एकूण 997 परिणाम
जून 09, 2019
मुंबई - ‘भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काहीही विधाने करू द्या, तुम्ही शांत राहा. जागा वाटपाबाबत आमचे ठरले आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलू नका,’ अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जागा वाटपाचे...
जून 07, 2019
मुंबई - लोकसभेतील उपाध्यक्ष हे पद शिवसेनेला मिळायलाच पाहिजे. ही आमची मागणी नाही तर आमचा नैसर्गिक दावा व अधिकार आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.  केंद्रात शिवसेनेला केवळ एकच कॅबिनेट मंत्रिपद देताना, तेही अवजड उद्योगसारखे दुय्यम खाते दिले गेले, त्यामुळे...
जून 04, 2019
घटक पक्षांमुळे १५३/१३५ चा फॉर्म्युला? मुंबई - भाजपच्या वाट्याच्या १३५ जागा, भाजपला पाठिंबा दिलेले आठ आमदार आणि मित्रपक्षांना सोडण्यात येणाऱ्या १० जागा मिळून १५३ जागा युतीच्या जागावाटपात भाजपकडे येणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला १३५ जागा येणार असून,...
मे 31, 2019
मुंबई - दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मिळालेला मानसन्मान मोदी सरकारमध्येही मिळेल, अशी शिवसेनेला अपेक्षा आहे.  वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित एनडीएची १९९६ पासून २००४ पर्यंत तीन टप्प्यांत केंद्रात सत्ता होती. या वेळी भाजपचा...
मे 30, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात शिवसेनेचा कोणता खासदार असेल हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे आज शपथ घेतील हे आता स्पष्ट झालं आहे. आज (ता. 30) सकाळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांचा फोन आल्याचे...
मे 30, 2019
मुंबई - नव्याने निवडून आलेल्या खासदारांनी संसदेत मराठी भाषेत शपथ घेण्याचे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आल्यानंतर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह काही खासदारांनी मराठीत शपथ घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे अन्य खासदारांवरही दबाव वाढला असून, राज्यातील किती खासदार नेटकऱ्यांना...
मे 28, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील स्थापन होणाऱ्या नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेला चार मंत्रिपदे आणि राज्यसभेच्या उपसभापतिपदाची आस लागली असून, लवकरच भाजपकडे या पदांची मागणी करण्यात येणार असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट...
मे 27, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगलं यश मिळाल्यावर आता शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेना आणि भाजपची युती विधानसभा निवडणुकीतही कायम रहाणार असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जाहीर केल आहे. त्यामुळे सहा महिन्यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा...
मे 26, 2019
मुंबई : अनंत गिते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव-आढळराव पाटील ही लोकसभेतील शिवसेनेची पहिली फळी निवडणुकीत पराभूत झाल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मंत्री म्हणून कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे. सध्या शिवसेनेत केंद्रीय मंत्रिपदासाठी राज्यसभा सदस्य अनिल...
मे 25, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक...
मे 23, 2019
मुंबई : भाजपशी युती करायची की नाही, यावरून चर्चा-खलबतं करून नंतर एकत्र आलेल्या शिवसेनेने यंदा पुन्हा एकदा लोकसभेत दणदणीत कामगिरी केली आहे. मुंबई आणि कोकणामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी लक्षणीय कामगिरी करत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला जोरदार धक्का दिला आहे.  दुपारी...
मे 23, 2019
मुंबई - ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज शिवसेनेत प्रवेश करत ‘राष्ट्रवादी’ला धक्‍का दिला. बीड जिल्ह्याच्या राजकारणाला यामुळे वेगळी दिशा मिळू शकते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवनामध्ये...
मे 21, 2019
मुंबई : राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी मेहनत नक्कीच घेतली. त्यांनी त्यांचे युद्ध एकहाती लढले. एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून ते यशस्वी होतील. 2014 साली त्यांच्या पक्षाला लोकसभेत विरोधी पक्ष नेमता येईल इतकेही खासदार निवडून आणता आले नव्हते. या वेळी लोकसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता...
मे 16, 2019
मुंबई - माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्‍त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या ७ जून रोजी मतदान होत आहे. यामुळे सत्ताधारी भाजप- शिवसेना युतीचे विधान परिषदेत एका जागेने बळ वाढणार आहे. या निवडणुकीसाठी विधानसभा सदस्य मतदान करणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ आणि माजी...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मे 07, 2019
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आत्मचरित्रात लिहिलेल्या काही बाबी आता समोर आल्या आहेत. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मीसह घर सोडून जाऊ, अशी धमकी दिली होती.   नारायण राणे यांनी आत्मचरित्रात...
मे 03, 2019
मुंबई - लोकसभेचे मतदान संपताच गुरुवारी (ता. २) मुंबई भाजप अध्यक्ष आमदार ॲड. आशीष शेलार यांनी पश्‍चिम उपनगरातील गझदरबांध परिसरातील नालेसफाईची पाहणी केली. निवडणूक कामाचे कारण सांगून पालिका अधिकाऱ्यांनी नालेसफाईकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांनी ठेवला. कंत्राटदारांनी अद्याप...
मे 02, 2019
'सट्टा'बाजाराचा अंदाज; कॉंग्रेसच्या जागांत दुपटीने वाढीची शक्‍यता मुंबई - लोकसभा निवडणुकांमध्ये मुंबईत युतीच बाजी मारणार आहे. सहापैकी पाच जागांवर युतीच्या उमेदवारांना सहज यश मिळेल, असा अंदाज सट्टेबाज व्यक्त करत आहेत. दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेना व कॉंग्रेसमध्ये चुरशीची लढत होणार...
मे 01, 2019
मुंबई: शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशात बुरखा किंवा नकाब परिधान करण्यावर बंदीची मागणी केली आहे. उद्धव यांनी सामनातील संपादकीयद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली आहे. चेहरा झाकणार्‍या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी...
एप्रिल 29, 2019
मुंबई : उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासमोर आव्हान असणार आहे ते काँग्रेसच्या संजय निरुपम यांचे. आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी रांगा पाहायला मिळत आहेत. सायंकाळी सातपर्यंत 53.52 टक्के मतदानाची नोंद...