एकूण 1127 परिणाम
जून 16, 2019
मुंबई : दहावीचा निकाल घसरल्याने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या मुंबई विभागीय कार्यालयाकडे गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. तब्बल चार हजार विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे अर्ज दाखल केल्याने पालकांच्या खिशाला लाखोंचा...
जून 14, 2019
नाशिक- दहावीसाठी तीन भाषा आणि समाजशास्त्रे या विषयांचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने यंदा निकाल घसरणार याची कुणकुण शिक्षण विभागाला कशी लागली नाही, असा गंभीर प्रश्‍न अकरावी प्रवेशाच्या "विनोदा'तून उभा ठाकला आहे. ऐन प्रवेशाच्या तोंडावर "सीबीएसई' आणि "आयसीएसई'च्या लेखी गुणांसाठी दिल्ली दरबारात...
जून 10, 2019
नंदोरी (वर्धा) : दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. नवीन अभ्यासक्रम आणि कृतिपत्रिकांचे आव्हान व अंतर्गत तोंडी गुण बंद झाल्याने यंदा राज्याचा निकाल 77. 10 टक्‍के, तर नागपूर विभागाचा निकाल 67. 27 टक्‍के लागला. मागील वर्षी प्रमाणेच यंदाही नागपूर विभागाच्या निकालाने निच्चांक गाठला. नागपूर विभागात तर...
जून 10, 2019
प्रश्न : शिरोळचा कॅन्सर हा प्रश्न नेमका काय आहे? यांच्याकडे तुम्ही कशा पध्दतीने पाहता ?  उत्तर : कृष्णा आणि पंचगंगेच्या काठावर असलेला शिरोळ तालुका सुपीक, मुबलक पाणी असलेला भाग आहे. पूर्वीकुठे तरी एखादा कॅन्सचा रुग्ण आढळून येत होता, मात्र गेल्या काही वर्षात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. कॅन्सर हा अनेक...
जून 10, 2019
मुंबई - आर्थिक विकास दर 10 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्यासाठी सरकारला पुढील पाच वर्षांत रखडलेल्या प्रकल्पांचा तिढा सोडवण्याबरोबरच खासगी गुंतवणुकीला चालना द्यावी लागेल. यासाठी पुढील पाच वर्षांत देशात किमान 451 लाख कोटींची (6.62 ट्रिलियन डॉलर) गुंतवणूक आवश्‍यक आहे, असा अंदाज भारतीय उद्योग...
जून 09, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या (मॅकेनिक) विषयाच्या पेपरफुटीचे प्रकरण तापले. गुन्हा दाखल होताच, आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. नऊ) फ्रेजरपुरा ठाण्यावर धडक दिली. वाशिम जिल्ह्यातील उकडी येथल्या संमती अभियांत्रिकी...
जून 07, 2019
नागपूर: विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली असून त्यानुसार सहा महिन्यांच्या आत प्राध्यापकांची रिक्त पदे भरावी लागणार आहे. तसे आदेशही आयोगाने काढले असून महाराष्ट्रातील सुमारे 11 हजार सहाय्यक शिक्षकांची पदे भरली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत. केंद्रीय...
जून 07, 2019
मुंबई - अवयवदानात मराठी कुटुंबांचा सहभाग वाढत असताना दादर येथे राहणाऱ्या संध्या सुरेश टिळक (65) यांनी मृत्यूपश्‍चात अवयवदान करून तीन जणांना जीवनदान दिले. हे मुंबईतील 42 वे अवयवदान होते. त्यांच्या भाच्याने अवयवदानाला संमती दिली.  परळ येथील ग्लोबल रुग्णालयात 2 जूनला संध्या टिळक यांना...
जून 02, 2019
मुंबई - देशात मुस्लीम भाडेकरू नव्हे तर वाटेकरी असे वक्तव्य करणारे एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी जर वाट्याची भाषा करायची असेल तर तो 1947 मध्येच दिला असल्याचे म्हटले आहे. भारतातील मुस्लीम देशाचा भाडेकरू...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील. मतदारसंघाच्या...
जून 01, 2019
नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांतर्फे चालविल्या जाणाऱ्या पदव्युत्तर पदवी, पदवी शिक्षणक्रमांसाठी ऑनलाईन एंट्रान्स एक्‍झामद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जारी झाले असून 15 ते 18 जून दरम्यान या परीक्षा विविध चार सत्रांमध्ये पार पडणार आहेत.  ऑनलाईन एक्‍...
मे 31, 2019
शिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित...  प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये...
मे 23, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणूक निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आज (गुरुवारी) मतमोजणीच्या सुरवातीलाच भाजप-शिवसेना युतीचे वर्चस्व असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज दुपारपर्यंत आपल्या मतदारसंघातून कोण बाजी मारणार ते दुपारी दोन-तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार असून प्रत्यक्ष मतमोजणी...
मे 17, 2019
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गटनेता, विरोधी पक्ष नेते पदासाठी उपनेते विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचं नाव...
मे 13, 2019
मुंबई : आरक्षणावरून मुलांच्या भविष्याबाबत सरकार खेळ करत आहे. मराठा आरक्षण मिळाले म्हणून पेढे वाटणाऱ्यांना आता बोलवा. मराठा तरूण-तरुणींची सरकारने फसवणूक केली. खासगी क्षेत्रात आरक्षण नसल्याने सरकार या मुलांना कुठे नोकऱ्या देणार आहे. स्थानिकांना प्राधान्य दिल्यास आरक्षणाची गरज काय?, अशी...
मे 11, 2019
मुंबई - पावसाळ्यात मुंबईतील पाणी भरण्याची ठिकाणे कमी झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात पाणी साचणारी ४८ नवीन ठिकाणे सापडली आहेत आणि त्यात शहरात सर्वाधिक ३६ जागा आहेत. त्यामुळे यंदा वाढलेल्या पाणी तुंबण्याच्या नव्या ठिकाणांमुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. ...
मे 10, 2019
नागठाणे : मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे तरुण पिढीचे खेळाकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्याचा तरुणांच्या मानसिक, शारीरिकतेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर, भरतगाव (ता. सातारा) येथील युवकांनी 'मोबाईल सोडा मैदान जोडा' हा उपक्रम हाती घेतला आहे. मोबाईलचा अतिरेकी वापर हा सध्या सर्वांच्याच चिंतेचा विषय...
मे 08, 2019
पुणे - कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेशन एक्‍झॅमिनेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत (आयसीएसई) ९८.५४, तर बारावीच्या परीक्षेत (आयएससी) ९६.५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीच्या (आयसीएसई) परीक्षेत जुही कजारिया (मुंबई) आणि मनहार बन्सल (मुक्तसर) या...
मे 07, 2019
कल्याण : राज्यातील मराठी भाषिक शाळा एका पाठोपाठ एक बंद होत असल्याचे कटू सत्य आहे. महाराष्ट्रातील मराठी माध्यमाच्या शाळा वाचवण्यासाठी राजकीय पक्ष काय भूमिका घेणार असा सवाल महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष आपल्या...
मे 03, 2019
नागपूर : दंतवैद्यक व वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेत 2019-20 या शैक्षणिक सत्रासाठी मराठा समाजाला पूर्वलक्षित प्रभावाने देण्यात आलेले आरक्षण अवैध ठरविल्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केलेल्या भूमिकेनुसार सामाईक परीक्षा विभाग (सीईटी...