एकूण 2669 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई  : "डीएचएफएल' प्रकरणात तातडीने तोडगा काढण्यासाठी अर्थिक सेवा विभागाने हस्तक्षेप करण्याची मागणी भारतीय स्टेट बॅंकेने अर्थ खात्याकडे केली आहे. नियंत्रकांमधील समन्वय अभावामुळे या प्रकरणात तोडगा रखडला असून ही प्रक्रिया गतीमान करण्यासाठी एसबीआयकडून पत्र पाठवण्यात आले आहे.  डीएचएफएल...
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारींसंदर्भात वाहतूक विभागाने स्मार्ट पाऊल उचलले आहे. खड्ड्यांनी त्रस्त वाहनचालकांना तक्रार नोंदविण्यासाठी वाहतूक विभागातर्फे ई-मेल, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशा माहितीचे शपथपत्र शहर वाहतूक पोलिस उपायुक्त चिन्मय पंडित...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : ओशिवरा येथील म्हाडाच्या जमिनीचा गैरवापर केल्याप्रकरणी बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिले आहेत. या गैरव्यवहारात म्हाडाचे सुमारे २००० कोटींचे नुकसान झाले आहे. बनावट कागदपत्रे बनवून गंडा घातल्याच्या प्रकरणात दोषींवर कारवाई...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज चौकातील स्वास्थ्य केंद्राचे डॉक्‍टर गेल्या तीन महिन्यांपासून दिसलेले नसल्याने, ते बेपत्ता आहे का असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी विचारला आहे. या अव्यवस्थेमुळे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयाचे उपचार घ्यावे लागत आहेत...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : विक्रोळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्याचा सोमवारी (ता. 15) दुपारी 1 च्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. राहुल जगताप असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. बेलापूरचे रहिवासी असणारे राहुल हे राज्य सरकारच्या "ईआरटीएल' विभागात कार्यरत होते. त्यांची...
ऑक्टोबर 15, 2019
खारघर : खारघर-तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत रविवारी (ता.१३) ‘चाय पे चर्चा, एक सुसंवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, महिला विभाग संघटक नलिनी पांडे, समीर भोसले, अभिमन्यू कुमार, अक्षय मांडे...
ऑक्टोबर 15, 2019
कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधणारा 25 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-शहापूर-वाडा या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करणार असून मुंबई-पुणे जुन्या...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात सर्व पक्षकारांनी 14 नोव्हेंबरपर्यंत आपले अंतिम मुद्दे दाखल करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. तसेच या प्रकरणावर 20 नोव्हेंबरपासून अंतिम सुनावणी करण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती झेड. ए. हक...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेचा माजी अध्यक्ष वरियाम सिंग याने कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जुहू चौपाटी परिसरात त्याची तब्बल २५०० कोटींची मालमत्ता असल्याचे समजते. याबाबत कोणतीही माहिती देण्यास त्याने नकार...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : मुंबई शहर जिल्ह्यात मलबार हिल परिसरात ७० हजार रुपयांचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे. भारत जयराम वने या आरोपीला अटक केली असून, निवडणुकीच्या काळात अवैध मद्यविक्रीला चाप लावण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सी. बी. राजपूत...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : मुंबईत आज ३५.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले असून पुढील मंगळवारपर्यंत अशीच परिस्थिती राहाणार आहे; तर ठाणे, डहाणू आणि रायगड जिल्ह्यातही तापमानाचा पारा वरच राहणार आहे.  भारतातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून अद्याप त्याचा महामुंबईवर परिणाम दिसलेला नाही. त्यामुळे...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई, ता. 14 : राज्यभरात निवडणुकाच्या प्रचाराचा रंग चांगलाच चढलाय. यातच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पहिले ठाकरे 'आदित्य' यांना राज्यभरात स्टार प्रचारक म्हणून राज्यभर फिरावं लागतंय. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघाची धुरा शिवसेनेचे माजी आमदार, नगरसेवक आणि शिवसैनिकांनी आपल्या...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 12, 2019
रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर, यावल या तालुक्यांत जलसंधारण, सौरऊर्जा निर्मिती केंद्र, शाळांमध्ये ई-लर्निंग, युवकांना स्वयंरोजगार, महिला बचत गटांना बाजारपेठ तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे या बाबींवर भर देणार, तसेच असल्याची माहिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : भाजप सोबत महायुतीची घोषणा केलेल्या  शिवसेनेने आज, आपला स्वतंत्र वचननामा जाहीर केला. युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी वचननामा प्रसिद्ध केला. 'हीच ती वेळ' असं वचननाम्याला नाव देण्यात आलंय. भाजपसोबत युती असताना,...
ऑक्टोबर 12, 2019
नागपूर : लहान-मोठा, शिक्षित-अशिक्षित आणि कुठलाही जातिभेद न पाळता "हैं सत्य मेरा लक्ष्य' या भावनेने एकदिलाने काम करणे हीच राष्ट्रसंतांची शिकवण होती, असे प्रतिपादन सप्तखंजिरीवादक इंजिनिअर भाऊसाहेब थुटे यांनी शुक्रवारी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 51 व्या पुण्यतिथीनिमित्त दीक्षान्त सभागृहात...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदारांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर, इतर दोन अपघाताच्या प्रकरणातील जबाबदार वाहनचालकांवरसुद्धा गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. शहरातील खड्ड्यांच्या...
ऑक्टोबर 10, 2019
अलिबाग (बातमीदार) : रस्त्यांची झालेली बिकट अवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली पायपीट आदींमुळे शिवसेनेचे अलिबाग मतदार संघातील उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरोधात नागरिकांमध्ये आक्रोश आहे. त्याचा मोठा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्‍यता आहे. दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या थळ जिल्हा...
ऑक्टोबर 10, 2019
नामपूर : राज्यात निर्माण झालेल्या अतिरिक्त दूध व दूध भूकटीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात पूरक आहार म्हणून दूध भुकटीचा समावेश करण्याचा कल्याणकारी निर्णय शालेय शिक्षण विभागाने गेल्यावर्षी घेतला होता. अद्यापही ग्रामीण भागात दुधाची...
ऑक्टोबर 10, 2019
नाशिक : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज गुरुवारी (ता.१०) गांधीनगर येथील कॉम्बट आर्मी एव्हीएशनच्या तळावर कॅटला राष्ट्रपतीच्या हस्ते विशेष ध्वज प्रदान (प्रेसिंडेट कलर) गौरविण्यात आले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, लष्करप्रमुख बिपीन रावत आदींसह विविध लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रदान झाला...