एकूण 1471 परिणाम
जून 18, 2019
1500 रुग्णालयांत अवघ्या तीन हजार शस्त्रक्रिया मुंबई - खासगी डॉक्‍टरांच्या बंदमुळे सोमवारी (ता. 17) मुंबईतील 1500 खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग बंद होता. तसेच, दिवसभरात अवघ्या तीन हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. इतर शाखांच्या डॉक्‍टरांनीही काळ्या फिती लावून आंदोलनाला...
जून 18, 2019
मुंबई - नवीन मंत्र्यांपैकी कॅबिनेट मंत्र्यांना मंत्रालयात, तर राज्यमंत्र्यांना विधानभवनात दालने देण्यात येणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात 13 मंत्र्यांचा समावेश झाला. यामध्ये आठ कॅबिनेट, तर पाच...
जून 18, 2019
पुणे - यूआयडी सर्व्हर बंद पडल्यामुळे ऑनलाइन भाडेकरार दस्तनोंदणी दुसऱ्या दिवशी सोमवारीही ठप्प होती. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक कार्यालयात भाडेकरार नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरात दररोज सुमारे एक हजाराच्या जवळपास ऑनलाइन भाडेकराराची दस्तनोंदणी होते. दस्तनोंदणीतून...
जून 18, 2019
मुंबई - वरिष्ठांकडून होणाऱ्या रॅगिंगमुळे नायर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉ. पायल तडवीने (26) आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच परळ येथील केईएम रुग्णालयातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरने जीवन संपवल्याची घटना सोमवारी पहाटे उघड झाली. ओंकार महेश ठाकूर (21) असे त्याचे नाव आहे....
जून 18, 2019
मुंबई - बारावी परीक्षेचा निकाल घसरल्याने "सेल्फ फायनान्स' अभ्यासक्रमांच्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण घोडदौडीला यंदा ब्रेक लागला आहे. प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभ्यासक्रमाला प्राधान्य दिले आहे. काही महाविद्यालये वगळता अनेक नामांकित...
जून 17, 2019
मुंबई - कॉल ड्रॉप्स, इंटरनेट डेटा स्पीडमध्ये अडथळा ठरणाऱ्या मोबाईल रिपीटर्सवर वायरलेस मॉनिटरिंग ऑर्गनायझेशन, दूरसंपर्क विभाग (डॉट) यांच्या पथकांनी मुंबई आणि ठाण्यात छापे घालून बेकायदा मोबाईल सिग्नल रिपीटर्सवर कारवाई केली. या कारवाईत २३ रिपीटर्स हटवण्यात आले; तर १४ जणांना...
जून 17, 2019
मुंबई - व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यंदा प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. त्यानुसार प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीचे प्रवेश घेण्याच्या अखेरच्या तारखेपर्यंत प्रमाणपत्र सादर करणे...
जून 16, 2019
औरंगाबाद - मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासह जिल्ह्यातील इतर भागांत शासनाचे केवळ चारच वीजरोधक यंत्रे आहेत. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी प्रशासन किती गाफील आहे, हे यातून स्पष्ट होते. तर मराठवाड्यात केवळ 30 यंत्रे...
जून 13, 2019
सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळे दगड पडण्याची घटना काल रात्री घडली. यात कोल्हापूर येथील पर्यटकांच्या गाडीवर छोटे दगड पडले. दरम्यान मुंबई येथील भारतीय हवामान विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13 ते 17 जुन या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.  ...
जून 09, 2019
मुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात गुढे पाचगणी (जि. सांगली) असा गावापर्यंतचा दीर्घ प्रवास करायचा. प्राधान्याने शेतात जायचं. घरच्या सदस्यांबरोबर कामाला जुंपायचं. आठवडाभरातील कामांचं नियोजन करायचं. रविवारी संध्याकाळी पुन्हा मुंबईला लिंबू घेऊन परतायचं. वाशी मार्केटमध्ये  विक्री करायची....
जून 06, 2019
कोल्हापूर - पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी पंचवीस लाखांचा निधी दिला जाणार आहे. लवकरच मुख्यमंत्री सहायता निधीकडे समितीच्या वतीने या निधीचा धनादेश दिला जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.  दरम्यान, अंबाबाई मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवण्याची...
जून 04, 2019
मुंबई - महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त ट्‌वीट केल्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सनदी अधिकारी निधी चौधरी यांची आज सरकारने तडकाफडकी मंत्रालयात पाणीपुरवठा विभागात उपसचिवपदी बदली केली.  बदली करण्यापूर्वी निधी चौधरी या मुंबई महानगरपालिकेत उपायुक्‍त या पदावर कार्यरत...
जून 03, 2019
सोलापूर - ‘युनिफॉर्म हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात सरकारच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय गणवेशाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. जानेवारी ते ऑगस्टपर्यंत शालेय गणवेशाची कामे सुरू असतात. त्यानंतर चार महिने येथील गारमेंटमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांच्या युनिफॉर्मची कामेही सुरू असतात. त्यात...
जून 02, 2019
मुंबई - अपुऱ्या पावसामुळे वर्षभरापासून मुंबईकरांना पाणी कपातीची झळ सोसावी लागत आहे. यंदाही मान्सून लांबणार असल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळण्याची शक्‍यता आहे. सध्या धरणांत अवघा १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राखीव साठ्यातून पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली...
जून 01, 2019
मुंबई - महाराष्ट्रातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेली ‘लाल परी’ ७१ वर्षांची होत आहे. एसटीचा ७१ वा वर्धापन दिन शनिवारी (ता. १) राज्यातील विभागीय आणि जिल्हा पातळीवरील सर्व ५६८ एसटी स्थानकांत उत्साहात साजरा केला जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री व राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष...
मे 30, 2019
भवानीनगर - मधमाशीचे महत्त्व केंद्र सरकारनंतर आता राज्य सरकारलाही पटले असून, सरकारने राज्यात पहिल्यांदाच मध केंद्र योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्यातील शेतीच्या उत्पादनवाढीबरोबरच मधपाळांची संख्या वाढण्यात आणि अर्थकारणासाठीही फायद्याचा ठरणार आहे. विशेष म्हणजे, मध व मेणाच्या...
मे 30, 2019
मुंबई - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पतपुरवठा करावा, असे...
मे 30, 2019
मुंबई  - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पतपुरवठा करावा, असे...
मे 29, 2019
मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आज आग्रीपाडा पोलिसांनी आरोपी डॉ. भक्ती मेहरला अटक केली. तर डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या दोन आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाने मुंबई पोलिसांना आठ दिवसांत तपासाचा अहवाल सादर...
मे 29, 2019
मुंबई - 'सकाळ माध्यम समूहा'च्या "यिन बझ' या तरुणाईच्या हक्काचे व्यासपीठ असलेल्या पोर्टलने गरुडझेप घेतली आहे. या वर्षी 26 जानेवारीला पोर्टलची सुरवात झाली. राज्यभरातील तरुणाईने मोठा प्रतिसाद दिल्याने अवघ्या तीन महिन्यांत 10 लाख यूजरचा टप्पा पूर्ण करणारे ते राज्यातील एकमेव पोर्टल ठरले...