एकूण 2409 परिणाम
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी...
जून 19, 2019
मुंबई - शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आर्थिक पाहणी अहवालातले आकडे बोगस आहेत, असा आरोप माजी...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण...
जून 19, 2019
कृषी, नगरविकास, जलसंपदा, सार्वजनिक बांधकामवर मेहेरनजर  मुंबई - दुष्काळदाहाने महाराष्ट्र होरपळत असताना आज सादर झालेल्या अतिरिक्‍त अर्थसंकल्पात मात्र वंचित, उपेक्षित बहुजनांचे आर्थिक उन्नतीच्या दिशेने ‘चांगभलं’ करत राज्य सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीत ‘मतपेरणी’ची सुरवात केली. व्यक्तिगत...
जून 19, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आज विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत शेतकऱ्यांना पूर्वमशागतीच्या कामासाठी हेक्‍टरी २५ हजार रुपयांची तातडीने मदत द्या, अशी मागणी केली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांनी आज...
जून 19, 2019
मुंबई - विधवा, परित्यक्‍ता आणि घटस्फोटित महिलांना आर्थिक ताण कमी व्हावा, यासाठी स्वयंरोजगार योजना तयार करण्यासाठी २०० कोटी रुपयांची नवीन योजना तयार करण्याची घोषणा अर्थसंकल्पात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मात्र, या योजनेचे स्वरूप अर्थसंकल्पात स्पष्ट करण्यात आलेले नाही....
जून 18, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (ता. 18) विधिमंडळात सादर करण्यात आला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत 2019-20 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प मांडला. यामध्ये...
जून 18, 2019
मुंबई: विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडत असाताना विरोधकांनी थांबवला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवाराच्या ट्विटर अकाऊंटवरून अहवाल फुटला असल्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणल्यानंतर विधानपरिषदेत विरोधकांनी गोंधळ घातला. २ हजार २२० कोटी रु. किमतीचा महाराष्ट्र...
जून 18, 2019
मुंबई - महालक्ष्मी मंदिर परिसराच्या विकासासाठी मंदिर ट्रस्ट आणि म्हाडाने संयुक्तरीत्या विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास, भाविकांसाठी सर्व सोई-सुविधा आणि परिसरातील पूजा साहित्य विक्रेत्यांचा यामध्ये विचार करण्यात यावा, अशा सूचना उद्योगमंत्री...
जून 17, 2019
मालवण - पर्यटन व्यावसायिकांच्या बांधकामांवर सीआरझेड कायद्यांतर्गत असलेली कारवाईची टांगती तलवार व अन्य पर्यटनविषयक प्रश्‍नांबाबत पर्यटन व्यावसायिकांनी आवाज उठवत आंदोलनाची भूमिका घेतली आहे. याबाबत समृद्ध कोकण संघटनेतर्फे कोकण रोजगार हक्क अभियानांतर्गत मंगळवारी (ता. १८) दुपारी दोनला जिल्हाधिकारी...
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते...
जून 17, 2019
पुणे - संविधानात समता, बंधुता ही मूल्ये असली तरी ती समाज-व्यवस्थेमध्ये नाहीत. त्यामुळे भटके विमुक्त अद्यापही गावकुसाबाहेर आहेत. त्यांना कायमचा निवारा आणि उत्पन्नाचे साधन नसल्याने ते विकासापासून दूर आहेत. शासनाने त्यांच्या विकासासाठी धोरण तयार करणे आवश्‍यक आहे, असे मत विद्यापीठ अनुदान...
जून 17, 2019
सातारा - सकाळ माध्यम समूहाच्या न्यूज पेपर इन एज्युकेशन (सकाळ एनआयई) या विद्यार्थीप्रिय उपक्रमाची जिल्ह्यातील शाळांतून सभासद नोंदणी सुरू झाली आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम विद्यार्थीप्रिय झाला असून, इंग्रजी व मराठी शाळांमध्ये हा उपक्रम करणारे ‘सकाळ’ हे...
जून 16, 2019
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात नवीन 13 मंत्र्याचा आज(ता.16) समावेश करण्यात आला. तर जुन्या सहा मंत्र्यांना नारळ दिला. काही मंत्र्यांना नारळ देण्याची कारणेही तशीच आहेत. गृह निर्माणमंत्री प्रकाश महेता यांना भ्रष्टाचाराची प्रकरणे भोवली असून त्यांच्या कुकर्माच्या सुरस कहाण्या...
जून 16, 2019
कोल्हापूर - सोने खरेदी विक्री करणाऱ्या हवालाच्या मोटारीवर राजेंद्रनगर परिसरात तिघा लुटारूंच्या टोळीने शुक्रवारी दगडफेक केली. मोटारीतील तीन कर्मचाऱ्यांना सुऱ्याचा धाक दाखवून दोन किलो वजनाचे सोने आणि ५२ लाखांची रोकड, असा १ कोटी १८ लाखांचा ऐवज मोटारीसह लुटारूंनी पळवून नेला. लुटारूंनी तिघा...
जून 14, 2019
मुंबई - शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेवर मिळावे, यासाठी दर सोमवारी ल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांच्या प्रमुख अधिकऱ्यांची बैठक घेऊन अडचणींवर मार्ग काढावा, असे निर्देश देत प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी राज्यातील पात्र शेतकऱ्यांची माहिती 30 जूनपर्यंत केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी, असे...
जून 13, 2019
मुंबई - मुंबईतून एलिफंटा लेणीपर्यंत पोहचण्यासाठी रोप वे तयार करण्यात येणार आहे. प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर पर्यटकांच्या सोयीसाठी जेटीची क्षमताही वाढविण्यात येणार आहे. सर्व विकासकामांचा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आढावा घेतला. एलिफंटा लेणी जागतिक वारसा...
जून 12, 2019
मंगळवेढा : शहरातील जुन्या टाउन हाॅलचे ठिकाणी नविन बहुउद्देशीय सभागृह बांधणेसाठी 6 कोटी रुपये व पाणीपुरवठा सुरळीत होण्याकरिता जलशुध्दीकरण केंद्र व उचेठाण जॅकवेल करिता स्वतंत्र एक्सप्रेस फिडर करिता 1 कोटी 10 लाख रुपये निधी तसेच शहराची हद्दवाढ करण्याचे प्रस्तावास लवकरात मंजुरी देण्यात यावी या मागणीचे...
जून 12, 2019
मुंबई - राज्यातील अनेक धरणांवरील विश्रामगृहांमध्ये यापूर्वी खासगी व्यक्‍तींना प्रवेश निषिद्ध होता. मात्र पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ही विश्रामगृहे विकसित करून ती भाड्याने देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजूर करण्यात आला; पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक धरणे...
जून 10, 2019
मुंबई - आर्थिक विकास दर 10 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्यासाठी सरकारला पुढील पाच वर्षांत रखडलेल्या प्रकल्पांचा तिढा सोडवण्याबरोबरच खासगी गुंतवणुकीला चालना द्यावी लागेल. यासाठी पुढील पाच वर्षांत देशात किमान 451 लाख कोटींची (6.62 ट्रिलियन डॉलर) गुंतवणूक आवश्‍यक आहे, असा अंदाज भारतीय उद्योग...