एकूण 77 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : मागील काही वर्षात सँमसंग, मोटोरोला या आघाडीच्या कंपन्यांना मागे टाकत शाओमी या चीनच्या कंपनीने भारतीय ग्राहकांची पसंती मिळवली आहे. सध्याच्या घडीला भारतात शाओमीचे मोबाईल सर्वाधिक विकले जात आहेत. दरम्यान शाओमीने आपला सर्वात आधुनिक असा रेडमी नोट 8 प्रो नुकताच भारतात लाँच केला आहे...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : Xiaomi कंपनी मोठं नेटवर्क असणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. नुकतच या कंपनीने भारतात बुधवारी (24 सप्टेंबर) रेडमी 8A लॉंन्च केला आहे. सात हजारपेक्षा कमी किंमत असणारा हा फोन एक बजेट फोन असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. या बजेटमध्ये मिळणारा हा सर्वात उत्तम फोन आहे असा दावा शियोमी कंपनीने...
सप्टेंबर 27, 2019
नवी दिल्ली : आज आपल्या सर्वांचे भरवशाचे आणि ज्याच्याशिवाय आपले पानही हालत नाही असे सर्च इंजिन गूगलचा 21वा वाढदिवस आहे. रोज आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणाऱ्या गूगलचा शोध कुणी लावला हे आपल्याला माहित आहे का?  1998मध्ये पीएचडी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना लार्ज स्केल सर्च इंजिन तयार करण्याची...
ऑगस्ट 06, 2019
पुणे : विदर्भ, सापूतारा आणि मराठवाड्यासह देशभरातील 10 लाख 28 हजार लोक "सिकल पेशी रक्ताक्षया'चा सामना करत आहेत. त्यावर प्रभावी औषध शोधण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे. जन्मदात्याकडून वारसामध्ये गुणसूत्राच्या माध्यमातून संक्रमित होणाऱ्या या रक्ताक्षयावर "रसायनशास्त्र...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : WhatsApp वापराचे प्रमाण जगभरात वाढले आहे. तसेच भारतातही मोठ्या प्रमाणात WhatsApp चे युजर्स आहेत. WhatsApp ने आता एक नवे फीचर लाँच केले आहे. ‘Frequently Forwarded’ असे या नव्या फीचरचे नाव आहे.  ‘Frequently Forwarded’ या नव्या फीचरच्या माध्यमातून एक मेसेज कितीवेळा फॉरवर्ड करण्यात...
ऑगस्ट 02, 2019
आजपासून श्रावणास सुरुवात होणार असून, आता ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळणार आहे. मान्सून चांगलाच बहरात आहे. त्यामुळे अशा वेळी वर्षासहल वा लॉंग ड्राईव्हला जाण्याची इच्छा नक्कीच होईल; पण पावसाळ्यात वाहन चालवताना दक्षता घ्यायलाच हवी...  ---------------  पावसाळ्यात पुलावरून वाहणारे पाणी वा पाण्याच्या डोहात...
जुलै 25, 2019
पुणे : पृथ्वीवरील तसेच ब्रम्हांडात आढळणाऱ्या सर्वोच्च 'ऊर्जा' असलेल्या कणांचे रहस्य उलगडण्यास पुण्यातील संशोधकांना यश मिळाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 'भौतिकशास्त्र विभागा'तील डॉ. सुरजित पॉल यांच्या नेतृत्वाखाली संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांच्या समूहाने ही कामगिरी बजावली....
जुलै 23, 2019
कोल्हापूर -  विचारांचे योग्य पद्धतीने सारथ्य केले तर संशोधनालाही यश येते. त्यासाठी एकलव्याप्रमाणे स्वतःच्या क्षमतेवर विश्‍वास ठेवून वाटचाल केल्यास अशक्‍य वाटणारे यश शक्‍य होते. देवकर पाणंद येथील अजिंक्‍य दिलीप दीक्षित याने हे सिद्ध करून दाखवले आहे. त्याने बनवलेला ‘सारथी’ हा रोबोट जर्मनीमध्ये जाऊन...
जुलै 22, 2019
कोल्हापूर - वनस्पतीशास्त्र संशोधकांनी आजऱ्याच्या सह्याद्रीच्या जंगलातून परजीवी वनस्पतीच्या नव्या जातीचा शोध लावला. केवळ पश्‍चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणाऱ्या या परजीवी जातीला ‘व्हिस्कम सह्याद्रीकम’ असे नाव दिले.  सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथील वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक...
जुलै 12, 2019
पुणे : गुगल मॅप्‍सने आज भारतीय युजर्ससाठी तीन नवीन वैशिष्‍ट्ये सादर केली: रिडिझाइन व भारतीय-केंद्रित एक्‍सप्‍लोअर टॅब, नवीन फॉर यू अनुभव आणि डायनिंग ऑफर्स. यामुळे युजर्सना आनंद देणाऱ्या स्‍थळांचा शोध घेण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या आवडींनुसार सूचना देण्‍यासाठी मदत होईल.  या नवीन वैशिष्‍ट्यांची घोषणा...
जुलै 09, 2019
मुंबई: बहुचर्चित वनप्लस 7 नुकताच मे महिन्यात लाँच झाला असून भारतात 4 जूनपासून उपलब्ध झाला आहे. मिरर ग्रे कलरमध्ये उपलब्ध असलेला OnePlus 7 आता ‘मिरर ब्ल्यू कलर’ उपलब्ध होणार आहे. येत्या 15 जुलैपासून अॅमेझॉन प्राईम डे सेल (www.amazon.in) सुरु होणार असून हे नवीन व्हेरिअंट त्यावरून खरेदी...
जून 25, 2019
मुंबई: स्मार्टफोन कंपन्यांमध्ये दरयुद्ध सुरु झाले आहे. त्यामुळे Honor स्मार्टफोन कंपनीने Honor 20 या स्मार्टफोनसाठी फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजेपासून एक ऑफर आणली आहे. कंपनीने या फोनच्या खरेदीवर ‘Love it or Return it’ असं चॅलेंज सुरु केलं आहे. म्हणजे  Honor 20 हा  स्मार्टफोन वापर नाही...
मे 13, 2019
गारगोटी - ऊर्जा...एक अशी बाब जी आधुनिक जगासाठी अत्यावश्‍यक आहे. त्यातही सौरऊर्जा हा सर्वांत स्वस्त व मुबलक प्रमाणात उपलब्ध असणारा ऊर्जास्रोत. तरीही या ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर किफायतशीर मार्गाने करणे सहज शक्‍य होत नाही. जगात सौरऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करण्याच्या दृष्टीने संशोधन होत आहे...
एप्रिल 26, 2019
कोल्हापूर - रसायनयुक्त पाणी जिवाणू आणि काही वनस्पतींचा वापर करून जैविक पद्धतीने शुद्ध करण्याचे संशोधन शिवाजी विद्यापीठाच्या बायोटेक्‍नॉलॉजी विभागाने केले आहे. यामुळे वस्त्रोद्योगातील रंगीत किंवा रासायनिक पाणी शुद्ध करून त्याचा वापर शेती किंवा अन्य औद्योगिक कारणासाठी केला जाऊ शकतो. या संशोधनाची दखल...
मार्च 07, 2019
कोल्हापूर - खेळाच्या सरावासाठीचा आवश्‍यक व्यायाम खेळाडूच्या शरीररचनेला पूरक झाल्यास त्याच्या कामगिरीत सातत्य राहून त्याला यश मिळवता येऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारचा व्यायाम खेळाडूकडून करवून घेण्यासाठी बायोमेकॅनिकल ॲनालिसिस (जैव यांत्रिक विश्‍लेषण) तंत्राचा वापर होऊ लागला आहे. याद्वारे खेळाडूच्या...
फेब्रुवारी 09, 2019
आपण कोणाला सकाळी शिजलेले अन्न रात्री खायला दिले तर नक्कीच चेहरा पडलेला दिसेल आणि विशेष म्हणजे, हेच अन्न वर्षभरानंतर कोणी खायला दिले तर आपण धजावणारसुद्धा नाही, मात्र आता हे सहज शक्‍य आहे. एका विशिष्ट पद्धतीने जतन केलेले अन्न एक- दोन नव्हे, तर तब्बल तीन वर्षांनंतरही आहे त्या चवीसह खाणे आता शक्‍य झाले...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे : पृथ्वीवरील जीवसृष्टीची उत्पत्ती परग्रहवासीयांमुळे झाली या उत्क्रांतीच्या सिद्धांताची पडताळणी "गगनयान' मोहिमेत करता येईल का, याची चाचपणी सध्या भारतीय शास्त्रज्ञ करत असल्याचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौची यांनी सांगितले.  राष्ट्रीय अवकाश विज्ञान परिषदेमध्ये दुसऱ्या दिवसातील चर्चासत्रात बहुचर्चित...
ऑक्टोबर 26, 2018
दाभोळ - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय पशू आनुवंशिक संसाधन ब्युरो, कर्नाल, हरियाना यांनी कोकणातील स्थानिक गायीचे सर्वेक्षण करून संशोधन करण्यात आले होते. संशोधनातून कोकणातील स्थानिक गायीमध्ये भारतातील गायीच्या इतर...
सप्टेंबर 19, 2018
मुंबई - सद्यस्थितीतील सर्वांत लोकप्रिय संदेश प्रणाली (इन्स्टंट मेसेजिंग) व्हॉट्‌सऍप नजीकच्या काळात आपल्या युजर्सना दोन नवीन फिचरची भेट देणार आहे. "स्वाईप टू रिप्लाय' आणि "डार्क मोड' अशी या फिचरची नावे आहेत. याआधारे युजर्सना व्हॉट्‌सऍपचा वापर करणे अधिक सोपे ठरणार आहे. ऍण्ड्रॉईड आणि...
सप्टेंबर 18, 2018
सावंतवाडी - कोकणातील दुग्ध व्यवसाय वाढीस पोषक आहार दुधाळ जनावरांना मिळावा म्हणून नवीन वाण तमिळनाडू कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे, अशी माहिती खोपोलीतील कृषी अभ्यासक ॲड. जयंत मुळेकर यांनी दिली. दुधाळ जनावरांना लागणारा सकस चारा  कोकणात निर्माण होत नव्हता. त्यामुळे ज्वारीचा कडबा,...