एकूण 1002 परिणाम
जून 25, 2019
मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात ही घोषणा केली.  लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला,...
जून 24, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिवसेना- भाजप युतीत मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवारावरून मतभेद होऊ लागले आहेत, युतीमध्ये मोठ्या भावाचा मान कोणाला मिळणार, याचा निर्णय पक्षपातळीवर घेतला जाणार असून, युतीबाबत बेलगाम वक्तव्य करणाऱ्यांची तक्रार थेट भाजपच्या हायकमांडकडे करण्याचा निर्णय...
जून 24, 2019
मुंबई - विधान परिषदेच्या उपसभापतिपदी शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग सुकर होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्या आड असलेला काँग्रेसचा अडसर दूर केला आहे. परिषदेतील उपसभापतिपदावरील दावा काँग्रेसने सोडल्यानेच काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद कायम...
जून 24, 2019
मुंबई - लोकसभेतील दारुण पराभवाचे चिंतन सुरू असताना भडकलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांनी आज संयमाच्या सीमा ओलांडल्या. परभणी जिल्ह्यातील आमदार मधुसूदन केंद्रे व लोकसभेचे उमेदवार राजेश विटेकर यांच्यात पक्षकार्यालयाच्या समोरच तुंबळ झटापट झाली.  पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा...
जून 21, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला आधीच भाजपाची 'बी टीम' म्हणून अपप्रचार केला आहे. त्यामुळे काँग्रेसने आधी त्याचे पुरावे द्यावे नाहीतर लोकसभेत मिळालेल्या 40 लाख मतदारांची माफी मागावी, असे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली....
जून 21, 2019
मुख्यमंत्र्यांना वर्धापन दिन सोहळ्याचे आमंत्रण देऊन शिवसेनेने आपलीच पंचाईत करून घेतली. कारण, या सोहळ्यातील भाषणातून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीचेच दर्शन घडविले. त्यामुळे आता सत्तेतील समान वाटपाचे काय होणार, हे स्पष्ट झाले आहे. शि वसेनेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा केवळ शिवसैनिकांच्याच नव्हे...
जून 19, 2019
मुंबई : आपण सगळे भगव्याला मानणारी लोकं आहोत. माझी पहिली गुरूदक्षिणा भगव्यासाठी आहे. भगवा ध्वज माझा पहिला गुरु आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) सांगितले. तसेच आम्ही दूर कधी गेलो नाही. जो तणाव होता तो दूर केला, असेही ते म्हणाले.  शिवसेनेच्या 53 व्या...
जून 19, 2019
मुंबई : शिवसेनेच्या उपनेतेपदी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत आज झालेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभा मतदारंसघात आढळराव यांचा पराभव झाला. तरी पक्षाने त्यांना...
जून 19, 2019
मुंबई - शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन उद्या (ता. 19) शिव येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसैनिकांना मार्गदर्शनही करणार आहेत. शिवसेनेच्या...
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते...
जून 17, 2019
मुंबई - राज्य सरकारच्या अखेरच्या आणि अर्थसंकल्पी अधिवेशनाला उद्यापासून (ता. १७) सुरवात होत आहे. त्यास फडणवीस सरकार नव्या चमूसह सामोरे जाणार आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी सादर होणारा अर्थसंकल्प हा मतांची पेरणी करणारा लोकानुनयी असेल, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे.  विविध वर्गांतील...
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
जून 16, 2019
मुंबई : अमित शहा आणि रावसाहेब दानवे यांचे अध्यक्षपद कायम असताना मुंबईत आशीष शेलार यांना मंत्रिपदाची शपथ देण्याअगोदरच त्यांची जबाबदारी मनोज कोटक यांना सोपवण्यात आली आहे. कोटक हे नुकतेच खासदार म्हणून निवडून आले आहेत. गुजराती चेहऱ्याला दुहेरी जबाबदारी देताना पराग अळवणी, अतुल भातकळकर यांना...
जून 14, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करूनही काँग्रेसने माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. ज्या जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा उघड उघड प्रचार केला आणि भाजपच्या उमेदवाराला निवडूनही आणले, त्याच आमदार...
जून 14, 2019
मुंबई - ‘लोकसभा निवडणुका वेगळ्या मुद्यांवर होत्या. राज्यातील निवडणुका या दुष्काळ तसेच फडणवीस सरकारच्या कामगिरीशी निगडित असल्याने त्यांचे निकाल वेगळे असतील,’ असा विश्‍वास काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. भविष्यात काँग्रेस - राष्ट्रवादीने एकत्र असणे आवश्‍यक असल्याचे मत मांडण्यात आले....
जून 13, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार करण्यात आला असून, निवडणूक अधिकाऱ्यांनीही पक्षपाती भूमिका घेतल्याची तक्रार काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी मुख्य निवडणूक आयुक्‍तांकडे केली आहे.   नागपूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची...
जून 12, 2019
मुंबई : अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज (बुधवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येतील, अशी चर्चा अनेक...
जून 11, 2019
मुंबई : भाजपच्या दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे वक्‍तव्य केल्याने शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा...
जून 09, 2019
मुंबई - ‘भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काहीही विधाने करू द्या, तुम्ही शांत राहा. जागा वाटपाबाबत आमचे ठरले आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलू नका,’ अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जागा वाटपाचे...
जून 09, 2019
मुंबई - फेसबुक, व्हॉट्‌सॲप, इन्स्टाग्राम यांसारख्या माध्यमांचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल मीडियावर भर देण्याचे ठरवले आहे. पक्षाच्या २०व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पक्षाध्यक्ष शरद पवार उद्या (ता. ९) फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत....