महायुतीची घोषणा केलेल्या  शिवसेनेने आज, आपला स्वतंत्र वचननामा जाहीर केला. युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी वचननामा प्रसिद्ध केला. 'हीच ती वेळ' असं वचननाम्याला नाव देण्यात आलंय. भाजपसोबत युती असताना,...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : महाराष्ट्र अधोगतीला चालला आहे म्हणजे नक्की काय घडले आहे याचा किरकोळ खुलासा पवारसाहेबांनी केला आहे. आघाडी सरकारच्या काळातला कर्जाचा डोंगर आता दुप्पट झाला याचा सरळ अर्थ असा की, आधीचे सरकार पुढच्या सरकारसाठी डबोले ठेवून गेले नव्हते. कर्जच होते. राहता राहिला महाराष्ट्राला...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या रणांगणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार संघर्ष शिगेला पोचला असून, आजही विविध राजकीय पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या प्रचार तोफा धडाडल्या. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : पंतप्रधानांना अहंकारी, शेतकरीविरोधी आहेत असे आरोप करणारे आणि खासदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसमध्ये सहभागी झालेले माजी खासदार नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा रविवारी आयोजित केली आहे. "जहां नाना वहीं जाना' असा प्रचार करीत असलेल्या पटोले यांच्या...
ऑक्टोबर 11, 2019
रायगड - आघाडी सरकारच्या काळातील पाच वर्षापेक्षा मागील युती सरकारच्या काळातील पाच वर्षात जास्त काम झाले असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  पेणमधील रवींद्र पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, पेणचे आमदार रवींद्र पाटीलच होतील...
ऑक्टोबर 11, 2019
श्रीगोंदे (नगर) : कॉंग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे समर्थकांसह आज भाजपात अधिकृतरीत्या प्रवेश करणार आहेत. सिद्धटेक (ता. कर्जत) येथे पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस नागवडे यांचे समर्थकांसह स्वागत करणार आहेत. मुंबई येथे गेल्या...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर व नगरसेवकांनी खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हे सर्वजण कोथरुड, शिवाजीनगर व पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील असल्याने या मतदार संघात भाजपची ताकद आणखी वाढल्याने...