एकूण 7323 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
जसजशी निवडणूक जवळ येतीय तसतसा विधानसभेचा प्रचार शिगेला जाताना दिसतोय. यात सट्टेबाजही मागे नाहीत. राज्यातल्या निवडणुकीवर एक दोन नव्हे तर तब्बल 30 कोटींचा सट्टा लागलाय. सट्टेबाजारात महायुती आघाडीवर असून त्यांना 200हून अधिक जागा मिळतील असा अंदाज आहे. मात्र 220चा आकडा गाठताना युतीची दमछाक होईल असाही...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस दमले असे सुशीलकुमार शिंदे असे का म्हणाले मला माहिती नाही. राजकारणात मैदान कधी सोडायचे नसते. मैदान सोडण्याची स्थिती माझीतरी नाही. म्हातारा झालो अशी स्थिती माझी नाही. मी धावतच राहणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे....
ऑक्टोबर 16, 2019
राज्यात तीस हजार कोटींचा सट्टा मुंबई - राज्यात महायुतीला २०० हून अधिक जागा मिळतील; मात्र भाजपचे अध्यक्ष यांच्या म्हणण्याप्रमाणे २२० च्या पुढे जाता येणार नाही, असा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. त्यासाठी तब्बल ३० हजार कोटींचा सट्टा लागल्याची माहिती जाणकारांनी दिली.  महाराष्ट्र आणि...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी...
ऑक्टोबर 16, 2019
राज्यात कोकण अव्वल; भंडारा, गोंदिया, नवापूरचाही समावेश मुंबई - प्रगतिशील व पुरोगामी महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ १३ मतदारसंघांतच पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असून, त्यात कोकणातील नऊ विधानसभा मतदारसंघ असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ तसेच...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलिनीकरणाला विरोध करण्यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटना पुन्हा एकवटल्या आहेत. सप्टेंबरच्या अखेरीस बॅंक अधिकाऱ्यांच्या संघटनांचा दोन दिवसीय संप मोडीत काढण्यास केंद्र सरकारला यश आले होते; मात्र बॅंकिंग व्यवस्थेतील महत्त्वाचा...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : उशिरा का होईना, शिवसेनेला अखेर बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारावा लागला आहे. शिवसेनेने 14 बंडखोरांची हकालपट्टी केली असली, तरी तृप्ती सावंत, राजुल पटेल आणि संजय भालेराव यांना मात्र अभय दिले आहे. त्यामुळे काही ठिकाणची बंडखोरी शिवसेनापुरस्कृत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  विधानसभा...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट आणि थकीत महागाई भत्ता देण्याची मागणी एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस यांनी केली आहे. परंतु, विधानसभा निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून प्रशासन निर्णय घेण्यास उशीर करत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. ...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : राज्य सरकारकडून ऐतिहासिक गडकिल्ले भाड्याने देण्याचे धोरण आखले. त्यावर आता भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी यावर वक्तव्य केले. ते म्हणाले, गडकिल्ले भाड्याने देणे यात काहीही चुकीचे वाटत नाही. पर्यटनावर देशाची अर्थव्यवस्था अवलंबून असते. त्यामुळे गडकिल्ले भाड्याने दिल्यास आपल्या...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीत एकामागून एक धक्के बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आज (मंगळवार) आणखी एक धक्का बसला असून, विधान परिषदेतील आमदार रामराव वडकुते यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपासून सुरु असलेले धक्के, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरही सुरुच...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच पीएमसी बँकेत पैसे अडकल्याचा धसका घेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पीएमसी बँकेचे खातेदार संजय गुलाटी यांना बँकेत पैसे अडकल्याच्या चिंतेने हृदयविकाराचा धक्का आला. #Mumbai: 51-year-old Sanjay Gulati, a Punjab and Maharashtra Co-...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भाजपचा जाहीरनामा अर्थात संकल्पपत्राचे आज मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्याला चालना आणि पाच वर्षांत 1 कोटी रोजगार हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले. तर मागील 5 वर्षांत अनेक मुद्दे भाजप सरकारने मार्गी लावले...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले नाहीत, ते तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पदावर नेमलेले व्यक्‍ती आहेत, अशा शब्दांत टीका करून खर्गे म्हणाले, ‘‘आपल्याला पसंत असलेल्या आमदाराला मुख्यमंत्री तर नेमायचे; पण कोणतीही मदत करायची नाही असा मोदींचा कारभार आहे. दुष्काळ,...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - आदित्य ठाकरे माझ्या कुटुंबातीलच व्यक्‍ती आहे. त्यामुळे वरळी मतदारसंघात उमेदवार न देण्याचा माझा निर्णय योग्य होता, असे स्पष्टीकरण मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले. राष्ट्रीय तसेच प्रादेशिक वृत्तवाहिन्यांच्या मुलाखतीत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. आदित्य...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे; पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत, असा सवाल करून भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षांच्या...
ऑक्टोबर 15, 2019
सोलापूर - अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात एक ते दोन विषयांत नापास झालेल्या अन्‌ उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षात प्रोव्हिजनल (तात्पुरता) प्रवेश घेता येतो. मात्र, त्या वेळी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालय १०० टक्‍के शुल्क घेते. पुनर्मूल्यांकनानंतर...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेचा माजी अध्यक्ष वरियाम सिंग याने कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जुहू चौपाटी परिसरात त्याची तब्बल २५०० कोटींची मालमत्ता असल्याचे समजते. याबाबत कोणतीही माहिती देण्यास त्याने नकार...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते राज्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर का बोलत नाहीत? भाजप-शिवसेना सरकारच्या काळात राज्यात एकही नवीन प्रकल्प आला नाही. पाच वर्षाच्या कारभारात 73 हजार कोटींचे...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राहुल गांधींनी केलेलं भाषण मॉर्फ करुन, एडिटींग करुन बदल करण्यात आला आहे. याबाबत साकेत गोखले यांनी आरोप केले असून सायबर क्राईम आणि निवडणूक आयोगाकडे...