एकूण 2358 परिणाम
जून 27, 2019
मुंबई : बालेवाडीतील भुखंड गैरव्यवहाराच्या आरोपात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सभागृहात निवेदन दिले असताना विरोधकांचेही म्हणणे ऐकून घ्यावे अशी मागणी करत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला. ही लोकशाही आहे का? लोकशाहीची थट्टा चालली आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे...
जून 27, 2019
मुंबई - राज्यातील 14 अकृषी विद्यापीठांमधील सुमारे दीड हजार शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाने 15 जुलैपासून बेमुदत बंदचा इशारा दिला आहे. तब्बल 60 लाख विद्यार्थ्यांना...
जून 26, 2019
मुंबई - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, भाषेचे संवर्धन व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत व्यक्त केली. महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान व्हावा, भाषेचे संवर्धन व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन...
जून 26, 2019
मुंबई - कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ३६ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही...
जून 25, 2019
मुंबई : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी घोषणा करणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. अरबी समुद्रात तयार होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक 36 महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही...
जून 25, 2019
मुंबई - व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रवेश घेताना दुसऱ्या फेरीपर्यंत जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र देण्याचा नियम अचानक बदलल्याने विद्यार्थी व पालक हवालदिल झाले आहेत. प्रवेशाच्या पहिल्या फेरीच्या अंतिम तारखेपर्यंतच जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची अट नव्याने...
जून 25, 2019
मुंबई - मराठी शिक्षण कायद्याचा अध्यादेश महिनाभरात काढला जाईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती "कोमसाप'चे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी दिली. "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठांतर्गत राज्यभरातील साहित्यिकांसह 24 साहित्य संस्थांनी...
जून 25, 2019
मुंबई - ‘मुख्यमंत्री आणि मी काय करायचं ते ठरलंय. पण, मुख्यमंत्रिपदाबाबत तुमचं आणि भाजपचं काय ठरलंय, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अगोदर जाहीर करायला सांगा. म्हणजे, युतीत मुख्यमंत्रिपदाचा वाद होणार नाही,’ अशा शब्दांत भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आज शिवसेना आमदारांची फिरकी...
जून 24, 2019
मुंबई : वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक व सामाजिक दुर्बल (एसईबीसी) प्रवर्गातूनच प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसरकारने आणलेल्या अध्यादेशावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका आज (सोमवार) सर्वाच्च न्यायालयाने फेटाळली...
जून 24, 2019
सिंधुदुर्ग-रत्नागिरीकडे गेल्या पाच वर्षांत पर्यटकांची संख्या वाढू लागली; मात्र त्याच वेळी लगतच्या गोव्यातील पर्यटनात घसरण सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर आता गोवा सरकार जागे झाले असून त्यांनी याचा अभ्यास सुरू केला आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेता, ते लवकरच पुन्हा पर्यटन...
जून 23, 2019
मुंबई : पीक विमा कंपन्या मागील 5 वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करत असताना शिवसेनेला कधी त्यांची मुंबईतील कार्यालये दिसली नाहीत. आता निवडणुकीच्या तोंडावरच कशी दिसत आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर मुंबईतील पीक...
जून 23, 2019
मुलांची शिक्षणातली रुची वाढावी आणि शिक्षकवर्गालाही शिकवण्याची आवड निर्माण व्हावी यासाठी मुंबई आणि परिसरातल्या चारशेहून अधिक शाळांमध्ये एक अभिनव उपक्रम राबवला जात आहे. "रोजनिशी' हा त्या उपक्रमातला मुख्य भाग. शिक्षणपद्धती सुधारावी यासाठी राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाविषयी... भिवंडीला...
जून 22, 2019
चार वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांनी जग सोडले मुंबई - राज्यात २०१५ ते २०१८ या चार वर्षांच्या काळात १२ हजार २१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कबुली राज्य सरकारने विधानसभेत दिली आहे. यातील ५ हजार १६७  शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आत्महत्येनंतर मिळणारी मदतदेखील मिळाली नसून ते मदतीपासून वंचित...
जून 22, 2019
मुंबई  - महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्‍यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे यांना निलंबित करीत असल्याची घोषणा गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत केली. सुरक्षेचे नियम...
जून 22, 2019
मुंबई - महाराष्ट्र भीषण दुष्काळाच्या संकटात असताना जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आयते कुरण उलपब्ध करून देण्यात आले आहे. या कार्यकर्त्यांनी जनावरांची बोगस संख्या दाखवून कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले. सरकारचे अनुदान लाटणाऱ्या या...
जून 21, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला आधीच भाजपाची 'बी टीम' म्हणून अपप्रचार केला आहे. त्यामुळे काँग्रेसने आधी त्याचे पुरावे द्यावे नाहीतर लोकसभेत मिळालेल्या 40 लाख मतदारांची माफी मागावी, असे ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर टीका केली....
जून 21, 2019
मुंबई : वानखेडे स्टेडिअमच्या भाडे कराराच्या नुतनीकरणाची 120 कोटी रुपयांची रक्कम मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे थकीत असल्याची बाब समोर आली आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला नोटीस बजावली आहे. मुंबई...
जून 21, 2019
मुंबई - राज्याच्या सरकारी सेवेत आगामी दोन वर्षांत तब्बल दीड लाख रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार विविध विभागांतील ७२ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. आर्थिक पाहणी...
जून 21, 2019
मुंबई - राज्यातील सरकारी रुग्णालयांतील शवविच्छेदनगृहांमध्ये महिलांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करताना डॉक्‍टर हजर असणे बंधनकारक आहे. शवविच्छेदनावेळी डॉक्‍टरांच्या उपस्थितीची नोंद "रजिस्टर' आणि "बायोमेट्रिक' पद्धतीने ठेवण्याचे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज (ता. 20...
जून 21, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक व सामाजिक दुर्बल (ईसीबीसी) प्रवर्गातूनच प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने आज याबाबतचे विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर केले. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी यासाठी अध्यादेश काढला होता. या...