एकूण 2929 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
कल्याण : राज्यभरात आज मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर हजारो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण खाऊन काम करावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  कल्याण ग्रामीणमधील मतदान केंद्र क्रमांक १४४ मध्ये अशा...
ऑक्टोबर 22, 2019
मुंबई : जगात लोकशाही असलेली राष्ट्रे अत्यंत कमी आहेत. त्या राष्ट्रांमध्ये आपला भारत एक असल्याचा अभिमान वाटतो. त्यामुळे मतदान करणे आपले कर्तव्य आहे. जे लोक मतदान करत नाहीत, त्यांना ग्रीक भाषेत ‘इडियट’ म्हटले जाते, अशा शब्दांत ज्येष्ठ गीतकार व संवाद लेखक जावेद अख्तर यांनी मतदानासाठी...
ऑक्टोबर 22, 2019
पनवेल, ता. २१ : ऐन दिवाळीत विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने या वेळेला पाकिटे लवकर मिळतील, या आशेत असलेल्या मतदारांचा भ्रमनिरास झाल्याचे पाहायला मिळाले. मतदानाच्या दिवशी मतदारांच्या घरापर्यंत पाकीट पोहचणार, याची मतदारांना खात्री होती; मात्र मतदानाच्या एक दिवस आधी पाकिटे न पोहचल्याने अनेकांनी सायंकाळी...
ऑक्टोबर 22, 2019
शहापूर : शहापूर तालुक्‍यातील दुर्गम भागातील दापूर गावात पिण्याचे पाणी, रस्ता यांसारख्या मूलभूत गरजांची कायम वानवा असते. ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकून शून्य टक्के मतदान केले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकत तहसीलदारांना निवेदन दिले. मात्र,...
ऑक्टोबर 22, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीवर सकाळच्या सत्रात रिमझिम पावसाचे सावट होते. ढगही दाटून आल्याने तुरळक पावसातही सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र, उदंड जनजागृती करूनही मतदानाला पुरेसा प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे अतिशय संथगतीने मतदान सुरू होते. सकाळी 11 वाजल्यानंतर सूर्याने दर्शन दिल्याने कडक...
ऑक्टोबर 22, 2019
पोलादपूर (बातमीदार) : दोन दिवसांपासून सायंकाळच्या वेळेस पावसाचा जोर कायम असल्याने मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली होती. मात्र, सायंकाळी ४ नंतर पावसाची रिपरिप सुरू झाली तरी मतदान केंद्रावर त्याच उत्साहात मतदारांच्या रांगा पाहायला मिळत होत्या. या वेळी तरुणाई...
ऑक्टोबर 22, 2019
अलिबाग : रायगड जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यामुळे उमेदवारांसह मतदारांनी धसका घेतला होता. परंतु आज सकाळपासून पावसाने उघडीप घेतल्याने दिलासा मिळाला.  जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत आहे. त्याचे विघ्न प्रचारातही होते. त्यावर मात करत...
ऑक्टोबर 21, 2019
पनवेल/ उरण   : १४ व्या विधानसभेसाठी सोमवारी पनवेल व उरण मतदारसंघात पार पडलेल्या लोकशाहीच्या महाउत्सवात निरुत्साह असल्याचे पाहायला मिळाले. यावर्षी निवडणूक आयोगाने नवमतदारांपर्यंत पोहचून मतदारांच्या संख्येत वाढ केली असली तरी पनवेलमध्ये मतदान मंदावले असल्‍याचे चित्र दिसून आले. सकाळी ७ वाजता सुरू...
ऑक्टोबर 21, 2019
ठाणे : राज्यभरात विधानसभा निवडणूकीचे मतदान सकाळपासून पार पडत असून यावेळी अनेकांनी कठीण परिस्थितीवर मात करत मतदानाचा हक्क बजावला यात अनेक जेष्ठांसह रोगाने ग्रासलेल्यां व्यक्तींचा समावेश होता. मात्र या सर्वांत ठाण्यातील एका व्यक्तीने दोन्ही हात नसताना देखील मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून आले. जाधव...
ऑक्टोबर 21, 2019
राज्यातील विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान सुरू असून, दुपारी 3 वाजेपर्यंत 43 टक्‍के मतदान झाले आहे. अनेक सामान्य नागरिकांसोबतच सेलिब्रिटी, अभिनेते यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. अभिनेते शाहरूख खान, त्यांच्या पत्नी गौरी खान, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक अभिनेत्यांनी या वेळी मतदान केले. याचसोबत...
ऑक्टोबर 21, 2019
नवी दिल्ली : राज्यात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. राज्यातील 3,237 मतदारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात आवाहन करूनही राज्यातील जनतेमध्ये मतदान करण्याबाबत अतिशय निरुत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दुपारी 3 वाजेपर्यंत...
ऑक्टोबर 21, 2019
ठाणे : जिल्ह्यात सराईचा म्हणजेच भातकापणीचा हंगाम सुरू असताना गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले भातपीक भिजले. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी हवालदिल झाला असून, नुकसानभरपाईची मागणी केली जात आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत सरकारी यंत्रणा व्यस्त असल्याने...
ऑक्टोबर 21, 2019
ठाणे : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात नेहमीच कुठे ना कुठे निवडणुका असतात. निवडणुकीचे कार्य म्हणजे राष्ट्रीय कर्तव्य असते. तेव्हा, मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी सर्वांनाच पगारी सुट्टी दिली जाते. देशहिताच्या या कामासाठी जुंपण्यात आलेले कर्मचारी व अधिकारी कोणतीही सबब न सांगता आपले...
ऑक्टोबर 21, 2019
अलिबाग : गेले २० दिवस रायगड जिल्ह्यात विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. आता जाहीर प्रचार थांबला असल्याने उमेदवार मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर भर देत असून अनेकांनी रविवारी रात्री मतदारांना ‘खूश’ करण्यासाठी कार्यकर्त्यांमार्फत जोरदार प्रयत्न केले. या ‘रात्री खेळ चाले’ रणनीतीला...
ऑक्टोबर 21, 2019
अलिबाग, ता. २० ः सरत्या पावसाचा  आज ‘स्ट्राँग रूम’ला तडाखा बसला. त्यामुळे मतदान साहित्य पोहचविण्याची प्रक्रिया दोन तास उशिराने सुरू झाली. त्यामुळे सायंकाळपर्यंत मतदान केंद्राचा ताबा घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत होती. विधानसभा निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रे आणि अन्य साहित्य घेऊन...
ऑक्टोबर 21, 2019
बोर्लीपंचतन (बातमीदार) : कोकणातील सर्वच भागात शनिवारपासून परतीच्या पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्‍यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. श्रीवर्धन तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी शेतीची कापणी करून आलेले पीक आपल्या घरी आणण्यासाठी लगबग सुरू केली होती. काही नागरिकांनी तर पाऊस काही दिवसाने जाईल,...
ऑक्टोबर 20, 2019
ठाणे : मतदानाविषयी मतदारांमध्ये अनास्था मोठ्या प्रमाणात दिसून येत असून मतदान करूनही शहरातील प्रश्न तसेच राहत असतील तर मतदान करून काही फायदा आहे का? त्यापेक्षा दोन दिवस सुट्टीचा आनंद तरी घेता येईल. रविवार-सोमवार दोन दिवस सुट्टी मिळाल्याने अनेकांनी बाहेर जाण्याचे बेत आखले आहेत. विधानसभा निवडणुकीत...
ऑक्टोबर 20, 2019
ठाणे : मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून मतदान करण्यापूर्वी मतदाराच्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते; मात्र या शाईचा धसका मतदान कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेवेळेस वापरण्यात आलेल्या शाईमुळे अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांच्या हाताला इजा झाली होती. शाईच्या...
ऑक्टोबर 19, 2019
म्हसळा (वार्ताहर) : म्‍हसळा शहरात गेल्‍या दोन दिवसांपासून वाहतुकीत पूर्वसूचना न देता बदल करण्‍यात आला आहे. त्‍याचा परिणाम येथील स्‍थानिक प्रवासी आणि नागरिकांवर होत आहे. पोलिस ठाण्‍यात गेल्‍यावर संबंधित अधिकारी नसल्‍याचे कारण पुढे करून तक्रार घेण्‍यास विलंब  अथवा टाळाटाळ करत असल्‍याने नागरिक हैराण...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : जेईई मुख्य परीक्षेच्या भाषिक पर्यायांमध्ये हिंदी, इंग्रजीसोबत गुजराती भाषेचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकरच्या या निर्णयाला आंबेडकर स्टुडंट्‌स असोसिएशनने विरोध दर्शविला असून  इंग्रजी आणि हिंदीसोबत केवळ गुजराती या एकाच प्रादेशिक भाषेला दिलेली अनुमती हा निर्णय भाषिक असंतोष...