एकूण 915 परिणाम
जून 25, 2019
मुंबई : ठाण्याची डिअँड्रा वॅलाडॅरेस तसेच पुण्याचा जयकुमार गावडे यांनी राज्य ऍथलेटिक्‍स स्पर्धेत वेगवान धावपटूचा किताब पटकावला. प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वाढत्या उकाड्यानेच मरिन लाइन्स येथील विद्यापीठ क्रीडा मैदानावर झालेल्या या स्पर्धेत स्पर्धकांचा कस पाहिला.  पुरुषांच्या 100...
जून 22, 2019
भारतीय उपखंडातील क्रिकेट स्टार्सचे काही खरे नसते. त्यांच्या कामगिरीचे सतत पोस्टमार्टेम सुरु असते. त्यातच फॉर्मला ओहोटी लागली की मग काही विचारायचीच सोय नाही. त्यांच्या फिटनेसपासून मैदानाबाहेरील घडामोडींचे आणि इतकेच नव्हे तर खासगी आयुष्याचेही पोस्ट मार्टेम सुरु होते. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचा...
जून 20, 2019
मुंबई : बर्मिंगहॅम येथे 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) तसेच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.  राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश होण्यासाठी आयसीसी तसेच...
जून 20, 2019
मुंबई : मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणारा रसिक सलाम याच्यावर बीसीसीआयने वय चोरल्याप्रकरणी दोन वर्षांची बंदी घातली आहे. त्याला भारताच्या 19 वर्षांखालील संघातून वगळण्यात आले आहे.  इंग्लंडमध्ये 21 जुलैपासून होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी निवडलेल्या संघातून त्याला वगळण्यात आले आहे....
जून 19, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा 2011 च्या विश्वकरंडक स्पर्धेचा नायक युवराजसिंगने आपल्या 18 वर्षांच्या लढाऊ कारकीर्दीनंतर 10 जूनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्ती जाहिर केली. निवृत्तीनंतर या अनुभवी ऑलराउंडरने बीसीसीआयकडे विदेशी टी -20 लीगमध्ये खेळण्याची परवानगी मागितली आहे.  युवराज...
जून 19, 2019
वर्ल्ड कप : वर्ल्ड कपमध्ये तुफानी फलंदाजी करीत असलेल्या रोहित शर्माच्या धडाकेबाज शैलीचे पैलू इंग्लंडमधील मैदानांवर प्रकट होत आहेत. दुसरीकडे मैदानाबाहेर स्वभावाचे पैलू सुद्धा उलगडत आहेत. पाकिस्तान संघाला काय सल्ला देशील अशा प्रश्नावर कधी काळी त्यांचा प्रशिक्षक झालो तर बघू, आत्ता काय बोलणार असे...
जून 17, 2019
वर्ल्ड कप 2019 : या घडीला मी आयुष्यातील एका फार चांगल्या टप्यातून जात आहे. मला मुलगी झाली आहे. खरे तर तिच्या जन्मानंतर हा चांगला टप्पा सुरु झाला आहे. मी माझ्या खेळाचा आनंद लुटतो आहे. आयपीएलमधील आमच्या मोहीमेला मोठे यश लाभले. आता या स्पर्धेतही छान सुरवात झाली आहे. - रोहित शर्मा मँचेस्टरमधी ओल्ड...
जून 11, 2019
मुंबई : सलामीचा फलंदाज शिखर धवनच्या अंगठ्याला फ्रॅक्‍टर निष्पन्न झाल्यामुळे त्याचा स्पर्धेतील सहभाग संदिग्ध मानला जात आहे. त्याला तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. यानंतरही "बीसीसीआय'ने शिखरला इंग्लंडमध्येच थांबण्याच्या सूचना केल्या आहेत. तेथेच त्याच्यावर उपचार केले जातील....
जून 11, 2019
मुंबई : यशापेक्षा अपयशच जास्त आले; पण कधीही हार मानली नाही. अखेरपर्यंत कसे लढायचे, हे मला क्रिकेटने शिकवले, अशा शब्दांत भावना व्यक्त करत षटकारकिंग म्हणून ओळख असलेला, कर्करोगावरही मात करून पुन्हा तेवढ्याच जोमाने आणि जिद्दीने खेळणाऱ्या युवराजसिंगने क्रिकेटचा निरोप घेतला.  भारतात झालेल्या...
मे 31, 2019
मुंबई : मान्यता नसलेल्या दुबईतील ट्‌वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत खेळल्याबद्दल उत्तर प्रदेशातील आणि भारत 'अ' संघाचा खेळाडू रिंकू सिंगला बीसीसीआयने निलंबित केले आहे.  या स्पर्धेत खेळण्यासाठी रिंकूने बीसीसीआयची परवानगी घेतली नव्हती. असे करताना त्याने बीसीसीआयच्या नियमाचा भंग केला....
मे 27, 2019
मुंबई : राही सरनोबतने विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदकाचा वेध घेताना भारतास ऑलिंपिक पात्रताही मिळवून दिली. या स्पर्धेत मनू भाकर हिला भारतास या प्रकारात दुसरी ऑलिंपिक पात्रता मिळवून देण्याची संधी होती; पण तिचे पिस्तूल ऐनवेळी खराब झाले आणि एका गुणाने तिची...
मे 21, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट मंडळावरील शिफारसींबाबत संलग्न संघटनांनी न्यायालयीन मित्र नरसिम्हा यांना आपली भूमिका सांगितल्यावर चक्रे फिरू लागली आणि अखेर भारतीय क्रिकेट मंडळावरील प्रशासकीय समितीस झुकावे लागले. त्यामुळे लोढा समितीच्या निर्णयापासून सूत्रे असलेल्या प्रशासकीय समितीऐवजी आता भारतीय...
मे 21, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : मी खेळलेल्या तीन विश्वकरंडकांपैकी यंदाचा सर्वाधिक आव्हानात्मक विश्वकरंडक आहे, अशी भावना भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.  विश्वकरंडकासाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज असून सध्याचा भारतीय संघ समतोल आहे...
मे 21, 2019
मुंबई : प्रामुख्याने दुहेरीवर भर असलेल्या सुदीरामन कप बॅडमिंटन स्पर्धेत मलेशियास पराजित करून विजयी सलामी देण्याची संधी भारतास आहे. एकेरीतील प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत मलेशिया कमकुवत झाले आहेत. त्यामुळे दुहेरीतील एक विजयही भारताच्या बाद फेरीची शक्‍यता उंचावू शकेल. चीनमध्ये सुरू...
मे 20, 2019
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : आगामी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी दहा संघांतील गोलंदाजीची क्षमता लक्षात घेतल्यास भारताची गोलंदाजी सर्वोत्तम दिसून येते, असे मत भारताचा माजी सलामीचा फलंदाज लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले.  विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाबाबत बोलताना...
मे 20, 2019
नवी दिल्ली : आठ वर्षांपूर्वी भारताने विश्वकरंडक जिंकत असताना युवराज सिंग सर्वोत्तम ठरला होता. आता भारतीय संघ पुन्हा विश्वकरंडक जिंकण्याची पूर्वतयारी करीत असताना युवराज सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोप घेण्याचा विचार करीत आहे. परदेशातील लीगच्या सहभागाची परवानगी भारतीय मंडळाने दिल्यासच आपण...
मे 17, 2019
मुंबई : देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा शैलीदार फलंदाज वसीम जाफर याची बांगलादेश क्रिकेट मंडळाने आपल्या क्रिकेट अकादमीसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या वतीने हाय परफॉर्मन्स ऍकॅडमीची सुरवात ढाका येथे करण्यात आली आहे. येथे...
मे 16, 2019
मुंबई : भारताने ताकदवान ऑस्ट्रेलियाच्या तोडीस तोड आक्रमणे केली; पण गोलच्या संधी दवडल्या, त्यातच अखेरच्या पाच मिनिटांत केलेले कमालीचे पूर्ण आक्रमण बूमरॅंगसारखे उलटले आणि भारतास ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या हॉकी कसोटीत 0-4 अशी हार पत्करावी लागली.  एखाद्या लढतीचा गोलफलक किती फसवा असतो,...
मे 16, 2019
नवी दिल्ली : अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे असलेली गुणवत्ता भारतीय संघात कोणाकडेही नाही, असे स्पष्ट मत स्वतः धडाकेबाद फलंदाज असलेल्या वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे. येत्या काळात त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही, असेही त्याने म्हटले आहे.  मुंबई इंडियन्सने मिळवलेल्या चौथ्या आयपीएल...
मे 15, 2019
मुंबई : मनदीप मोरकडे भारतीय कुमार हॉकी संघाचे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. भारतीय संघ स्पेनमध्ये होणाऱ्या आठ देशांच्या 21 वर्षांखालील स्पर्धेत सहभागी होईल. ही स्पर्धा 10 जूनपासून होणार आहे.  भारताचा वरिष्ठ हॉकी संघ भुवनेश्वरमध्ये ऑलिंपिक पात्रतेची पहिल्या टप्प्याची स्पर्धा खेळणार...