एकूण 924 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली : कॅब सेवा पुरवणाऱ्या Ola ने भारतात 'सेल्फ ड्रायव्हिंग' या नव्या सर्व्हिसची घोषणा केली. 'सेल्फ ड्राइव्ह कार शेअरिंग' या सेवेंतर्गत ग्राहकांना ठराविक वेळेपर्यंत कार भाड्याने मिळणार आहे. किमान दोन तासांपासून ते तीन महिन्यापर्यंत कार भाड्याने घेता येईल.  बंगळुरूमध्ये ही सेवा कंपनीकडून...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : कमी दरात अमेरिकी डॉलर देण्याचे प्रलोभन दाखवून फसवणूक करणाऱ्या बांगलादेशी टोळीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. रेल्वे पोलिसांनी या भामट्यांकडून 75 हजार रुपये, 20 अमेरिकी डॉलरच्या चार नोटा, नोंदवही, पॉकेट डायरी, बांगलादेशी पारपत्राच्या छायाप्रती जप्त केल्या आहेत.  24 सप्टेंबरला...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई, 18 ऑक्टोबर : 'मी जेव्हा 15 वर्षांची होते त्यावेळी माझ्यावर 8 लोकांनी बलात्कार केला होता, असा खुलासा कौन बनेगा करोडपती (केबीसी) या कार्यक्रमामध्ये केल्यानंतर प्रेक्षकांसोबतच ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही धक्का बसला. संबंधित व्हिडिओ 'सोनी' टीव्हीने त्यांच्या ऑफिशिअल...
ऑक्टोबर 18, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यामुळे रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीशपदासाठी महाराष्ट्रातील आणि मराठी असलेल्या न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे (एस. ए. बोबडे) यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश गोगोई येत्या 17 नोव्हेंबरला निवृत्त होत...
ऑक्टोबर 17, 2019
  नवी दिल्ली: सरकार सध्या शौचालयाचा वापर करावा यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे, तर दुसरीकडे प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी देखील सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. बरेच लोक आता प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याबाबत जागरुक झालेले दिसत आहेत. दिल्लीत राहणारा अश्‍विनी अग्रवाल या तरुणाने प्लॅस्टिकचा पुर्नवापर...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : वाहतुकीचे नियम मोडल्याच्या प्रकरणांत आता पेटीएमद्वारेही दंड भरता येईल. त्यासाठी राज्य पोलिसांनी या कंपनीसोबत करार केला आहे. अशा प्रकारे ऑनलाईन दंड स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील सातवे राज्य आहे.  मुंबईसह राज्यातील अन्य शहरांत वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाचे चलान ऑनलाईन पाठवले...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : मागील काही वर्षात सँमसंग, मोटोरोला या आघाडीच्या कंपन्यांना मागे टाकत शाओमी या चीनच्या कंपनीने भारतीय ग्राहकांची पसंती मिळवली आहे. सध्याच्या घडीला भारतात शाओमीचे मोबाईल सर्वाधिक विकले जात आहेत. दरम्यान शाओमीने आपला सर्वात आधुनिक असा रेडमी नोट 8 प्रो नुकताच भारतात लाँच केला आहे...
ऑक्टोबर 15, 2019
नवी दिल्ली : अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार मिळालेले भारतीय वंशाच्या अभिजित बॅनर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्था ही सध्या डळमळीत अवस्थेत असून, मागील पाच ते सहा वर्षात थोडीफार प्रगती तरी अर्थव्यवस्थेने केली होती. मात्र आता ती शक्यताही मावळली आहे. सध्याची आकडेवारी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगली...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या ग्राहकांना रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी मोठा दिलासा दिला. रिझर्व्ह बॅंकेने "पीएमसी'मधून पैसे काढण्याच्या मर्यादेत तिसऱ्यांदा वाढ केली आहे. या निर्णयामुळे "पीएमसी'च्या ग्राहकांना आता 25 हजारांऐवजी 40 हजार रुपये काढता येतील, असे रिझर्व्ह...
ऑक्टोबर 14, 2019
नवी दिल्ली : भारताचा नागरिक म्हणून देशातील प्रत्येक व्यक्तीची ओळख पटावी, ती ओळख त्याला देशभरात कुठेही गेल्यास दाखविता यावी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, यासाठी असणारे महत्त्वाचे कार्ड म्हणजे आधार कार्ड.  आधार कार्डवरून देशात अनेक ठिकाणी वाद-विवाद झाले. आजही...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळातही (बीसीसीआय) शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा याला सचिवपदी, तर खासदार अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण धुमाळ यांना खजिनदारपदी निवडण्यात आले आहे. माजी क्रिकेटपटू...
ऑक्टोबर 13, 2019
नवी दिल्ली : सोशल मीडिया वापराची नैतिक मूल्ये आणि शिष्टाचार, गुगल सर्च अधिक चांगल्या पद्धतीने कसे वापरावे, योग आणि प्राणायाम तसेच नोकरीसाठी वैयक्तिक माहितीपत्राचे लिखाण हे विषय तसे आपल्याला किरकोळ वाटू शकतात, पण विद्यापीठ अनुदान आयोगाने तयार केलेल्या नव्या अभ्यासक्रमामध्ये या घटकांचा...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई : एका अभिनेत्रीचा ढसाढसा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. भोजपुरी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा बन्सल हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेहाने व्हिडीओच्या माध्यमातून रडताना त्याचे कारण...
ऑक्टोबर 13, 2019
मुंबई  : भारतीय अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचा दावा करताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज अजब तर्क लढवला. हिंदी चित्रपट व्यवसाय बॉक्‍स ऑफिसवर जोरदार कामगिरी करत आहे, हे अर्थव्यवस्था तेजीत असल्याचे उदाहरण आहे, असा दावा प्रसाद यांनी आज केला.  येथे एका कार्यक्रमात बोलताना...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची फोर्ब्सनं यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्सचे मुकेश अंबानी हे लागोपाठ १२ व्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहेत. तर उद्योगपती गौतम अदानी पहिल्यांदाच दुसऱ्या स्थानावर पोहोचलेत. ही आहेत फोर्ब्समधील श्रीमंत मंडळी मुकेश अंबानी - एकूण संपत्ती (...
ऑक्टोबर 10, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँक गोत्यात आल्यामुळे चिडलेल्या खातेदारांनी आज (ता.10) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेआधी त्यांना घेराव घातला आणि निदर्शनं केली.  PMC बँकेच्या खातेदारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास...
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई : जागतिक टपाल दिन किंवा 'वल्ड पोस्ट डे' हा जगभरातून साजरा केला जात आहे. दरवर्षी 9 ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला जातो. इंटरनेटच्या काळात आजही लोकं टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावरचा विश्वास कायम आहे. एका शहरातून दुसरीकडे टपाल पाठविण्याचं सर्वात सोपं आणि स्वस्त साधन आहे ते म्हणजे...
ऑक्टोबर 09, 2019
देशातल्या वाहनक्षेत्रात मंदीचं सावट आहे. पण याच सावटाखाली एका दिवसात तब्बल २०० हुन अधिक आलिशान मर्सिडीज गाड्यांची विक्री झालीय. दसऱ्याच्या मुहुर्तावर मुंबई, गुजरात आणि देशातल्या काही शहरातल्या विक्रीची ही आकडेवारी आहे. कंपनीनं दिल्याल्या माहितीनुसार फक्त मुंबईतच १२५ हुन अधिक गाड्यांची...
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आता मुंबई दौरा होणार आहे. राहुल गांधी येत्या 13 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. याबाबतची माहिती आज (बुधवार) देण्यात आली. महाराष्ट्र आणि हरियाना राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या...
ऑक्टोबर 09, 2019
नवी दिल्ली : देशातील नामांकित वृत्तपत्राने 'डिएनए' अर्थात डेली न्यूज अॅण्ड अॅनालिसीसने आजपासून (बधवार) त्यांचे छापील वृत्तपत्र बंद केले आहे. 'डिएनए आता त्यांच्या ऑनलाईन व सोशल माध्यमांवर भर देणार आहे,' असे वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीत म्हणले आहे.  जाहिरातीत म्हटले आहे की, 'वाचक, विशेषतः तरूण वाचक...